Back
लातूर विभाग ने दिवाली पर 18 करोड़ रुपए कमाकर राज्य में प्रथम स्थान पाया
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 10, 2025 03:46:39
Latur, Maharashtra
लातूर विभागानं यंदा कमाईत राज्यात सर्वांना मागे टाकलंय... दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवासीसंख्येत मोठी वाढ झाली आणि त्याचा थेट फायदा लातूर विभागाला झाला. परिणाम तब्बल १८ कोटी रुपयांची ‘दिवाळी’ लातूर विभागात साजरी झाली आहे. राज्य परिवहन महामंडळात दिवाळीच्या काळात प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल होते. यंदाही परिस्थिती तशीच राहिली. मात्र, या गर्दीचं प्रभावी व्यवस्थापन करून, बससेवा उपलब्ध ठेवून आणि लांब पल्ल्याच्या मार्गांना प्राधान्य देत लातूर विभागानं राज्यात पहिला क्रमांक पटकावला. या उत्पन्नात लातूर आणि उदगीर आगाराचा मोठा वाटा असल्याचं स्पष्ट होतंय. अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारांनीही चांगला परफॉर्मन्स नोंदला आहे.
11
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowNov 10, 2025 05:31:46Jalna, Maharashtra:जालना : जालन्यात आज ओबीसी,भटके विमुक्तांचा मोर्चा
ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबवण्याच्या मागणीसाठी मोर्चा
प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
वाक थ्रू
0
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 05:18:221
Report
SNSWATI NAIK
FollowNov 10, 2025 05:17:372
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 10, 2025 04:48:227
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 04:47:158
Report
KJKunal Jamdade
FollowNov 10, 2025 04:20:039
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 10, 2025 04:19:0514
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 10, 2025 04:18:07Yavatmal, Maharashtra:यवतमाळ की अरनी नगरपरिषद में भाजपा सत्ता लाने की जिम्मेदारी प्रिया तोडसाम को मिली
9
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 10, 2025 04:15:5910
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 04:15:4511
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 04:15:379
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 04:15:2912
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 04:15:119
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 10, 2025 03:35:1814
Report