Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना में 3-4 अप्रैल को बारिश की संभावना, मौसम विभाग ने चेतावनी दी

NMNITESH MAHAJAN
Mar 30, 2026 01:45:31
Jalna, Maharashtra
जालना : जिल्ह्यात 3 ते 4 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता,हवामान विभागाचा अंदाज अँकर : जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २ ते ४ एप्रिलदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सलग तीन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, मका आणि कांदा पिकाला फटका बसू शकतो. वाऱ्यासह पाऊस झाल्यास आंबा आणि इतर फळबागांनाही फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
RMRavindra Manohar Kokate
Mar 30, 2026 03:02:22
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. हवामान खात्याकडून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा.. हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत येलो अलर्ट जाहीर केला आहे.. या कालावधीत वादळी वारा,विजांचा कडकडाट,गारपिटीसह मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.. मार्च महिन्याच्या अखेरीस उष्णतेच्या लाटेसोबत अचानक हवामान बदलून मे गर्जनासह पावसाचा इशारा दिल्याने जिल्ह्यातील आंबा,काजू बागायतदार धास्तावले आहेत.. जिल्ह्यात तीन दिवसात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणे, विजांचा कडकडासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.. तर काही ठिकाणी गारपीटही होण्याचा अंदाज आहे..
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 30, 2026 03:01:51
Nagpur, Maharashtra:नागपुरात बालाघाट इतवारी मेमू रेल्वे गाडी रविवारी रात्री कामठी से कळमना के बीच रुळावर घसरली, पर वेग कम होने से बड़ा हादसा टला। दक्षिण पूर्व मध्य रेल्वे के अंतर्गत घटना कामठी-कळमना के बीच है। 68715 बालाघाट-इतवारी मेमू गाडी की घटना, रात्री 9:45 के आसपास। इंजिन से जुड़वाले पहले दो डबों की चाके फिसलीं, धीमे वेग के कारण बड़ा हादसा टला। एक भी यात्री घायल नहीं, जिंदगी बची। हादसे से पहले बड़ा आवाज सुना गया, कुछ धड़कने की ध्वनि के दावे। रेलवे लाइन के पास खंभे होने के कारण चर्चा। धड़के एक डब्बे के चाक टूटे; घटना के तुरंत बाद मदद कार्य शुरू। रेलवे के वरिष्ठ अधिकारी मौके पर पहुँचे; मरम्मत का काम रात में तेज़ी से चला। रेलवे यातायात पर बड़ा असर नहीं, स्थिति नियंत्रण में।
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 30, 2026 03:01:23
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर में दुर्लभ सफेद खारुताई का खोज लगा है। शहर के मानव आवास के पास सफेद रंग की दो खारुताई पाई गईं। पक्षी निरीक्षण के दौरान कोल्हापुर के मयुरेश रामपुरे और देवेंद्र भोसले को ये खारुताई मिलीं। इन खारुताओं का निरीक्षण करने पर वे लुसिस्टिक प्रकार की साबित हुईं। लुसिस्टिक एक जन्मजात विकार है जिसमें शरीर के रंगद्रव्य का अंश घटता है या पूरी तरह से कम हो जाता है, लेकिन आंखों का रंग सामान्य रहता है। इसके आधार पर क्षेत्र में دوبारा निरीक्षण शुरू किया गया है। इन खारुताओं पर किया गया शोध पत्र अंतरराष्ट्रीय स्तर की एक पत्रिका में प्रकाशित हुआ है और इसे वैज्ञानिक मान्यता मिली है।
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 30, 2026 03:01:11
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 30, 2026 03:00:56
Bhandara, Maharashtra:उमरझरी शिवारात वाघाच्या हल्ल्यात जखमी महिला कोमात असून रुग्णालयातील तिच्या स्थितीची धक्कादायक बातमी जवळपासच्या गावांत लगेच फैलली. ग्रामस्थांनी नवगाव- नागझिरा मार्गावर चक्का जाम आंदोलन केले. भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील उमरझरी शिवारात शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास माया रामकृष्ण सोनवणे (वय 52) यांच्यावर वाघाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. मिर्ची तोडण्यासाठी गेलेल्या सोनवणे यांच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झपाटला. त्यांच्या पतींनी आरडाओरड करून व हातातील थैली फेकून वाघाला पळवून लावले. जखमी महिलेला प्रथम साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून नंतर भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असूनही सदर महिला कोमा मध्ये गेल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी नवगाव- नागझिरा मार्गावर चक्का जाम आंदोलन केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आर्थिक मदतीच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम राहिले असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी करण्यात आली.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 30, 2026 02:49:27
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मध्याह्न भोजन हा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे मुंबई न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. याचिकाकर्त्यानी निवेदन दिल्यास त्यावर कायद्यानुसार निर्णय घेण्याचा आदेश खंडपीठाने शासनास देऊन याचिका निकाली काढली. काय होती याचिका? परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील अंकुश जाधव यांनी या बाबत याचिका दाखल केली होती. त्यांनी याचिकेत 'मध्यान्ह भोजन योजना केवळ अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनाच लागू करणाऱ्या फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयास आव्हान दिले आहे. याचिकाकर्ते सुद्धा स्वयं अर्थसाहाय्य असलेली शाळा चालवितात. मध्यान्ह भोजनाचा लाभ देतानाबअनुदानित' आणि 'विनाअनुदानित' शाळेत भेदभाव केला जातो, असा आक्षेप त्यांनी नोंदविला आहे. शाळांना मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारावर शाळेत शिकणाऱ्या मुलांमध्ये हा एक प्रकारचा भेदभाव आहे, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला.
