Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

दिल्ली धमाके के बाद शिर्डी में पुलिस सतर्क, प्रवेश द्वार और चेकिंग जारी

KJKunal Jamdade
Nov 10, 2025 18:00:44
Shirdi, Maharashtra
दिल्लीतील स्फोटानंतर शिर्डीत पोलिसांची नाकाबंदी... दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटानंतर अहिल्यानगर जिल्हा पोलीस अलर्ट मोडवर... शिर्डी पोलिसांकडून शिर्डी शहरात शिर्डीच्या प्रवेशद्वारासमोर नाकाबंदी सुरू... राज्यभरातून शिर्डीला येणाऱ्या वाहनांची शिर्डी पोलिसांकडून चेकिंग सुरू... दिल्लीला झालेल्या स्फोटानंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर... शिर्डीच्या साईदरबारी देश-विदेशातून येत असतात साईभक्त... कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिर्डी सह अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर....
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Nov 10, 2025 18:00:55
Nagpur, Maharashtra:नागपूर दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट’वर आहेत. शहरातील संवेदनशील भागात पोलिसांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तसेच रात्रीच्या गस्तीत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महालातील मुख्यालय तसेच रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराच्या सुरक्षेचादेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्री आढावा घेतला. या स्फोटानंतर रेल्वे स्थानक, बस स्टँड आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. शहरात येणाऱ्या वाहनांचीदेखील तपासणी केली जात आहे. सुरक्षा यंत्रणांकडून नागपुरसाठी विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नसला तरी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व अधिकारी व पोलीस ठाण्यांना अलर्टवर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय दीक्षाभूमीच्या सुरक्षाव्यवस्थेचादेखील पोलिसांनी आढावा घेतला. . संघ मुख्यालयात २४ तास सुरक्षाव्यवस्था तैनात असते. मात्र आता तिकडे जाणाऱ्या मार्गांवरदेखील सुरक्षा यंत्रणांचे लक्ष राहणार आहे.जिल्ह्यातील संवेदनशील भागांतदेखील बंदोबस्त वाढविला
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 10, 2025 17:49:23
Nagpur, Maharashtra:नागपूर देश की राजधानी दिल्ली के लाल किले के पास मेट्रो स्टेशन के आसपास हुए बम धमाकों के पार्श्वभूमि पर नागपूर में हाई अलर्ट जारी किया गया है. शहर में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के मुख्यालय महाल और रेशीमबाग स्मृति मंदिर परिसर के आसपास हर गतिविधि पर कड़ी निगाह رکھنے के निर्देश दिए गए हैं. दिल्ली में धमाके की सूचना मिलते ही पुलिस आयुक्तालय ने सभी संवेदनशील स्थलों पर अलर्ट जारी किया. महाल स्थित संघ मुख्यालय में तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था है और 24 घंटे 120 जवान तैनात रहते हैं. वहीं रेशींबा स्मृति मंदिर परिसर में 60 पुलिस जवान तैनात हैं. अभी संघ मुख्यालय के पास वरिष्ठ पुलिस अधिकारी पहुँचे हैं, जिन्होंने दोनों जगह सुरक्षा व्यवस्था का आकलन किया. इस दौरान रेशींबा स्मृति मंदिर परिसर की सुरक्षा का आकलन करने के बाद पुलिस उपायुक्त राहुल मदने से संवाद किया गया.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 10, 2025 17:48:56
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी : शहरातील मांडवी भूते नाका येथे एका मध्यधुंद तरुणांने धारदार सुविचार साह्याने मोटरसायकल वरून जाणाऱ्या तरुणावर वार केल्याची घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या तरुणाचा डोक्यावर व तोंडावर वार झाले आहेत. शहरातील मिरकर वाडा येथील अरमान इनामदार (29) हा तरुण शहरातून मिरकरवाडा येथे आपल्या घरी जात असताना मांडवी भूते नाका येथे एका अंकुश मांडवकर नामक तरुणाने त्याला रस्त्यात मध्येच थांबून त्याच्या डोक्यावर व तोंडावर वार केले यात तो तरुण गंभीर जखमी झाला आहे. या तरुणाने बराच वेळ धिंगाणा घातला होता. स्थानिक नागरिकांचा आवरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्यावरही तो धावत गेला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरी शहर चे पोलीस निरीक्षक विवेक पाटील उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व या मद्यधुंद तरुणाला ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरकर वाडा येथील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात मोठे गर्दी केली होती. जिल्हा शासकीय रुग्णालय ते जमलेल्या गर्दीला आवाहन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील आणि अन्य पोलिस अधिकारी उपस्थित होते
