Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

चंद्रपुर में लोहारडोंगरी लौह खदान के विरोध में बंडू धोत्रे का अन्नत्याग सत्याग्रह शुरू

AAASHISH AMBADE
Mar 05, 2026 11:01:23
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लोहारडोंगरी येथील प्रस्तावित लोह खान्याची परवानगी रद्द करण्यासाठी वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला आजपासून सुरुवात झाली आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर हे आंदोलन करण्यात येत असून त्यांच्या सोबत जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमी आणि अभ्यासक देखील मोठ्या संख्येत सामील झाले आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणारे भ्रमण मार्ग उध्वस्त करून मानव-वन्यजीव संघर्ष आणखी वाढविण्याचा राज्य शासनाचा दुर्दैवी प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. ज्या ब्रम्हपुरी भागात लोहारडोंगरी लोहखाणी प्रस्तावित आहे, त्याच भागात कमी अधिक प्रमाणात दीडशे वाघ असून आधीच गोसेखुर्द कालव्याने नैसर्गिक तट पडलेल्या या जंगलात खाणीमुळे आणखी बिकट स्थिती उद्भवणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागातील लोहारडोंगरी कक्ष क्रमांक 439 मधील हा प्रस्तावित प्रकल्प टाडोबा प्रकल्पाच्या पूर्वेकडील महत्त्वाच्या कॉरिडॉरमध्ये आहे. या खाणीमुळे आधीच तीव्र असलेला ‘मानव-वन्यप्राणी संघर्ष’ खाणकाम आणि वाहतुकीमुळे जंगलाचे विखंडन होऊन अधिक तीव्र होणार आहे. ताडोबाच्या पूर्व आणि उत्तर दिशेकडील जंगलांना जोडणारे वन्यप्राणी भ्रमणमार्ग विखंडित होण्याचा धोका आहे. 35.95 हेक्टर जंगलाच्या मधोमध असलेल्या समृद्ध वन क्षेत्रातील 18,023 मोठ्या वृक्षांची कत्तल केली जाणार असून या क्षेत्रातील वाघ, बिबट्या, अस्वल यांसह 60 प्रकारच्या वन्यजीव अधिवासावर गदा येणार आहे. परिसरातील जल, वायू प्रदूषण वाढीसोबत येथील मुख्य अर्थव्यवस्था असलेली शेती उद्योग प्रभावित होणार असल्याने खाणीला टोकाचा विरोध केला जात आहे. मागील दीड दशकभरापासून इको-प्रो संस्थेने केलेली आंदोलने आणि पाठपुराव्यानुसार जिल्ह्यातील मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारणाच्या 16 प्रलंबित मागण्यांही रेटून धरल्या जाणार आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VNVishal Nagesh More
Mar 05, 2026 12:23:47
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, बागलाण (नाशिक) - नाशिक के बागलाण में शेतमजूराचा विजेचा धक्का लागून झाडावरच मृत्यू ... - जेसीबी च्या सहाय्याने झाडावरून उतरविला मृतदेह... - बागलाण तालुक्यातील पिंपळदर परिसरात हळहळ... बागळाण तालुक्यातील पिंपळदर येथील रहिवाशी चिंतामण गुमन वाघ (वय - ७३) हे दररोज प्रमाणे आज दुपारी आपल्या स्वतःच्या बकऱ्या चारण्यासाठी खमताने शिवारातील शनी मंदिर परिसरात गेले असता, बकऱ्यांना चारा म्हणून काटेरी बाभळी च्या शेंगा तोडत असतांना झाडाच्या लगत असलेल्या 33 के व्ही च्या तारांना चुकून धक्का लागल्याने त्यांची जागीच होरपळून मृत्यू झाला. घटनास्थळी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी तसेच वीज वितरण कंपनीचे कर्मचारीदेखील उपस्थित झाले असता सदरील मयताला जेसीबी द्वारे व खमताने तसेच पिंपळदर येथील गावकऱ्यांच्या मदतीने झाडावरून खाली उतरवण्यात आले व रुग्णवाहिकेद्वारे सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 05, 2026 12:00:41
