Back
दिल्ली धमाके के बाद नागपुर पुलिस हाई अलर्ट, सुरक्षा बढ़ी
AKAMAR KANE
Nov 10, 2025 18:00:55
Nagpur, Maharashtra
नागपूर
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट’वर आहेत. शहरातील संवेदनशील भागात पोलिसांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तसेच रात्रीच्या गस्तीत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महालातील मुख्यालय तसेच रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराच्या सुरक्षेचादेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्री आढावा घेतला.
या स्फोटानंतर रेल्वे स्थानक, बस स्टँड आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. शहरात येणाऱ्या वाहनांचीदेखील तपासणी केली जात आहे. सुरक्षा यंत्रणांकडून नागपुरसाठी विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नसला तरी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व अधिकारी व पोलीस ठाण्यांना अलर्टवर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय दीक्षाभूमीच्या सुरक्षाव्यवस्थेचादेखील पोलिसांनी आढावा घेतला. . संघ मुख्यालयात २४ तास सुरक्षाव्यवस्था तैनात असते. मात्र आता तिकडे जाणाऱ्या मार्गांवरदेखील सुरक्षा यंत्रणांचे लक्ष राहणार आहे.जिल्ह्यातील संवेदनशील भागांतदेखील बंदोबस्त वाढविला
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowNov 10, 2025 18:00:440
Report
AKAMAR KANE
FollowNov 10, 2025 17:49:490
Report
AKAMAR KANE
FollowNov 10, 2025 17:49:230
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 10, 2025 17:48:560
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 10, 2025 16:30:580
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 10, 2025 15:16:430
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 10, 2025 15:01:050
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 14:30:380
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 10, 2025 12:36:29Chendhare, Alibag, Maharashtra:मानगांव तहसील कार्यालय पर किसान संघटन ने मोर्चा निकाला. बारिश के कारण धान की खेती को भारी नुकसान हुआ है. सरसकट एकड़ के हिसाब से 50 हजार मुआवजे की मांग की गई. जल्द ओला-दुष्काळ घोषित किए जाने की भी प्रमुख मांग है. मानगांव तहसील क्षेत्र के किसानों ने तहसील कार्यालय पर निवेदन सौंपा.
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 10, 2025 12:36:120
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 10, 2025 12:19:2430
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 10, 2025 12:03:4046
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 10, 2025 12:02:4746
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 10, 2025 11:55:0475
Report