Back
माणगांव-इंदापूर बायपास 1 जून तक शुरू, रेलवे बाधा दूर होगी
PPPRAFULLA PAWAR
Mar 14, 2026 02:01:29
Varasoli, Maharashtra
माणगाव, इंदापूर बायपास 1 जूनपर्यंत सुरू होणार. कोकण रेलवेचा अडथळा लवकरच दूर होणार. कोरेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा. अडथळा ठरणारे विद्युत पोल हटवणार. अँकर – कोकणात जाणारे प्रवासी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची लवकरच सुटका होणार आहे. या दोन्ही ठिकाणच्या बायपासचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी युदधपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कामात येणारा कोकण रेल्वेचा अडथळा लवकरच दूर हाईल आणि 1 जून पर्यंत दोन्ही बायपास सुरू होतील अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. तटकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून कोकण रेल्वेच्या वरीष्ठ अधिकारयांशी चर्चा केली. कोकण रेल्वेच्या विद्युत पोलमुळे बायपासच्या कामांमध्ये अडथळे येत आहेत. हे अडथळे लवकरच दूर केले जातील असे कोकण रेल्वेच्या अधिकारयांनी सांगितले. बाईट – सुनील तटकरे, खासदार
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowMar 14, 2026 02:32:4183
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 14, 2026 02:31:02174
Report
AKAMAR KANE
FollowMar 14, 2026 02:17:55181
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 14, 2026 02:17:25240
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 14, 2026 02:16:2066
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 14, 2026 02:00:54138
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 14, 2026 02:00:11260
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 14, 2026 01:45:19205
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 14, 2026 01:15:50264
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 14, 2026 01:15:17322
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 13, 2026 16:01:47150
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 13, 2026 15:04:31144
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 13, 2026 15:00:24218
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 14:20:35153
Report