442605
गडचिरोली में 44 नक्सली स्मारक उध्वस्त, दहशत खत्म
Gadchiroli, Maharashtra:नक्सलवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेली गडचिरोली जिल्हाभरातील 44 नक्सल शहीद स्मारके गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ कडून एकाच वेळी उध्वस्त अँकर: दुरगम-अतिदुर्गम भाग असलेला गडचिरोली जिल्हा हा नक्सलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. येथील जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखविण्यासाठी नक्षल्यांकडून अतिदुर्गम भागांमध्ये नक्षल स्मारकांची निर्मिती केली जात होती. मात्र गेल्या काळात गडचिरोली पोलीस दलाकडून राबविल्या जाणाया प्रभावी नक्षलविरोधी अभियानांमूळे जिल्ह्रातील नक्षल चळवळ जवळजवळ संपूष्टात आली असून, सामान्य नागरीकांच्या मनात नक्सलवाद्यांची असलेली भिती कमी होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाकडून नक्षल्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेले जिल्हाभरातील एकूण 44 नक्षल स्मारके आज नष्ट करण्यात आली. आज 16 बाँब शोधक पथके, विशेष अभियान पथक, सीआरपीएफ व विविध ठाण्याचे कर्मचारी यांनी विविध जंगल परिसरात शोध अभियान सुरु केले. यादरम्यान एकूण 44 स्मारके आढळून आली. या स्मारकांची व परिसराची बिडीडीएस पथकाने कसून तपासणी केली व त्यानंतर जवानांनी सदर स्मारके उध्वस्त केली. यामध्ये एटापल्ली उपविभागातील 18, हेडरी उपविभागातील 17, भामरागड उपविभागातील 05, जिमलगट्टा उपविभागातील 02, धानोरा उपविभागातील 01 व पेंढरी उपविभागातील 01 अशा एकूण 44 स्मारकांचा समावेश आहे. नक्सल्यांचे आश्रयस्थान समजल्या जाणाऱ्या अतिदुर्गम पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी व गट्टा (जां.) इत्यादी गावांतील स्मारके उध्वस्त करून गडचिरोली पोलीस दलाने परिसरातील नागरिकांमध्ये नक्सलवाद्यांची असलेली दहशत संपवलेली आहे.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शिर्डी खाते प्रकरण: 17 कोटी के लेनदेन, पुलिस पूछताछ शुरू
Shirdi, Maharashtra:अशोक खरातसह पत्नी कल्पना खरात यांच्या अडचणीत वाढ... खरात पती पत्नीचे राष्ट्रीयकृत बँक खाते शिर्डी पोलिसांच्या रडारवर.. जमीन खरेदी प्रकरणात शिर्डी पोलिसांत आधीच गुन्हा दाखल... कल्पना खरात अद्याप फरार , दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत... आरोपी आणि फरार पत्नी कल्पनाच्या राष्ट्रीयकृत बँकेतील दोन खात्यांची शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू... दोन्हांच्या खात्यांतून तब्बल 17 कोटींचे व्यवहार झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती... दोन्हांच्या खात्याबाबत आयकर विभागाकडे 5 वर्षांच्या आयकर विवरणाची शिर्डी पोलिसांकडून पत्राद्वारे मागणी... खात्यांमधील व्यवहार करणाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता... व्यवहारांमागील स्त्रोत आणि लाभार्थी शोधण्याचे प्रयत्न सुरू... आर्थिक गैरव्यवहाराचे नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता... या खात्यांद्वारे आणखी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता0
0
Report
शिंदे ने सोलापुर में पदाधिकाऱ्यांची बरखास्ती; गुटबाजीला धक्का—ठोस एक्शन
