Back
निलंगेकर पर आरोप, विलासराव देशमुख काल में अन्याय के दावे; अमित देशमुख ने जवाब दिये
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 21, 2025 02:49:10
Latur, Maharashtra
लोंगूर लातूर ब्रेकिंग न्यूज... स्क्रिनप्लेक्स ::- विलासरावांच्या काळातही निलंग्यावर अन्याय झाला . निलंगेकरांचा स्फोटक आरोप... अमित देशमुख पालकमंत्री असतानाही निलंग्यावर अन्याय झाला .... आरोप–प्रत्यारोपांचा धडाका! निलंगा नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राजकारण पेटलं!...आरोप तपशिलांसह खोडून काढू – निलंगेकरांच्या टीकेवर अमित देशमुखांची प्रतिक्रिया!.... AC::- विलासराव देशमुख यांच्या काळातही निलंग्यावर अन्याय झाला… आणि पालकमंत्री असताना अमित देशमुख यांनीही निलंग्यावर अन्यायच केला… असा थेट आणि तीव्र आरोप संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. अमित देशमुख पालकमंत्री झाले तेव्हा त्याने टोपलंभर खडी सुद्धा निलंगा मध्ये टाकली नाही असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अमित देशमुख यांनी मात्र योग्य तपशिलांसह हे सर्व आरोप आम्ही खोडून काढू असे म्हणत त्यांनी पुढील भाष्य टाळलं आहे. नगरपालिका आणि नगरपरिषदेचे बिगुल वाजताच आरोप–प्रत्यारोपांचा धडाका सुरू झाला असून आगामी निवडणुकीचा रंग आता अधिकच चढताना दिसत आहे. बाईट ::- संभाजी पाटील निलঙ্গেकर आमदार भाजपा बाईट ::- अमित देशमुख आमदार काँग्रेस
162
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowNov 21, 2025 04:05:538
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 21, 2025 04:05:3810
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 21, 2025 04:02:470
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 21, 2025 04:01:340
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 21, 2025 04:01:110
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 04:00:480
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 21, 2025 03:34:39138
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 03:33:57136
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 21, 2025 03:31:4281
Report
PNPratap Naik1
FollowNov 21, 2025 03:18:3381
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 21, 2025 03:16:50194
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 21, 2025 03:07:33141
Report
PNPratap Naik1
FollowNov 21, 2025 03:06:11118
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 21, 2025 03:05:58101
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 03:05:40144
Report