Ambernath, Maharashtra:बायोमेट्रिकमुळे अंबरनाथ पालिकेच्या कामगारांचे पगार कट! अर्ध्यापेक्षा जास्त कामगारांना बसला फटका बायोमेट्रिक यंत्रणा सदोष असल्याचा आरोप सदर: सदोष बायोमेट्रिक यंत्रणेमुळे अंबरनाथ पालिकेच्या अर्ध्यापेक्षा जास्त कामगारांचा अर्धा पगार कट झाल्याचं समोर आलंय. त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कामगार युनियनचे अध्यक्ष धनंजय गुरव यांच्यासोबत नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांची भेट घेत व्यथा मांडली. अंबरनाथ पालिकेत कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्यात आली असून कर्मचाऱ्यांनी वेळेत कार्यालयात यावं, यासाठी फेब्रुवारी महिन्याचा पगार बायोमेट्रिक नुसार काढण्याचे निर्देश नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी दिले होते. मात्र बायोमेट्रिक यंत्रणा सदोष असल्यानं अर्ध्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची किमान १५ दिवसांची हजेरीच लागलेली नाही. त्यामुळं या कर्मचाऱ्यांचे पगार कट करण्यात आले. त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कामगार युनियनचे अध्यक्ष धनजयं गुरव यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांची भेट घेत ऑफलाईन हजेरी मस्टर चेक करून पूर्ण पगार देण्याची मागणी केली. त्यावर यंदाच्या महिन्यात पगार देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, मात्र मार्च महिन्याचा पगार हा बायोमेट्रिक हजेरीनुसारच देण्यात येणार असून त्या अनुषंगाने बायोमेट्रिक मशिनमधील बिघाड दुरुस्त करण्याचे आदेश नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी आयटी विभागाला दिले आहेत.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 05, 2026 11:36:25
Baramati, Maharashtra:बारामती पारवडी मार्ग पर रात की घटनाओं में दुचाकी और चार चाकी वाहन के आमने सामने टकराने से मायलेकी की मृत्यु हो गई। मृत महिले का पति और उसका छोटा बच्चा गंभीर रूप से घायल हैं और निजी अस्पताल में उपचार चल रहा है। मृत महिले का नाम रूपाली मयूर कोकणे था, और उनके साथ पांच वर्ष की बेटी सानवी मयूर कोकणे भी थी जो इस दुर्घटना में मौत के बाद नहीं बची। बारामती तालुक्यात पारवडी के कोकणे वस्ती के 주민 ये लोग अपनी बाइक से बारामती से पारवडी मार्ग पर जा रहे थे, तभी पारवडी मार्ग के परीट वस्ती के पास खड़की की तरफ से बारामती की ओर आ रही चार चाकी वाहन ने बाइक को तेज धक्का मार दिया। इस दुर्घटना में मायलेकी की मौके पर ही मौत हो गई। इस मामले में पुलिस द्वारा कई धाराओं के तहत शिकायत दर्ज करने की प्रक्रिया जारी है और आगे की जांच हो रही है। इस भीषण घटना पर क्षेत्रवासियों ने गहरी शोक व्यक्त किया है।
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 05, 2026 11:33:52
Latur, Maharashtra:ई-चलानच्या विरोधात वाहतूकदार आक्रमक... राज्यभर ट्रान्सपोर्टचा संप... लातूरमध्ये आरटीओ कार्यालयासमोर वाहतूकदारांचे तीव्र आंदोलन... महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट कमिटीने आज राज्यव्यापी संप पुकारला असून लातूरमध्येही त्याचे पडसाद उमटले. लातूरمधील वाहतूकदारांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आपापली वाहने उभी करून तीव्र निदर्शने केली. यावेळी ई-चलान प्रणाली रद्द करण्याची मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील वाहतूकदारांनी दिला. दरम्यान, आंदोलनादरम्यान आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्यावर वाहने उभी केल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत्या होत्या.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 05, 2026 11:33:33
Jalna, Maharashtra:जालना :वडिगोद्री येथील महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांचा अधिका-याला घेराव धाकलगाव येथे पंधरा दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत शेतकरी आक्रमक अँकर- जालना जिल्ह्यातल्या धाकलगाव येथे पंधरा दिवसापासून वीजपुरवठा खंडित असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याला घेराव घालत याचा जाब विचारला. यावेळी कार्यालयात लाईनमन गाडेकर यांच्या शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा केल्यामुळे शेतकरी चांगलेच संतापल्याचं बघायला मिळालं.. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकर्यांनी दिला आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 05, 2026 11:31:04
