Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

डिज़ेल चोरी से किसान रोष: येवला मार्केट कमेटी के लिलाव बंद

SKSudarshan Khillare
Mar 20, 2026 06:20:22
Yeola, Maharashtra
अर्धीच कांदा व शेतीमालाला भाव नाही त्यात कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे लिलावासाठी लावलेल्या सुमारे वीस ते पंचवीस ट्रॅक्टर मधून रात्रीच्या सुमारास डिझेलची चोरी झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेट बंद करून कांदा लिलाव बंद पाडले. जोपर्यंत डिझेल चोरांचा तपास लागून कृषी उत्पन्न बाजार समिती भरपाई देत नाही तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Mar 20, 2026 07:31:17
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 20, 2026 07:20:31
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - आखाती युद्ध के संकट में सापडलेल्या द्राक्ष बागों पर आसमानी कहर... एंकर - सांगली जिले में गारपिटी का बड़ा तडाखा पड़ा है, आखाती युद्ध के संकट में सापडले द्राक्ष बाग शेतकऱ्यां पर गारपिटी की आसामानी कहर बरसने से द्राक्ष बाग शेतकरी उध्वस्त हो गए हैं. मिरज तालुक्यात सलग दो दिनों से गारपिटी ने द्राक्षबाग अक्षरश उध्वस्त कर दिए हैं. हजारों हेक्टेयर पर फैले द्राक्ष बागों को गारपिटी और वादली बारिश के कारण नुकसान पहुंचा है, फलस्वरूप बागों में अब केवल द्राक्ष के गुच्छे बचे हैं. किसानों को बड़ा आर्थिक नुकसान हुआ है और यदि समय पर सरकार मदद नहीं मिली तो वे कठिन स्थिति में आ सकते हैं. गारपिटी से नुकसान के मामले में सलगर गाँव के द्रাক্ষ बागों का आकलन कर किसानों से बातचीत की गई.
613
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 20, 2026 07:20:12
Wardha, Maharashtra:रस्ता नाही तर मत नाही; गोपुरी चौक ते बायपास रस्त्यावर गावकऱ्यांचा रस्ता रोको रस्ता नाही तर मत नाही; गोपुरी चौक ते बायपास रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आज रस्ता रोको आंदोलन सुरु केले..संबंधित कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत “रस्ता नाही तर मत नाही” असा इशारा दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असून त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. आतापर्यंत अनेक जण जखमी झाले असून दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आंदोलकांनी दिली. याबाबतीत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे.विशेष म्हणजे, बांधकाम विभागाच्याअधिकाऱ्यांकडूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. “तुम्ही आंदोलन करा, खासदार-आमदारांचे जगणं मुश्किल करा,” असा सल्लाच अधिकाऱ्यांकडून दिला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला.या पार्श्वभूमीवर अखेर गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन सुरू केले असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून काम पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.या आंदोलनाचा आढावा आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी...
653
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 20, 2026 06:19:27
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात गॅस टंचाई अधिक तीव्र झाली एजन्सीबाहेच्या रांगा वाढता वाढता वाढे अँकर:--चंद्रपुरात गॅस टंचाईची स्थिती अधिक तीव्र झाली आहे. शहरातील गॅस एजन्सीबाहेच्या रांगा वाढता वाढता वाढे अशा ठरत आहेत. 10-10 दिवस नंबर लावूनही सिलिंडर घरपोच येत नसल्याने त्रस्त ग्राहक एजन्सीमध्ये गर्दी करत आहेत. एजन्सीमालकांकडे देखील या टंचाईवर उपाय नाही. केवळ नव्या तारखा देत सिलिंडर पुरवठा झाल्यास प्राधान्यक्रम ठरवून ते वितरित केले जात आहेत. या टंचाईमुळे ग्राहकांच्या पहाट आणि सकाळ एजन्सीपुढे जात आहेत. रोज नव्या समस्या आणि नवे तंटे यामुळे ग्राहक आणि एजन्सीधारक त्रस्त झाले आहेत. बाईट १) ,२) त्रस्त ग्राहक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
1066
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 20, 2026 06:18:14
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील 40 गावांना अवकाळी वादळी पावसाचा तडाखा... जिल्ह्यातील श्रीरामपूर , राहता , संगमनेर , अकोले , राहुरी , नेवासा ,भागातील शेती पिकांचे मोठे नुकसान... गारपीट आणि वादळी पावसामुळे गहू , टोमॅटो , मका , कांदा पिकांचे मोठे नुकसान... अवकाळी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान... जिल्ह्यातील 40 गावांना वादळी पावसाचा तडाखा बसल्याने अनेक पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल... अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला.... रब्बी पिके काढणीच्या टप्प्यावर असताना आलेल्या या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं शेती पिकांचे उत्पादन अक्षरशः नष्ट .. सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी , शेतकऱ्यांची मागणी....
1094
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 20, 2026 06:17:33
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यात पोलिसांना अपयश येत आहे. खुनाच्या एकापाठोपाठ एक घटना घडत असतानाच आर्णी मार्गावर तुषार सोळंके या युवकाच्या पाठीत हल्लेखोराने चाकू भोसकला. हा चाकू पाठीत फसल्याने जखमी तुषार त्याच अवस्थेत रुग्णालयात पोहोचला. चाकू खुपसल्याचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाल्यावर पोलीस जखमी पर्यंत पोहोचले. त्याची तक्रार घेत पोलिसांनी आरोपीवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. खुनाच्या प्रयत्नांचा हा प्रकार असतानाही मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झाले आहे. अमली पदार्थांचे सेवन करून अनेक नशेखोर युवक गुन्हेगारी घटनां घडवीत आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.