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - खासदार श्रीकांत शिंदे ॲक्शन मोडवर, तडकाफडकी सोलापूर कार्यकारिणी केली बरखास्त. खासदार श्रीकांत शिंदेनीं सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिला मोठा झटका. माढा, सोलापूर आणि धाराशिव लोकसभेच्या संयुक्त बैठकीनंतर घेतला मोठा निर्णय. दोन दिवसांपूर्वी तीन लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या तक्रारी. शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांच्या सहीने नवीन पदाधिकाऱ्यांची होणार नियुक्ती. राज्यात शिवसेना पक्ष संघटना वाढीच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे हे दिवस-रात्र कष्ट घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्यातील लोकसभा मतदारसंघ नुसार बैठकांचे सत्र सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी मराठवाडा आणि सोलापूरचा दौरा केला. सोमवारी सोलापूर शहरामध्ये सोलापूर माढा आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघाची बैठक झाली. या बैठकीमध्ये विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर खासदार शिंदे यांनी तडका फडके ॲक्शन घेत दुसऱ्याच दिवशी माढा आणि लोकसभा मतदारसंघातील शिवसेना बरखास्त करण्याचा मोठा धक्कादायक निर्णय घेतलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना मोठा झटका बसलाय. END P2C अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर.0
0
Report
शिरूर के बैलगाड़ी उत्सव में बैल ने व्यक्ति को थाम लिया, वीडियो वायरल
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील सणसवाडी बैलगाडा घाटात श्रीक्षेत्र वढू येथील भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका बैलाने एका व्यक्तीची चांगलीच दमछाक केली. अखेरीस त्या व्यक्तीने बैलाच्या तावडीतून स्वतःची सुटका केली, त्यामुळे उपस्थितांचा जीव भांड्यात पडला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच viral होतं आहे.0
0
Report
Advertisement
वर्धा में भीषण गर्मी, तापमान 43.5°C तक पहुँचा; तीन दिन की लहर से जनजीवन प्रभावित
Wardha, Maharashtra:वर्ध्यात सूर्य ओकतोय आग; पारा 43.5 अंशावर - जिल्ह्यात तीन दिवसाची असणार उष्णतेची लाट - वाढत्या तापमानाचा सामान्य नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम - जिल्ह्यातील वाहतुकीवर झालाय वाढत्या तापमानाचा परिणाम0
0
Report
कांग्रेस संघटन सृजन अभियान सांगली से शुरू, संगठन को मजबूत बनाने का दावा
Sangli, Maharashtra:स्लग - काँग्रेसच्या संघटन सृजन संघटन अभियानाला सांगलीतून सुरुवात.. अँकर - काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने काँग्रेसचे"संघटन सृजन अभियाना"ला सुरुवात झाली आहे.खासदार प्रणिती शिंदे,पक्ष निरीक्षक आमदार लक्ष्मीकांत थोटा,आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील,यांच्या उपस्थितीत सांगलीतुन सृजन अभियानाला सुरुवात झाली आहे.या निमित्ताने आयोजित मेळाव्यामधून काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी तळागाळात काम करण्याचा निर्धार करण्यात आलं.या मेळाव्याला काँग्रेस नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.0
0
Report
राधानगरी तालुक्य में मधुमाशा हमला: 100 से अधिक घायल, 12 की हालत गंभीर
Kolhapur, Maharashtra:राधानगरीत मधमाशांचा हल्ला : १०० हून अधिक जखमी, १२ जणांची प्रकृती गंभीर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील येळवडे येथे रक्षाविसर्जनासाठी स्मशानभूमीत जमलेल्या नागरिकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. या घटनेत १०० हून अधिक नागरिक जखमी झाले असून सुमारे १० ते १२ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास येळवडे येथील एका व्यक्तीचे रक्षाविसर्जन करण्यासाठी नातेवाईक आणि गावकरी मोठ्या संख्येने स्मशानभूमीत जमले होते. यावेळी स्मशानभूमीजवळील नारळाच्या झाडावरील मधमाशांच्या पोळ्याला कावळ्याचा धक्का लागल्याने मधमाशा भडकल्या आणि त्यांनी उपस्थितांवर अचानक हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी नागरिक सैरावैरा पळू लागले. काहींनी जवळील पोल्ट্রি शेडमध्ये आश्रय घेतल्याने त्यांचा बचाव झाला, मात्र अनेकांना मधमाशांच्या दंशामुळे गंभीर दुखापती झाल्या. जखमींना तातडीने राशिवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. त्यानंतर काहींना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर तसेच इतर खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींवर सीपीआरमध्ये विशेष उपचार सुरू आहेत.0