Navi Mumbai, Maharashtra:वाशी मनपा अस्पताल के सफाई कर्मी आमरण उपवास पर चले गए हैं। वे आर्थिक व्यवहार में हो रही बदली के विरोध में प्रदर्शन कर रहे हैं। अस्पताल में नियमित कर्मचारियों से हर महीने अतिरिक्त दिनों की कटौती कर पैसे वसूलने का आरोप है, जिससे हल्के काम और भारी काम का भेदभाव किया जा रहा है। व्यवस्थापक सुरज शेवाळे के मुकादम रविंद्र घाडगे की पत्नी के खाते में पैसे भेजे जाने का आरोप भी सामने आया है। ठरावीक कर्मचारियों को 35 हजार वेतन मिलता है, और उनसे अतिरिक्त पैसे वापस कर लिए जाते हैं। जब तक इन आर्थिक व्यवहारों की जांच नहीं होती, तब तक सभी कर्मचारियों की बदली नहीं होगी और आंदोलन जारी रहेगा।
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 05, 2026 11:08:02
Akola, Maharashtra:ग्रामीण भागात महिलांनी एकत्र येत उद्योग उभारला तर त्यातून केवळ रोजगारच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण होऊ शकतं. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील उषा देशमुख यांनी याचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे. भरडधान्य प्रक्रिया उद्योग उभारून त्यांनी अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पाहूया ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाची ही प्रेरणादायी कहाणी. पिंजर या छोट्याशा गावातून सुरू झालेला उषा देशमुख यांचा प्रवास आज अनेक महिलांसाठी आत्मनिर्भरतेचा मार्ग ठरला आहे. ज्वारी, बाजरी आणि नाचणीसारख्या भरडधान्यांपासून पौष्टिक पीठ तयार करण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला. सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू झालेला हा व्यवसाय हळूहळू वाढत गेला. आज त्यांच्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठेसह ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही मागणी वाढत आहे. या पिठांपासून विविध पोषक खाद्यपदार्थही तयार केले जात आहेत. ‘भाग्यलक्ष्मी महिला बचत गटाच्या’ माध्यमातून अनेक महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं. या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना स्थानिक बाजारात चांगली मागणी मिळू लागली. हळूहळू या उत्पादनांची ओळख जिल्ह्याबाहेरही निर्माण झाली. या उपक्रमामुळे महिलांना केवळ रोजगारच नाही तर आर्थिक स्वावलंबनाचाही मार्ग मिळाला आहे. आज या समूहामुळे अनेक महिलांना घरबसल्या शाश्वत रोजगार उपलब्ध झाला आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहण्याचा आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण झाला आहे. महिला दिनाच्या निमित्ताने उषा देशमुख यांची ही कहाणी ग्रामीण महिलांसाठी प्रेरणा देणारी ठरत आहे. 2023 हे वर्ष भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी“भरडधान्य वर्ष”म्हणून जाहीर केलं. यातूनच उषा देशमुख यांनी गावातील महिलांसाठी काही तरी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचं ठरवील. उषा देशमुख यांच्या पतीने त्यांना या कार्यात भरपूर सहकार्य केलं मात्र 2024 मध्ये त्यांना देवाज्ञा झाली. मात्र खचून न जाता उषा ताई भरारी घेत गेले. नुकतीच त्यांची राज्यस्तरीय उद्योजक महिला म्हणून निवड करण्यात आली, तर दिल्ली येथील महिलांच्या राष्ट्रीय स्तरावरिल कार्यक्रमात त्यांचा सत्कारही करण्यात आला. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या गव्हाची ग्रेडिंग करून शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावल्या बद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं. नाविन्यपूर्ण उद्योग निवडून समोर जात राहण्याचा संदेश देत आहे. समाजाच्या पोषणाची जबाबदारी आणि महिलांची आर्थिक उन्नती या दोन्ही गोष्टी साध्य करणारा हा उपक्रम ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 05, 2026 11:07:38
