Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
DhuleDhule

शिंदखेडा नगरपालिका: कांग्रेस प्रत्याशी विजया चौधरी ने दाखिला किया नामांकन

PPPRASHANT PARDESHI
Nov 17, 2025 09:51:31
Dhule, Maharashtra
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपालिका के लिए कांग्रेसकडून विजया चौधरी ने उमेदवारी अर्ज दाखल किया. अधिक प्रभाव दिखाते हुए विजया चौधरी ने उमेदवारी अर्ज दाखल किया. इस समय कांग्रेस के सांसद डॉक्टर शोभा बच्छाव, पक्ष के प्रमुख अधिकारी और लोकप्रतिनिधि उपस्थित थे. शिंदखेडा शहर में विकास और शहर के पिछड़ेपन को दूर करने के लिए आप उमेदवारी कर रहे हैं, ऐसा विजया चौधरी ने कहा. शिंदखेडा में कांग्रेस सत्ता आएगी, तथा नगराध्यक्ष पद का उम्मीदवार भी चुना जाएगा ऐसा सांसद डॉक्टर शोभा बच्छाव ने कहा.
89
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Nov 17, 2025 11:57:54
Nashik, Maharashtra:पुण prebितील कोरेगाव पार्कमधील महार वतनाचा ४० एकर जमीन हडपण्यासाठी महसूल यंत्रणेचा बेकायदेशीर कारभाराचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर राज्यभरातील अशा अनेक तक्रारीचा ओघ झी २४ तासकडे सुरू झालाय. आता नाशिकमध्ये महार वतनाच्या जमिनी हडप करण्यासाठी भूमाफियाना मदत करण्यासाठी महसूल महापालिका आणि स्थानिक यंत्रणा कशा एकत्रित याचा पर्दाफाश आपण करणार आहोत ...बघूया ४५ एकर वतनाच्या जमिनीचा नवीन पर्दाफाश आनंद गांगुर्डे रेल्वेमध्ये नोकरी करत ते आता निवृत्त झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना दसक गावात सर्वे नं. ७८ आणि ७९ मध्ये अडीच ते तीन एकर जमीन शेती करण्यासाठी दिली. मात्र या जमिनीवर नाशिक रोड परिसरातील काही भूमाफियांनी ताबा घेतला. तो सोडविण्यासाठी खंडणी मागण्यात आली मात्र ती देऊ न शकल्याने भूमाफियांनी ही जमीन परस्पर विकली. अवघ्या १०० रुपयांच्या स्टॅम्पवर... सर्वसामान्य निरक्षर गरजू लोकांना गुंठ्याने विक्री करत लाखोंचे व्यवहार करण्यात आले. गांगुर्डे यांनी तक्रार केली मात्र तलाठी तहसीलदार यांनी लक्ष दिले नाही...नंतर त्यावर बंगले बांधण्यास सुरुवात झाली त्यावेळीही महापालिकेला सूचना देण्यात आली मात्र प्रत्येकाने दुर्लक्षच केले....अखेर गांगुर्डे यांनी विभागीय आयुक्तांकडे पुराव्यासह लेखी तक्रार नोंदविली... आनंद गांगुर्डे तक्रारदार मात्र तरीही महसूल प्रशासन जागे झाले नाही...गांगुर्डे यांनी त्यांच्याप्रमाणे ३९ शेतीमालकाना जागे करण्याचा प्रयत्न केला, संघटितपणे आंदोलने केली..१० ते १२ आंदोलने नाशिक महापालिकेसमोर आणि विभागीय आयुक्तांकडे करून प्रशासनाला जागविण्यात आटोकाट प्रयत्न केला मात्र आजपर्यंत keवलं केवळ कागदी कारवाई झाली आजही ते भूमिहीन आहेत...आता जवळपास ३९ जमीन मालकांच्या या जागेवर महापालकींच्या नोंदीनुसार ३६७ घरे बंगले उभी राहिलीयेत. याप्रकरणी अनेक परिसरातील तत्कालीन नगरसेवक आणि काही राजकीय व्यक्तींची नावे समोर येतायेत... (पवन पवार, दिनकर आढाव, इतर सर्व कुख्यात गुन्हेगार) त्यातील काहींविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी अन्य तक्रारी... खरतर कुठलीही महार वतनाची शेतजमीन शासनाच्या परवानगीशिवाय विक्री किंवा हस्तांतरण करता येत नाही. दसक गावातील हे केवळ एक प्रकरण नाही तर विनयनगर, वडाळा, नांदुरनाका, पंचक जेल रोड परिसरात शेकडो हेक्टर गरीबांच्या जमिनी प्रशासनाच्या संगनमताने गिळकृत करण्यात आल्या आहेत. बांधकाम सुरू झाल्यापासूनच या विरोधात तक्रारी होत असताना कारवाईवळ नेहमी राजकीय दबाव आणून नेहमीच ही प्रकरणे दाबण्यात आली आहेत. या साठी माफियांकडून मोठ्या प्रमाणावर खर्चही करण्यात आला. त्यामुळे अधिकारी तुपाशी आणि जमीनमालक आजही उपाशी राहिले आहेत.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 17, 2025 11:57:25
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या घुग्गुस नगर परिषदेसाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांनी दाखल केले अर्ज, आ. किशोर जोरगेवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे निवडणूक अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहराच्या घुग्गुस नगर परिषदेच्या स्थापनेनंतर होणाऱ्या पहिल्या सार्वजन‌िक निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. 22 नगरसेवक आणि एका नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांनी रॅलीसह शक्तिप्रदर्शन करत उत्साहाने अर्ज दाखल केले. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील घुग्गुस शहरात नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला आरक्षित आहे. अर्ज सादर केल्यावर काँग्रेस उमेदवार दीप्ती सोनटक्के यांनी शहराच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले तर भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणुकीत भाजपला साथ देण्याचे आवाहन केले. बाईट १) दीप्ती सोनटक्के, काँग्रेस उमेदवार बाईट २) किशोर जोरगेवार, आमदार,चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 17, 2025 11:48:34