0
Report
Advertisement
प्रणिती शिंदे का आरोप: भाजपा महिला आरक्षण का इस्तेमाल कर रही है
Sangli, Maharashtra:तमिळनाडू और पश्चिम बंगाल की निवडणुकों के पार्श्वभूमी पर यह केले जा रहा है, यह सिर्फ षडयंत्र है और यह जल्द ही सामने आएगा। 2023 में ही महिला आरक्षण लागू होने वाला था, लेकिन भाजपा ने उसमें नियम व अटी डाल दीं; अगर महिला आरक्षण कराना है तो बिना पुनर्रचना के अब भी संभव है। काँग्रेस ने देश को देखने वाली महिला के तौर पर इंदिरा गांधी को दिया, पर भाजपा महिलाओं का इस्तेमाल करती है, ऐसा आरोप भी प्रणिती शिंदे ने किया, वे सांगली में बोल रही थीं।0
0
Report
जालना के जिला परिषद स्कूल में अज्ञातों ने अभिलेखों की तोड़फोड़, पुलिस जांच शुरू
Jalna, Maharashtra:जालना जिल्हा परिषद शाळेत अज्ञात व्यक्तींनी शाळेच्या कार्यालयाच्या पूर्वेकडील खोलीच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शाळेतील महत्त्वाचे शासकीय अभिलेख आणि साहित्यांची तोडफोड करून नुकसान केले आहे. ही बाब आज सकाळी 8:30 वाजता शाळा उघडताच मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आली. मुख्याध्यापक आणि शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष वसीम इस्माईल सय्यद यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करत आहेत.0
0
Report
शिर्डी आत्महत्या मामले की पुनः जांच की तैयारी, खरात नाम चार्जशीट से हटाने पर चर्चा
Shirdi, Maharashtra:2022 मध्ये झालेल्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पुन्हा होण्याची चिन्हे भोंदू अशोक खरात जुन्या प्रकरणात अडचणीत सापडण्याची शक्यता शिर्डी संस्थान कर्मचारी विकास दिवटे यांच्या आत्महत्या प्रकरणी न्यायालयात पोलिसांकडून प्रस्ताव सादर या प्रकरणात फिर्यादीत नाव असताना भोंदू खरातचे नाव चार्जशिट मधून वगळण्यात आले होते मयत विलास दिवटे याच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर शिर्डी पोलिस अँक्टिव्ह सरकारी वकिलांचा अभिप्राय घेऊन शिर्डी पोलिस पुढील कायदेशीर कार्यवाही करणार0
0
Report
Advertisement
खामगांव में किट वितरण के लिए रांगे में अव्यवस्था, रातभर इंतजार
Buldhana, Maharashtra:कामगार विभागाचे भांड्यांची किट घेण्यासाठी बांधकाम कामगार रांगेत. रात्री 2 वाजल्यापासून महिला, पुरुष लागल्या रांगेत. खामगाव तालुक्यातील प्रकार. कामगार विभागाचा भोंगळ कारभार.0
0
Report
रत्नागिरी के नागरिकों की समस्याओं का समाधान: मंत्री डॉ. उदय सामंत जनता दरबार करेंगे
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तात्काळ निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा 10 एप्रिल रोजी जनता दरबार आयोजित करण्यात आहे. सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयमधील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे "जनता दरबार" आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत स्वतः उपस्थित राहून जनतेच्या प्रश्नांचे निराकरण करणार आहेत. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.0
0
Report
