Back
याचिका के बावजूद मध्यान्ह भोजन योजना पर शासन का निर्णय बरकरार
VKVISHAL KAROLE
Mar 30, 2026 02:49:27
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
मध्याह्न भोजन हा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे मुंबई न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. याचिकाकर्त्यानी निवेदन दिल्यास त्यावर कायद्यानुसार निर्णय घेण्याचा आदेश खंडपीठाने शासनास देऊन याचिका निकाली काढली. काय होती याचिका? परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील अंकुश जाधव यांनी या बाबत याचिका दाखल केली होती. त्यांनी याचिकेत 'मध्यान्ह भोजन योजना केवळ अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनाच लागू करणाऱ्या फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयास आव्हान दिले आहे. याचिकाकर्ते सुद्धा स्वयं अर्थसाहाय्य असलेली शाळा चालवितात. मध्यान्ह भोजनाचा लाभ देतानाबअनुदानित' आणि 'विनाअनुदानित' शाळेत भेदभाव केला जातो, असा आक्षेप त्यांनी नोंदविला आहे. शाळांना मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारावर शाळेत शिकणाऱ्या मुलांमध्ये हा एक प्रकारचा भेदभाव आहे, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 30, 2026 04:05:020
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 30, 2026 04:04:230
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 04:04:110
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 30, 2026 04:01:470
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 30, 2026 03:47:16782
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 30, 2026 03:46:15886
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 30, 2026 03:46:01Dharashiv, Maharashtra:येरमाळ्याच्या येडेश्वरी यात्रेची धामधूम; 15 लाख भाविकांची अपेक्षा. मंदिर संस्थान आणि प्रशासनाकडून रंगरंगोटी, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि सावलीची व्यवस्था यावर भर देत तयारी वेगाने सुरू आहे.
762
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 03:45:52787
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 30, 2026 03:31:58887
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 30, 2026 03:31:23971
Report
PNPratap Naik1
FollowMar 30, 2026 03:30:111049
Report
AKAMAR KANE
FollowMar 30, 2026 03:20:111046
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 30, 2026 03:18:041076
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 30, 2026 03:17:23995
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 30, 2026 03:16:441095
Report