Back
नागपुर में होली रंग खेलते बच्चे पर गरम पाणी डालने वाला हादसा, हालत गंभीर
AKAMAR KANE
Mar 05, 2026 03:18:25
Nagpur, Maharashtra
नागपूर
कोराडीतली धक्कादायक घटना.. रंग उडवल्याच्या रागातून आजीकडून नातवावर गरम पाणी ओतले...
अंगावर रंग उडला म्हणून संतापलेल्या एका आजीने चार वर्षांच्या नातवावर उकळते पाणी ओतल्याची अमानुष घटना
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हायरल होत आहे... परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चिमुलकला ओम हा घराबाहेर पिचकारीने रंग खेळत होता.त्यावेळी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर गरम केलेले पाणी बादलीत भरून नेत होत्या.
खेळकरपणे ओमने पिचकारीतील रंग आजीच्या अंगावर उडवला.आजीने तत्कालीन प्रतिक्रिया देत होळीवर तापलेले पाण्याची बादली थेट ओमच्या अंगावर ओतली.
उकळते पाणी अंगावर पडताच ओम वेदनेने आरडाओरडा करू लागला. कमरेखालचा भाग भाजला..
ओम आरडाओरडा करत असताना तातडीने थंड पाणी टाकण्यात आले....मात्र ओम गंभीर भाजला गेला होता... खाजगी रुग्णलयात उपचार सुरू आहे...
ओमचे वडील वेकोलीत कार्यरत आहे... प्राथमिक माहितीनुसार, मुलगा सुमारे ४५ टक्के भाजल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसानी व्हायरल सीसीटीव्हीच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowMar 05, 2026 04:19:310
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 05, 2026 04:19:170
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 04:19:050
Report
KPKAILAS PURI
FollowMar 05, 2026 04:17:080
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 05, 2026 04:06:060
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 04:05:450
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 04:02:190
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 05, 2026 04:01:160
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 04:00:100
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 05, 2026 03:45:320
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 03:32:040
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 05, 2026 03:31:350
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 05, 2026 03:31:210
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 05, 2026 03:30:570
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 05, 2026 03:18:560
Report