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 10, 2025 16:30:58
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महिला मेळावा आयोजित केला. या क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर नगरपरिषदेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरण्याचे केले आवाहन. बल्लारपूर नगर परिषदेत भाजपची सत्ता असताना गेल्या पाच वर्षात शहरात केलेली विकास कामे जनतेपुढे ठेवत यापुढच्या काळातही राज्यातील क्रमांक 1 चे शहर बनवण्यासाठी बल्लारपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. काँग्रेस मत चोरीचा मुद्दा पुढे करते मात्र त्यांच्या बुद्धीची चोरी झाल्याची टीका आ. मुनगंटीवार यांनी केली.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 10, 2025 15:16:43
Pune, Maharashtra:तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आज एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. नगराध्यक्षपदासाठी संतोष दाभाडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश काकडे यांच्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले. अर्धा अर्धा कालावधी हा दोन्ही उमेदवारांना देण्यात येणार असल्याचे सूतोवाच देखील करण्यात आले. यानिमित्ताने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. तळेगाव दाभाडे तसेच संपूर्ण तालुक्याचा विकास साधण्यासाठी ही युती केली असल्याचे भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले. तळेगावच्या राजकारणात या घोषणेने आता नव्या घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत。
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 10, 2025 15:01:05
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 10, 2025 12:19:24
Latur, Maharashtra:लातूरमध्ये साखर कारखान्यांच्या पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा समोर आला असून भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी नाव न घेता माजी मंत्री अमित देशमुख यांच्या परिवारावर टीका केली आहे. लातूर जिल्ह्यातील इतर काही साखर कारखाने आणि स्वतःला सहकार महर्षी म्हणवून घेणारे लोक उसाच्या वजनामध्ये काटा मारतात. परंतु, आमच्या साखर कारखान्यात मात्र शेतकऱ्यांनी कोणत्याही काट्यावर वजन करून उस आणावा... ते वजन आम्ही जसेच्या तसे स्वीकारणार आहोत असा दावा त्यांनी केला आहे. श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना, किल्लारी चा 42 वा गळीत हंगाम शुभारंभ आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात त्यांनीही टीका केली है
30
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 10, 2025 12:03:40
Vasai-Virar, Maharashtra:वसई सत्र न्यायालय में पेशी दौरान आरोपी भागने की कोशिश, टंकी में छुपकर पकड़ा गया। पुलिस को चकमा देकर आरोपी पलायन कर गया। अर्ध საათ खोजबीन के बाद पुलिस ने आरोपी को पुनः पकड़ लिया। सिंटेक्स के टाकी में छिपा पाया गया, फिर से पुलिस के कब्जे में लिया गया। Ankar -- वसई सत्र न्यायालय में पेशी के लिए लाए गए एक आरोपी ने पुलिस की गिरफ्त से पलायन करने का प्रयास किया। पोस्को कानून के तहत गिरफ्तार यह आरोपी टॉयलेट जाने के बहाने से भाग गया, जिससे पुलिस प्रशासन में खलबली मच गई। आरोपी की तलाश के लिए तुरंत पुलिस ने धावा बोला; फिलहाल जांच जारी है और आसपास की सुरक्षा व्यवस्था पर प्रश्न उठ रहे हैं।
46
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 10, 2025 12:02:47
46
comment0
Report
Advertisement
Back to top