715
comment0
Report
RMRavindra Manohar Kokate
Mar 30, 2026 02:47:52
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी लोकेशन - खेड खेड के भोस्तेघाट में लोकेशन: खेड, भोस्तेघाट पर इथाइल एसीटेट केमिकल लेकर जा रहा टँकर रात्री पलटी हो गया। टँकर में मौजूद रसायन अत्यंत ज्वलनशील थे, मगर घाटी में यातायात कुछ समय के लिए बंद रहा। सुरक्षा के दृष्टि से पुलिस का बड़ा फौज-फौज घटनास्थल पर तैनात रहा। लक्ष्मी ऑरगॅनिक की सेफ्टी टीम मौके पर पहुंचकर पलटी हुए ट्रक की लीक कितनी है, इसका inspections किया। PFAS पर जारी वाद के बीच दुर्घटना से क्षेत्र में हलचल मची। भारत से विदेश निर्यात हेतु मुंबई मार्ग से जा रहा था। आग बुझाने की टीम, पुलिस और सेफ्टी टीम घटनास्थल पर पहुंचकर ट्रक को सुरक्षित तरीके से किनारे किया गया और फिर केमिकल कंपनी परिसर में भेज दिया गया। सौभाग्य से किसी की जान को नुकसान नहीं हुआ। महामार्ग पर यातायात को पुनः शुरू कर दिया गया।
695
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 30, 2026 02:46:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये वाढती एलपीजी गॅस टंचाई, दरवाढ व रिक्षाचालकांना भेडसावणाऱ्या अडचणींच्या निषेधार्थ शहरातील ऑटोरिक्षा संघटनांनी रविवारी मध्यरात्रीनंतर चक्काजाम करण्याचं निर्णय घेतला आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीची बैठक रविवारी दुपारी विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली होती, गेल्या काही दिवसांत गॅसचे दर वाढविले आहे. रिक्षाचालकांच्या विविध संघटनांनी गॅस साठा उपलब्ध असेपर्यंत पंप २४ तास सुरू ठेवावेत, गॅस भरल्यानंतर अधिकृत पावती देणे बंधनकारक करावे, ऑनलाइन पेमेंटची सुविधा द्यावी, तसेच गॅस साठ्याची माहिती पंपाच्या दर्शनी भागात ठळकपणे लावावी आदी मागण्या केल्या आहेत. यासाठी रविवारी मध्यरात्रीपासून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय रिक्षाचालकांनी घेतला.
754
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 30, 2026 02:32:10
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेत १० स्वीकृत, नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. १८ मार्चपासून सुरू झालेल्या अर्ज वाटप प्रक्रियेत तब्बल १७५ हून अधिक इच्छुकांनी अर्ज नेले असून ३० मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. निवडणुकीत तिकीट नाकारलेल्या आणि शब्द दिलेल्या दिग्गजांची संख्या मोठी असल्याने पक्षश्रेष्ठींसमोर कोणाला संधी द्यावी, याची मोठी मारामार सुरू आहे. त्यामुळं महापालिकेच्या नगर सचिव कार्यालयात अर्जाचा पाऊस २५ मार्चपर्यंत अर्जाचे वाटप झाले असून ३० मार्च हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत नगर सचिव कार्यालयात इच्छुकांच्या गर्दीची शक्यता आहे. दाखल झालेल्या सर्व अर्जाची छाननी १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मनपा आयुक्तांच्या दालनात होणार आहे. छाननीनंतर खऱ्या अर्थाने कोणाचे नशीब उघडणार, हे स्पष्ट होईल. १० जागासाठी १७५ अर्ज आतापर्यंत आले आहेत.
983
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 30, 2026 02:31:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर शहर आणि तालुक्यात रविवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे रब्बी हंगामातील पिके आडवी झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. वादळाने शहरातील वीजपुरवठा पाच तास खंडित झाला. तालुक्यातील रोटेगाव, जानेफळ खंडाळा, लोणी बु, सवंदगाव आणि जरूळ परिसरात पावसाचा जोर अधिक होता. सध्या शेतात गहू, हरभरा आणि मका काढणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी काढलेला माल झाकण्यास एकच धांदल उडाली. हवामान खात्याच्या अंदाजानंतर शेतकऱ्यांना महागड्या दराने ताडपत्री खरेदी करावी लागली. त्यातच पाऊस आल्याने हार्वेस्टर चालकांनी आपले दर वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे- सुमारे अर्धा तास चाललेल्या या पावसामुळे काढणीला आलेल्या गहू व मका पिके पावसामुळे भिजली असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तसेच कांदाबीज व कांदा पावसामुळे सडण्याची भीती निर्माण झाली आहे-वादळी वाऱ्यामुळे फळबागांचेही नुकसान झाले आहे.
911
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 30, 2026 02:17:12
Nashik, Maharashtra:भोंदू अशोक खरात प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचा तपास अधिक गडद होत असून खरातचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या एका चार्टर्ड अकाउंटंटसह (सीए) दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. खरातच्या सर्व आर्थिक व्यवहारांची सूत्रे संबंधित सीएच्या हाती होती. त्यामुळे या प्रकरणातील महत्त्वाची माहिती त्यांच्याकडून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपास पथक (एसआयटी) लवकरच या सीएकडून संपूर्ण आर्थिक तपशील घेण्याच्या तयारीत आहे. शिवनिका ट्रस्टच्या व्यवहारांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. 2018 मध्ये अवघी चार लाखांची उलाढाल असलेल्या या ट्रस्टने 2024 पर्यंत कोटींची झेप घेतल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
915
comment0
Report
Advertisement
Back to top