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने देखील आता दंड थोपडले आहेत. महाविकासाकडे तर्फे काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी प्रतिभा चौरे देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसच्या वतीने पिंपळनेर शहरातून जंगी मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस महाविकास आघाडीचे नेते खासदार गोवाल पाडवी धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण चौरे यांच्यासह पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्यांदाच होत असलेल्या पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप शिवसेना स्वतंत्र लढत असून महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या प्रतिभा चौरे देशमुखांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केला. पिंपळे शहरातील प्रश्न व विकासाचा अजेंडा घेऊन आपण ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास आहे यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 17, 2025 11:42:36
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 17, 2025 11:41:17
Chendhare, Alibag, Maharashtra:श्रीवर्धन मध्ये शिवसेना - राष्ट्रवादी आमनेसामने आदिती तटकरेच्या मतदार संघात शिवसेनेचं आव्हान दोन्ही बाजूच्या उमेदवारांचे अर्ज दाखल. महिलाविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघातील श्रीवर्धन नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा महायुतीच्या घटक पक्षांतील सामना बघायला मिळणार आहे. राष्ट्रवादीची सत्ता या नगर पालिकेवर आहे. इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेने नगराध्यक्षसह नगरसेवक पदासाठी १९ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. आज दोन्ही बाजूच्या उमेदवारांनी मिरवणुकीने जाऊन आपापले अर्ज दाखल केले. श्रीवर्धन नगर पालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रमोद घोसाळकर यांनी यावेळी केला. प्रमोद घोसाळकर, जिल्हाप्रमুখ
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 17, 2025 11:40:56
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 17, 2025 11:31:50
Akola, Maharashtra:अकोला महापालिकेच्या आज नव्या आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार यंदाच्या आरक्षणात महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले असून विशेषत: ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षणात मोठे बदल दिसून आले. नवीन आरक्षणानुसार प्रभाग ३ (ब), १० (अ) आणि १४ (ब) या तीन जागा ओबीसी महिला प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रभाग १४ मधील क भागावरील सर्वसाधारण महिला आरक्षण रद्द करण्यात आले आहे. तसेच, प्रभाग १ मध्ये अ भाग ओबीसीसाठी राखीव, तर क भाग खुल्या प्रवर्गात कायम ठेवण्यात आला आहे. प्रभाग ३ मधील क भाग यापूर्वी महिलांसाठी राखीव असला तरी आता तो सर्वसाधारण प्रवर्गात समाविष्ट करण्यात आला आहे, तर ३ मधील ब भाग ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. प्रभाग ११ अ मधील महिला ओबीसी आरक्षण बदलून ओबीसी प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेनंतर मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी आरक्षण फेरबदलाची माहिती देत पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने लॉटरी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 17, 2025 11:31:34
Bhandara, Maharashtra:गोंदिया जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकाच्या नामांकांच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षाने स्वबळाचा नार देत आप आपल्या पक्षाच्या उमदेवारांचे अध्यक्ष पदाकरिता आणि नगर सेवक पदा करिता नामનांकन अर्ज दाखल केले आहे . यात गोंदिया नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने कशिश जैस्वाल तर शिव सेने शिंदे गटाच्या वतीने डॉ प्रशांत कटरे तर भारतीय काँग्रेसच्या वतीने सचिन शेंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने डॉ माधुरी नासरे यांना उमदेवारी जाहीर होताच शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन करीत नामांकन अर्ज दाखल करित या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे... तर विशेष बाबा म्हणजे राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाने महिला उमेदवार म्हणून डॉ माधुरी नासरे याना तिकीट दिल्याने महिलांचा सन्मान झाल्याची भावना डॉ माधुरी नासरे यांनी व्यक्त केली आहे ...
