Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005

पंचगंगा प्रदूषण: शिरोल में जलपर्णी ने नदीपात्र को संकट में डाला

PNPratap Naik1
Mar 05, 2026 10:16:34
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी म्हणून ओळख असलेली पंचगंगा नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विख्यात सापडली आहे... विशेषतः शिरोळ तालुक्यात या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून नदीपात्रात जलपर्णीचा विळखा पडला आहे. नदीपात्रातील जलपर्णी इतकी वाढ झाली आहे की हे नदीपात्र आहे की मैदान अशी स्थिती आहे.. या प्रदूषणामुळे पंचगंगा नदीकाठच्या 99 गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण होत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. प्रदूषण थांबवण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने आता आर या पार ची लढाई करणार असल्याचा इशारा या पंचगंगा नदी काठावरील गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Mar 05, 2026 11:36:25
Baramati, Maharashtra:बारामती पारवडी मार्ग पर रात की घटनाओं में दुचाकी और चार चाकी वाहन के आमने सामने टकराने से मायलेकी की मृत्यु हो गई। मृत महिले का पति और उसका छोटा बच्चा गंभीर रूप से घायल हैं और निजी अस्पताल में उपचार चल रहा है। मृत महिले का नाम रूपाली मयूर कोकणे था, और उनके साथ पांच वर्ष की बेटी सानवी मयूर कोकणे भी थी जो इस दुर्घटना में मौत के बाद नहीं बची। बारामती तालुक्यात पारवडी के कोकणे वस्ती के 주민 ये लोग अपनी बाइक से बारामती से पारवडी मार्ग पर जा रहे थे, तभी पारवडी मार्ग के परीट वस्ती के पास खड़की की तरफ से बारामती की ओर आ रही चार चाकी वाहन ने बाइक को तेज धक्का मार दिया। इस दुर्घटना में मायलेकी की मौके पर ही मौत हो गई। इस मामले में पुलिस द्वारा कई धाराओं के तहत शिकायत दर्ज करने की प्रक्रिया जारी है और आगे की जांच हो रही है। इस भीषण घटना पर क्षेत्रवासियों ने गहरी शोक व्यक्त किया है।
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 05, 2026 11:33:52
Latur, Maharashtra:ई-चलानच्या विरोधात वाहतूकदार आक्रमक... राज्यभर ट्रान्सपोर्टचा संप... लातूरमध्ये आरटीओ कार्यालयासमोर वाहतूकदारांचे तीव्र आंदोलन... महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट कमिटीने आज राज्यव्यापी संप पुकारला असून लातूरमध्येही त्याचे पडसाद उमटले. लातूरمधील वाहतूकदारांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आपापली वाहने उभी करून तीव्र निदर्शने केली. यावेळी ई-चलान प्रणाली रद्द करण्याची मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील वाहतूकदारांनी दिला. दरम्यान, आंदोलनादरम्यान आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्यावर वाहने उभी केल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत्या होत्या.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 05, 2026 11:33:33
Jalna, Maharashtra:जालना :वडिगोद्री येथील महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांचा अधिका-याला घेराव धाकलगाव येथे पंधरा दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत शेतकरी आक्रमक अँकर- जालना जिल्ह्यातल्या धाकलगाव येथे पंधरा दिवसापासून वीजपुरवठा खंडित असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याला घेराव घालत याचा जाब विचारला. यावेळी कार्यालयात लाईनमन गाडेकर यांच्या शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा केल्यामुळे शेतकरी चांगलेच संतापल्याचं बघायला मिळालं.. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकर्यांनी दिला आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 05, 2026 11:31:04
Navi Mumbai, Maharashtra:वाशी मनपा अस्पताल के सफाई कर्मी आमरण उपवास पर चले गए हैं। वे आर्थिक व्यवहार में हो रही बदली के विरोध में प्रदर्शन कर रहे हैं। अस्पताल में नियमित कर्मचारियों से हर महीने अतिरिक्त दिनों की कटौती कर पैसे वसूलने का आरोप है, जिससे हल्के काम और भारी काम का भेदभाव किया जा रहा है। व्यवस्थापक सुरज शेवाळे के मुकादम रविंद्र घाडगे की पत्नी के खाते में पैसे भेजे जाने का आरोप भी सामने आया है। ठरावीक कर्मचारियों को 35 हजार वेतन मिलता है, और उनसे अतिरिक्त पैसे वापस कर लिए जाते हैं। जब तक इन आर्थिक व्यवहारों की जांच नहीं होती, तब तक सभी कर्मचारियों की बदली नहीं होगी और आंदोलन जारी रहेगा।
