Back
तळेगाव दाभाडे नगरपालिका चुनाव में भाजपा-राष्ट्रवादी की युति की घोषणा
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 10, 2025 15:16:43
Pune, Maharashtra
तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आज एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. नगराध्यक्षपदासाठी संतोष दाभाडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश काकडे यांच्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले. अर्धा अर्धा कालावधी हा दोन्ही उमेदवारांना देण्यात येणार असल्याचे सूतोवाच देखील करण्यात आले. यानिमित्ताने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. तळेगाव दाभाडे तसेच संपूर्ण तालुक्याचा विकास साधण्यासाठी ही युती केली असल्याचे भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले. तळेगावच्या राजकारणात या घोषणेने आता नव्या घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत。
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowNov 10, 2025 16:30:580
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 10, 2025 15:01:050
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 14:30:380
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 10, 2025 12:36:29Chendhare, Alibag, Maharashtra:मानगांव तहसील कार्यालय पर किसान संघटन ने मोर्चा निकाला. बारिश के कारण धान की खेती को भारी नुकसान हुआ है. सरसकट एकड़ के हिसाब से 50 हजार मुआवजे की मांग की गई. जल्द ओला-दुष्काळ घोषित किए जाने की भी प्रमुख मांग है. मानगांव तहसील क्षेत्र के किसानों ने तहसील कार्यालय पर निवेदन सौंपा.
0
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 10, 2025 12:36:120
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 10, 2025 12:19:2430
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 10, 2025 12:03:4046
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 10, 2025 12:02:4746
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 10, 2025 11:55:0475
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 10, 2025 11:52:13101
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 10, 2025 11:50:5979
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 10, 2025 11:50:3180
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 10, 2025 11:49:4790
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 10, 2025 11:44:3088
Report