1010
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 20, 2026 06:09:36
Rui, Maharashtra:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर..... अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे दिले आदेश ! गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने मोठ थैमान घातल आहे यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत अवकाळी ने नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. विविध ठिकाणी कमी अधिक प्रमाणात या अवकाळी पावसामुळे शेती पिकाच नुकसान झालेल आहे. तातडीने प्रशासनाने याचे पंचनामे karावेत अशा सूचना सुनेत्रा पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
1063
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 20, 2026 06:08:03
Niphad, Maharashtra:आज जागतिक चिमणी दिवस... मात्र माणसासाठी होत असलेला विकास पशुपक्ष्यांचे जीवन भकास करत चालला असून बेसुमार होत चाललेली वृक्षतोड ,ग्लोबल वार्मिंगमुळे तापमानात झालेली मोठी वाढ याचा सर्वात जास्त फटका इतर पशु पक्षां सोबत चिमण्याना मोठ्या प्रमाणात बसून पाण्याविना तडफडून मारण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे पाहून आपल्या लाडक्या चिऊताईला वाचविण्यासाठी निफाडच्या वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थी पुढे सरसावले आणि त्यांनी टाकाऊ वस्तूं पासून तयार केले दाना पाणी साठी आगळे वेगळे फिडर व्हिओ :-प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या कापून त्यांना झाडावर बांधण्याची तयारी करणारे हे आहेत शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनीं म चिमण्या मानवी वस्तीत वास्तव्याला असतात.मात्र त्यांच्यासाठी आता घरटे उरले नाही आणि त्यांना पाणी देखील मिळत नाही त्यामुळे त्यांच्या जीवावर बेतते पाण्याविना चिऊताईचा मृत्यू होऊ नये यासाठी ही चिमुकले धडपड करीत आहे बाईट :-विद्यार्थीनीं बाईट :-विद्यार्थी व्हिओ ::-चिमण्यांची संख्या घटत चालली असल्यामुळे ‘या चिमण्यांनो,परत फिरा रे..’ अशी साद घालायची वेळ आपल्यावर येऊन ठेपली असून त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले, तर त्यांची घटलेली संख्या नक्की वाढेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही सुदर्शन खिल्लारे, निफाड
1031
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 20, 2026 06:07:02
Shirur, Maharashtra:खासदार अमोल कोल्हे यांची कवितेतून फटकेबाजी; रुपाली चाकणकर प्रकरणावर अप्रत्यक्ष निशाणा अमोल कोल्हेंनी थेट टीका न करता आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक कविता पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर आणि संबंधित घडामोडींवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय या कवितेतून त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर उपरोधिक भाष्य करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, त्यांच्या या कवितेतून फटकेबाजीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, कोणाचेही नाव न घेता केलेली ही टीका अधिकच बोलकी ठरत असून, सोशल मीडियावरही यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्यावरील आरोपांमुळे आधीच राजकीय वातावरण तापले असताना, अमोल कोल्हे यांच्या या काव्यात्मक प्रतिक्रियेमुळे या प्रकरणाला आणखी एक नवा वळण मिळाल्याचे पाहायला मिळत आहे अमोल कोल्हे - कविता प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
1029
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 20, 2026 06:06:39
Chandrapur, Maharashtra:टायटल:--चंद्रपुरात जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने सार्ड संस्था तर्फे पक्षी घरटे निर्मिती कार्यशाळेचे आयोजन, चिमणी वाचवा चळवळीला बळकटी देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना केले प्रेरित अँकर:--- वाढते शहरेकरण, मोबाईल टॉवर्सचे रेडियेशन, कीटकनक्षकांचा अति वापर आणि सिमेंटची घरे यामुळे चिमण्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परिसंस्थेचा समतोल साधण्यासाठी आणि जैवविविधता टीकविण्यासाठी या छोटया पक्षांचे संरक्षण करणे आवशक आहे. चंद्रपूरच्या सार्ड संस्था तर्फे जागतिक चिमणी दिवस च्या निमित्ताने या चिमण्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने पक्षी घरटे तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन डॉ. पंजाबराव हायस्कुल चंद्रपूर येथे करण्यात आले. या कार्यशाळेत टाकाऊ खरड्यांच्या पाईपचा वापर करून पक्षांची घरटी तयार करण्यात आली. नागरिकांनी आपल्या घरी, गॅलरीत,बागेत घरटी लावून अन्न आणि पाण्याची व्यवस्था करावी जेणेकरून चिमण्या संख्या वाढविण्यास मदत होईल असे आवाहन सार्ड संस्थेतर्फे करण्यात आले. संस्थेच्या वतीने चंद्रपूर मनपाच्या नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष मनस्वी गि-हे यांच्या निवासस्थानी घरटे लावून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. बाईट १) मनस्वी गि-हे , अध्यक्ष, स्थायी समिती, मनपा बाईट २) भाविक येरगुडे, अध्यक्ष, सार्ड संस्था आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
1068
comment0
Report
GMGajanan MAchindar
Mar 20, 2026 05:45:54
1083
comment0
Report
Advertisement
Back to top