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 05, 2026 11:08:02
Akola, Maharashtra:ग्रामीण भागात महिलांनी एकत्र येत उद्योग उभारला तर त्यातून केवळ रोजगारच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण होऊ शकतं. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील उषा देशमुख यांनी याचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे. भरडधान्य प्रक्रिया उद्योग उभारून त्यांनी अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पाहूया ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाची ही प्रेरणादायी कहाणी. पिंजर या छोट्याशा गावातून सुरू झालेला उषा देशमुख यांचा प्रवास आज अनेक महिलांसाठी आत्मनिर्भरतेचा मार्ग ठरला आहे. ज्वारी, बाजरी आणि नाचणीसारख्या भरडधान्यांपासून पौष्टिक पीठ तयार करण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला. सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू झालेला हा व्यवसाय हळूहळू वाढत गेला. आज त्यांच्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठेसह ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही मागणी वाढत आहे. या पिठांपासून विविध पोषक खाद्यपदार्थही तयार केले जात आहेत. ‘भाग्यलक्ष्मी महिला बचत गटाच्या’ माध्यमातून अनेक महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं. या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना स्थानिक बाजारात चांगली मागणी मिळू लागली. हळूहळू या उत्पादनांची ओळख जिल्ह्याबाहेरही निर्माण झाली. या उपक्रमामुळे महिलांना केवळ रोजगारच नाही तर आर्थिक स्वावलंबनाचाही मार्ग मिळाला आहे. आज या समूहामुळे अनेक महिलांना घरबसल्या शाश्वत रोजगार उपलब्ध झाला आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहण्याचा आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण झाला आहे. महिला दिनाच्या निमित्ताने उषा देशमुख यांची ही कहाणी ग्रामीण महिलांसाठी प्रेरणा देणारी ठरत आहे. 2023 हे वर्ष भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी“भरडधान्य वर्ष”म्हणून जाहीर केलं. यातूनच उषा देशमुख यांनी गावातील महिलांसाठी काही तरी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचं ठरवील. उषा देशमुख यांच्या पतीने त्यांना या कार्यात भरपूर सहकार्य केलं मात्र 2024 मध्ये त्यांना देवाज्ञा झाली. मात्र खचून न जाता उषा ताई भरारी घेत गेले. नुकतीच त्यांची राज्यस्तरीय उद्योजक महिला म्हणून निवड करण्यात आली, तर दिल्ली येथील महिलांच्या राष्ट्रीय स्तरावरिल कार्यक्रमात त्यांचा सत्कारही करण्यात आला. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या गव्हाची ग्रेडिंग करून शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावल्या बद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं. नाविन्यपूर्ण उद्योग निवडून समोर जात राहण्याचा संदेश देत आहे. समाजाच्या पोषणाची जबाबदारी आणि महिलांची आर्थिक उन्नती या दोन्ही गोष्टी साध्य करणारा हा उपक्रम ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 05, 2026 11:07:38
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई के APSMC कांदा-बटाटा बाज़ार में माथाडी मजदूरों द्वारा 50 किलो वजन से अधिक गोणियाँ उठाने से इनकी नकार दी जाने के कारण 50 किलो से ऊपर की गोणियाँ गिर रही हैं, जिससे मुंबई में कांदा-बटाटा की कमी की आशंका व्यापारियों ने जताई। वाशी मार्केट में देशभर से कांदा और बटाटा आते हैं, यहाँ 50-55 किलो वाली गोणी कांदा और 60 किलो से अधिक वाली गोनी बटाटा भरी रहती है। वर्तमान में वाशी के कांदा-बटाटा बाज़ार में 50 किलो के नियम को लागू करने की मांग है, जिससे माथाडी मजदूर गोणी उठाने से मना कर रहे हैं, जिससे किसान और व्यापारी माल गिरा हुआ है। माथाडी कानून के लिए हमारा विरोध नहीं पर राज्य के सभी बाज़ार समितियों पर यह नियम लागू करने की मांग व्यापारी कर रहे हैं।
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 05, 2026 11:07:22
