Back
जातीय वर्चस्व की हत्या: अंजलीताई आंबेडकर ने न्याय की मांग की
SMSATISH MOHITE
Dec 03, 2025 10:52:25
Nanded, Maharashtra
जात वर्चस्ववादातून सक्षम ताटे या युवकाची हत्या करण्यात आल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी दिली. अंजलीताई आंबेडकर यांनी आज नांदेडमध्ये पीडित ताटे कुटुंबीयांची भेट घेतली. सक्षम आणि आंचलची मैत्री तोडण्याचा प्रयत्न मामिलवार कुटुंब आधीपासून करत होते. आंचल चे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असताना तिला सक्षम विरोधात तक्रार देण्यास बळजबरी करून पोकसो चा गुन्हा दाखल करायला लावण्यात आला होता. असे प्रकरण घडल्यानंतर युवकाची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची होती याचा बाऊ केला जातो आणि घडलेल्या गुन्ह्याचे क्षुल्लकीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो ते होऊ नये असेही अंजलीताई म्हणाल्या. गुन्ह्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे त्यामुळे तो लवकर जामीनावर बाहेर येऊ शकतो. त्यामुळे आंचल आणि ताटे कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी ही अंजलीताई यांनी केली. आंचलच्या शिक्षणाचा सर्व खर्च वंचित बहुजन आघाडी उचलेल असेही त्यांनी जाहीर केले. आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची आंचल ची मागणी योग्य असल्याच्या त्या म्हणाल्या. आंचल ने जे धाडस दाखवल ते अश्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये इतर मुलींनी दाखवले असते अंतरजातीय बळी पडलेल्या अनेक मुलांना न्याय मिळाला असता असे अंजलीताई म्हणाल्या.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 03, 2025 11:07:290
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 03, 2025 11:02:240
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 03, 2025 10:54:320
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 03, 2025 10:53:23Chendhare, Alibag, Maharashtra:महाडच्या राड्यानंतर पोलीस सतर्क. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांच्या महाडमधील कॅप्टन निवास या राहत्या घरी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. एक अधिकारी आणि १५ कर्मचारी इथं बंदोबस्तावर आहेत.
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 03, 2025 10:51:340
Report
KJKunal Jamdade
FollowDec 03, 2025 09:53:4386
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 03, 2025 09:48:11101
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 03, 2025 09:31:27106
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 03, 2025 09:19:1567
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 03, 2025 09:09:10138
Report
MNMAYUR NIKAM
FollowDec 03, 2025 09:08:47140
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 03, 2025 09:08:09118
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 03, 2025 09:07:51137
Report
SKShubham Koli
FollowDec 03, 2025 08:38:54171
Report