रत्नागिरी जिला मध्यवर्ती सहकारी बैंक महाराष्ट्र में दूसरी बड़ी जिला बैंक बनी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सरत्या आर्थिक वर्षात बँकेला ढोबळ नफा ९३ कोटी ८९ लाख रुपये झाला असून, नक्त नफा ३२ कोटी नऊ लाख रुपये झाला आहे. बँकेचे ग्राहक, हितचिंतक, ठेवीदार, भागधारक, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्या विश्वासावर सलग १५ वर्षे 'अ' ऑडिट वर्ग व सलग १४ वर्षे शून्य एन. पी. ए. आणि १८ वर्षे सतत नफ्यात असलेली बँक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. बँकेमध्ये आर्थिक शिस्त आणताना ग्राहकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न बँकेचा राहिला आहे. त्यामुळे आज जिल्हा बँकेची स्थिती भक्कम असून, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज महाराष्ट्रामध्ये २ क्रमांकाची जिल्हा बँक म्हणून नावारुपाला आली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बँकेच्या जिल्हाभरात एकूण ७६ शाखा असून, १५ शाखांची वसुली १०० टक्के आहे. रत्नागिरी शहर शाखा सर्वात प्रथम क्रमांकावर असल्याचंही चोरगे यांनी यावेळी सांगितलं..0
0
Report
Advertisement
रबी सीजन में ज्वार के दाम चढ़े, प्रति क्विंटल 4500-5300 रुपये
Pandharpur, Maharashtra:मंगळवेढा बाजार समितीत यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीने इतर भुसार पिकांना मागे टाकत बाजारात आघाडी घेतली आहे. इतिहासात प्रथमच ज्वारीला प्रतिक्विंटल तब्बल ४ हजार ५०० रुपयांपासून ते ५ हजार ३०० पर्यंत उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा गहू, मका, बाजरी यांसारख्या पिकांच्या तुलनेत ज्वारीला अधिक भाव मिळत असून, 'मालदांडी ज्वारीला विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून अपेक्षित दर न मिळाल्याने ज्वारी उत्पादक शेतकरी नाराज होते. मात्र, यंदा परिस्थितीत सकारात्मक बदल झाला असून, ज्वारीला सुगीचे दिवस झाले आहेत.बाजारात ज्वारीची आवक मर्यादित असली तरी दर्जेदार मालाला मोठी मागणी आहे. उत्तम प्रतीच्या ज्वारीला साडेचार हजार रुपयांपर्यंत दर मिळत असून, सरासरी दर्जाच्या ज्वारीस ४५०० रुपयांपासून भाव मिळत आहे. यामुळे गव्हापेक्षा ज्वारी अधिक फायदेशीर ठरत आहे0
0
Report
नवेगाव जलाशय में शिकारा बोटिंग शुरू, पर्यटकों के लिए नया जल पर्यटन केंद्र
Bhandara, Maharashtra:नवेगाव जलाशय में शिकारा बोटिंग शुरू हुई है. नवेगाव बांध तलाव आपल्या सौंदर्याने पर्यटकांना नेहमी मोहणारे असल्याने पर्यटकांची इथे गर्दी नेहमी पाहायला मिळते. मात्र काही वर्षा अगोदर सुरू असलेल्या नौकाविहार पूर्ववत व्हावी अशी जिल्ह्यातील नागरिकांची मागणी होती. यावर प्रशासन सुद्धा दाखल घेत अगदी कश्मीरच्या झील सारखी अनुभूती व्हावी म्हणून आगदी कश्मीर मधल्या बोटी सारख्या शिकाराबोटी इथे वापरल्या जात असल्याने हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टर बोट आणि इतर बोटीत देखील या ठिकाणी उपलब्ध झाल्याने जल पर्यटनासाठी पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.0
0
Report
गड़चिरोली के सिरोंचा में आदिवासी पानी के लिए भटक रहे, बोरवेल भी सूने
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यातील आदिवासी नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. ते थेंब-थेंब पाणी गोळा करून दैनंदिन गरजा भागवत आहेत. या गावात विहीरी आणि बोरवेल आहेत. मात्र एकाही बोरवेलमध्ये पाणी नाही. वर्षातील आठ महिने नागरिकांना दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावाच्या एक छोट्याशा खड्ड्यातून पाणी आणावे लागते. जिल्हा प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या अनेक योजना फक्त कागदावरच आहेत. नळ योजनांच्या नळात आजपर्यंत पाणी आलेच नसून झिंगानूर चेक 1, झिंगानूर चेक 2, लिंगापूर टोला, रामाजीगुडम टंचाईग्रस्त गावांच्या यादीत आहेत. झिंगानूर वासियांचे जल संकट कधी दूर होणार असा सवाल विचारला जात आहे. असीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली0
0
Report
Advertisement