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 05, 2026 11:01:23
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लोहारडोंगरी येथील प्रस्तावित लोह खान्याची परवानगी रद्द करण्यासाठी वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला आजपासून सुरुवात झाली आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर हे आंदोलन करण्यात येत असून त्यांच्या सोबत जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमी आणि अभ्यासक देखील मोठ्या संख्येत सामील झाले आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणारे भ्रमण मार्ग उध्वस्त करून मानव-वन्यजीव संघर्ष आणखी वाढविण्याचा राज्य शासनाचा दुर्दैवी प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. ज्या ब्रम्हपुरी भागात लोहारडोंगरी लोहखाणी प्रस्तावित आहे, त्याच भागात कमी अधिक प्रमाणात दीडशे वाघ असून आधीच गोसेखुर्द कालव्याने नैसर्गिक तट पडलेल्या या जंगलात खाणीमुळे आणखी बिकट स्थिती उद्भवणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागातील लोहारडोंगरी कक्ष क्रमांक 439 मधील हा प्रस्तावित प्रकल्प टाडोबा प्रकल्पाच्या पूर्वेकडील महत्त्वाच्या कॉरिडॉरमध्ये आहे. या खाणीमुळे आधीच तीव्र असलेला ‘मानव-वन्यप्राणी संघर्ष’ खाणकाम आणि वाहतुकीमुळे जंगलाचे विखंडन होऊन अधिक तीव्र होणार आहे. ताडोबाच्या पूर्व आणि उत्तर दिशेकडील जंगलांना जोडणारे वन्यप्राणी भ्रमणमार्ग विखंडित होण्याचा धोका आहे. 35.95 हेक्टर जंगलाच्या मधोमध असलेल्या समृद्ध वन क्षेत्रातील 18,023 मोठ्या वृक्षांची कत्तल केली जाणार असून या क्षेत्रातील वाघ, बिबट्या, अस्वल यांसह 60 प्रकारच्या वन्यजीव अधिवासावर गदा येणार आहे. परिसरातील जल, वायू प्रदूषण वाढीसोबत येथील मुख्य अर्थव्यवस्था असलेली शेती उद्योग प्रभावित होणार असल्याने खाणीला टोकाचा विरोध केला जात आहे. मागील दीड दशकभरापासून इको-प्रो संस्थेने केलेली आंदोलने आणि पाठपुराव्यानुसार जिल्ह्यातील मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारणाच्या 16 प्रलंबित मागण्यांही रेटून धरल्या जाणार आहेत.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 05, 2026 10:32:46
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरात सौर ऊर्जा पॅनल पुरवणाऱ्या कंत्राटदारांनी महावितरण विरोधात मोर्चा काढला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. महावितरणच्या पीएम सूर्यघर बाबतच्या नव्या जाचक अटींमुळे ग्राहक आणि सूर्यघर योजनेला धक्का बसण्याची शक्यता असून तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी मोर्चेक-यांनी केली आहे. महाराष्ट्रातील अंदाजे 50-60% निवासी सौर ग्राहकांवर गंभीर परिणाम होईल. पंतप्रधान सूर्य घर योजनेअंतर्गत सौर विक्रेते ग्राहकांच्या इच्छित सौर क्षमतेसाठी मान्यता मिळवू शकणार नाहीत. जुन्या नियमांनुसार, ग्राहक त्यांच्या वीज वापराच्या गरजेनुसार सौर क्षमता खरेदी करू शकत होते. ग्राहक त्यांच्या भविष्यातील गरजांनुसार सौर क्षमता निवडत असत. नवीन बदलांनुसार, महावितरण गेल्या १२ महिन्यांत ग्राहकांच्या सरासरी वापराच्या आधारावर त्यांची सौर क्षमता मर्यादित करत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील ग्राहकांनी बुक केलेल्या ६०टक्के पेक्षा जास्त सौर ऑर्डरवर होत आहे. महावितरणाच्या धोरणात्मक बदलाचा ग्राहकांवर परिणाम टाळण्यासाठी पंतप्रधान सूर्य घर योजनेसाठी त्वरित मान्यता देण्यात ुयी अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषतः महाराष्ट्रात, जिथे वीज खूप महाग आहे. बिल वाचवण्यासाठी ते इलेक्ट्रिक वाहने, एसी आणि इतर उपकरणे खरेदी करणे टाळत असत. तथापि, सोलर बसवल्यानंतर, त्यांच्या वापराची गरज वाढते, ज्यामुळे त्यांना अधिक वीज वापरावी लागते - कदाचित ते इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा, त्यांच्या कुटुंब वाढवण्याचा किंवा वॉशिंग मशीन, इंडक्शन कुकर, मायक्रोवेव्ह इत्यादी नवीन उपकरणे जोडण्याचा विचार करतात. कुटुंबाला त्यांच्या जीवनशैली आणि घराच्या आकारानुसार अधिक क्षमता हवी असेल तर ते शक्य होणार नाही. सध्या पंतप्रधान सूर्य घर योजनेअंतर्गत सर्वात मोठी बाजारपेठ आहे, दरमहा ५०,००० हून अधिक घरे सौरऊर्जेचा अवलंब करतात. पंतप्रधान सूर्य घर योजनेअंतर्गत एकूण सौरऊर्जा दत्तक घेण्यापैकी २५ % महाराष्ट्राचे योगदान आहे. नवीन धोरण बदलामुळे महाराष्ट्रातील ६० टक्के पेक्षा जास्त ग्राहकांवर परिणाम होईल आणि विद्यमान ऑर्डर रद्द केल्या जातील.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 05, 2026 10:07:31