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई के APSMC कांदा-बटाटा बाज़ार में माथाडी मजदूरों द्वारा 50 किलो वजन से अधिक गोणियाँ उठाने से इनकी नकार दी जाने के कारण 50 किलो से ऊपर की गोणियाँ गिर रही हैं, जिससे मुंबई में कांदा-बटाटा की कमी की आशंका व्यापारियों ने जताई। वाशी मार्केट में देशभर से कांदा और बटाटा आते हैं, यहाँ 50-55 किलो वाली गोणी कांदा और 60 किलो से अधिक वाली गोनी बटाटा भरी रहती है। वर्तमान में वाशी के कांदा-बटाटा बाज़ार में 50 किलो के नियम को लागू करने की मांग है, जिससे माथाडी मजदूर गोणी उठाने से मना कर रहे हैं, जिससे किसान और व्यापारी माल गिरा हुआ है। माथाडी कानून के लिए हमारा विरोध नहीं पर राज्य के सभी बाज़ार समितियों पर यह नियम लागू करने की मांग व्यापारी कर रहे हैं।
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 05, 2026 11:07:22
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 05, 2026 10:32:46
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरात सौर ऊर्जा पॅनल पुरवणाऱ्या कंत्राटदारांनी महावितरण विरोधात मोर्चा काढला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. महावितरणच्या पीएम सूर्यघर बाबतच्या नव्या जाचक अटींमुळे ग्राहक आणि सूर्यघर योजनेला धक्का बसण्याची शक्यता असून तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी मोर्चेक-यांनी केली आहे. महाराष्ट्रातील अंदाजे 50-60% निवासी सौर ग्राहकांवर गंभीर परिणाम होईल. पंतप्रधान सूर्य घर योजनेअंतर्गत सौर विक्रेते ग्राहकांच्या इच्छित सौर क्षमतेसाठी मान्यता मिळवू शकणार नाहीत. जुन्या नियमांनुसार, ग्राहक त्यांच्या वीज वापराच्या गरजेनुसार सौर क्षमता खरेदी करू शकत होते. ग्राहक त्यांच्या भविष्यातील गरजांनुसार सौर क्षमता निवडत असत. नवीन बदलांनुसार, महावितरण गेल्या १२ महिन्यांत ग्राहकांच्या सरासरी वापराच्या आधारावर त्यांची सौर क्षमता मर्यादित करत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील ग्राहकांनी बुक केलेल्या ६०टक्के पेक्षा जास्त सौर ऑर्डरवर होत आहे. महावितरणाच्या धोरणात्मक बदलाचा ग्राहकांवर परिणाम टाळण्यासाठी पंतप्रधान सूर्य घर योजनेसाठी त्वरित मान्यता देण्यात ुयी अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषतः महाराष्ट्रात, जिथे वीज खूप महाग आहे. बिल वाचवण्यासाठी ते इलेक्ट्रिक वाहने, एसी आणि इतर उपकरणे खरेदी करणे टाळत असत. तथापि, सोलर बसवल्यानंतर, त्यांच्या वापराची गरज वाढते, ज्यामुळे त्यांना अधिक वीज वापरावी लागते - कदाचित ते इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा, त्यांच्या कुटुंब वाढवण्याचा किंवा वॉशिंग मशीन, इंडक्शन कुकर, मायक्रोवेव्ह इत्यादी नवीन उपकरणे जोडण्याचा विचार करतात. कुटुंबाला त्यांच्या जीवनशैली आणि घराच्या आकारानुसार अधिक क्षमता हवी असेल तर ते शक्य होणार नाही. सध्या पंतप्रधान सूर्य घर योजनेअंतर्गत सर्वात मोठी बाजारपेठ आहे, दरमहा ५०,००० हून अधिक घरे सौरऊर्जेचा अवलंब करतात. पंतप्रधान सूर्य घर योजनेअंतर्गत एकूण सौरऊर्जा दत्तक घेण्यापैकी २५ % महाराष्ट्राचे योगदान आहे. नवीन धोरण बदलामुळे महाराष्ट्रातील ६० टक्के पेक्षा जास्त ग्राहकांवर परिणाम होईल आणि विद्यमान ऑर्डर रद्द केल्या जातील.
0
comment0
Report
Advertisement
Back to top