Back
नागपुर पुलिस ने यूपी से लाए गए देशी पिस्तुले के खरीद-फरोख्त का भंडाफोड़, 4 गिरफ्तार
AKAMAR KANE
Feb 20, 2026 05:16:40
Nagpur, Maharashtra
नागपूर
- शस्त्रतस्करीचा मोठा भंडाफोड करण्यात नागपूर शहर गुन्हे शाखाच्या घरफोडी विरोधी पथकाला यश आलं आहे. उत्तर प्रदेशातून देशी बनावटीची पिस्तुले आणून त्यांची विक्री करण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणात शुभम जंगले, सागर चौधरी, श्रेयस यादव आणि वंश सिन्हा या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून दोन देशी पिस्तुले, चार मॅगझिन आणि तब्बल ३४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. शिवशंभूनगर परिसरातील सराईत गुन्हेगाराकडे शस्त्र असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली आणि तपासाची साखळी पुढे नेत संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला. मुख्य आरोपीने प्रत्येकी ३५ हजार रुपयांना पिस्तुले खरेदी करून नफ्यासाठी विक्रीचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे. चारही आरोपींविरुद्ध अर्म्स अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलिस अॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 20, 2026 07:05:190
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 20, 2026 07:04:180
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 20, 2026 06:46:470
Report
AKAMAR KANE
FollowFeb 20, 2026 06:33:400
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 20, 2026 06:17:090
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 20, 2026 06:16:530
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 20, 2026 06:00:210
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 20, 2026 05:17:050
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 20, 2026 04:45:370
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 20, 2026 04:33:420
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 20, 2026 04:33:140
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 20, 2026 04:17:390
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 20, 2026 04:16:170
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 20, 2026 03:50:290
Report