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या शाहूंवाडी तालुक्यातील उदगिरीच्या काळम्मा देवीच्या धूलिवंदनाच्या यात्रेला वाघ हजेरी लावत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेला दुजोरा म्हणजे, गेल्या तीन वर्षांपासून 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'तील कर्मचारी धूलिवందनाच्या यात्रेदरम्यान काळम्मा देवीच्या मंदिराच्या जंगलामधून वाघाची नोंद करत आहेत असं यात्रेमध्ये सहभागी झालेल्या भाविकांचं म्हणणे आहे. यंदा 'एसटीआर टी०३' म्हणजे 'बाजी' या वाघाचा वावर यात्रेदरम्यान मंदिर परिसरातील जंगलामध्ये असल्याचे भक्ताचे म्हणणे आहे. कोयना वन्यजीव अभयारण्यातील 'बाजी' या वाघाने सात दिवसांत १५० किमीचे अंतर कापून होळीच्या दिवशी उदगिरीचे जंगल गाठले. त्याच दिवशी काळम्मा देवीच यात्रा होती. दरवर्षी वाघाची यात्रेला हजेरी लागते, अशी भाविकांची श्रद्धा आहे
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 05, 2026 09:49:18
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर शहर महानगरपालिका स्थायी समितीतील 16 सदस्यांच्या नावांची महापौरांनी सभेत केली घोषणा, काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर गटाला मोठा धक्का, अखेर धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी आपल्याच गटनेत्याच्या निषेध करत केला सभात्याग, भाजपातील खदखद देखील आली नजरेस, पहिल्यांदाच नगरसेवक झालेले रवी लोणकर यांनी आपल्याला स्थायी मध्ये संधी न दिल्याने सभागृह आणि बाहेर देखील व्यक्त केली नाराजी अँकर:--चंद्रपूर शहर महानगरपालिका स्थायी समितीतील 16 सदस्यांच्या नावांची निवड करण्यासाठी मनपाच्या विशेष सभेचे आयोजन पालिका मुख्यालयात करण्यात आले. यात महापौरानी बंद लिफाफ्यात आलेल्या नावांची घोषणा करण्यात आली. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर गटाला यात मोठा धक्का बसलाय. काँग्रेसकडून स्थायी समितीत नियुक्त करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये एकाही धानोरकर समर्थकाला जागा नसून सातही जागी विजय वडेट्टीवार समर्थकांची नावे देण्यात आली आहेत. काँग्रेस पक्षाकडून या 7 नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. वसंता देशमुख सचिन कत्याल राजेश अडूर संजीवनी वासेकर चंदा वैरागडे सोफिया तवंगर विनोद लभाने ------------- तर भाजपने सुभाष कासमगोट्टूवार संजय कंचर्लावार पुष्पा उराडे सारिका संदूरकर प्रज्वल कडू सविता सरकार --------------------- शिवसेना उबाठा तर्फे मनस्वी गि-हे श्रुती घटे ---------   आणि शेकाप तर्फे प्रदीप देशमुख ------------------ यांना संधी देण्यात आली आहे. या नावांची घोषणा होताच अपेक्षित नावे नसल्याने खा. धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी आपल्याच गटनेत्याविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त करत सभात्याग केला. बाईट १) सुरिंदर अडबाले, काँग्रेस नगरसेवक, खा. धानोरकर गट बाईट २) राजेश अडुर, काँग्रेस गटनेते, वडेट्टीवार गट व्ही. ओ.२) पक्षाकडून आपले नाव निश्चित झाले असताना भाजपचे गटनेते चंद्रशेखर शेट्टी यांनी आपले नाव दिले नाही असे सांगत भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक रवी लोणकर यांनी आपल्याच गटनेत्यावर रोष व्यक्त केला. सभागृहात रोष व्यक्त करतच लोणकर यांनी बाहेरही आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हटले. बाईट ३) रवी लोणकर, नगरसेवक, भाजप व्ही. ओ.४) स्थायी समिती सदस्यांची नावे देण्यासाठीच आयोजित केलेली ही सभा मात्र विविध कारणांनी गाजली. भाजपमधील असंतोष जसा दिसला तशीच काँग्रेस मधील खदखदही या निमित्ताने पुढे आली. या पुढच्या काळात एका मताने सत्ता आल्याने सभागृह असो वा स्थायी समिती ,सत्ता राबवणे तारेवरची कसरत राहणार आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
Advertisement
Back to top