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 17, 2025 11:31:20
Shirur, Maharashtra:राज्यात पहिल्यांदाच दोन्ही शिवसेना चाकण मध्ये नगरपरिषद निवडणुकीत एकत्र Anc: खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर नगरपरिषदेची ही पहिलीच निवडणूक होत असून त्यांच्या पत्नी मनीषा सुरेश गोरे या शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहे त्यामुळे मी माझी नैतिक जबाबदारी म्हणून मी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलो असून फक्त नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष त्याच्या सोबत असून विधानसभा निवडणुकीत संपूर्ण गोरे कुटुं Streचmousedown etc. To बाबाजी काळे आमदार प्रतिनिधी हेमंत च Chapudeझी मिडीया खेड पुणे...
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 17, 2025 11:25:49
Dhule, Maharashtra:नवापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत नगराध्यक्षांसह २३ नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे नामांकन पत्र दाखल केले. नामांकन पत्र दाखल करण्यापूर्वी नवापूर शहरातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली, ज्यात पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रमुख मार्गांवरून फिरल्यानंतर ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यानंतर सर्व उमेदवार नवापूर नगरपालिकेकडे नामांकन पत्र दाखल करण्यासाठी रवाना झाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे, प्रतिभा शिंदे आणि युवा नेते भरत गावित यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. पालिकेत नामांकन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठी गर्दी दिसून आली. नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाचा नगरपालिका परिसरात बंदोबस्त दिसून आला.
38
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 17, 2025 11:25:36
Chendhare, Alibag, Maharashtra:विकासाच्या मुद्द्यावर तटकरे यांनी केलेल्या टिकेवर गोगावले यांचे जोरदार उत्तर....... महाड शहरात केलेल्या विकास कामांची यादीच वाचली ...... तटकरे यांच्या वक्तव्यावर केला प्रश्न उपस्थित महाड नगर पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी भाजप युतीचे उमेदवारी अर्ज दाखल करताना तटकरे यांनी विकास कामांच्या मुद्द्यावरून गोगावले यांच्यावर टिका करताना दुर्बीण आणि जाड भिंगाचा चष्मा लावून बघितलं तरी विकास काम दिसत नाही अस तटकरे म्हणाले होते. यावर बोलताना गोगावले यांनी महाडमध्ये केलेल्या आणि मंजुरी असलेल्या विकास कामांची यादी वाचली. आमचा विकास उघड्या डोळ्यांनी दिसतोय त्याला भिंगाची गरज नाही. तटकरे यांना खासदार म्हणून दोन वेळा निवडून दिलं त्यांनी महाडसाठी काय केल हे सांगावं, हिंमत असेल आमच्या मैफिलीत या आणि होऊन जाऊद्या आम्ही कामं केली असतील तर लोक आम्हाला निवडून देतील असं प्रति आव्हान गोगावले यांनी दिलं.
67
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 17, 2025 11:25:22
Washim, Maharashtra:अँकर:वाशीम जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी दिवसेंदिवस वाढत असून भारतीय जनता पक्षाने आपल्या रणनितीचे स्पष्ट संकेत दिले आहे.जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि एक नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी महायुतीसोबत लढणार याबाबतची अधिकृत भूमिका जिल्हा निवडणूक प्रभारी राजू पाटील राजे यांनी मांडली मंगरुळपीर, कारंजा लाड, वाशीम आणि कारंजा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.या ठिकाणी पक्ष संघटन मजबूत असून स्थानिक नेतृत्व,कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मतदारांचा प्रतिसाद पाहता थेट बहुमताचा दावा करण्याची तयारी पूर्ण झाल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले. स्वबळावर लढण्यामागे विकासकामे, पक्षाची पाक्षिक ताकद आणि स्थानिक प्रश्न सोडविण्यातील सातत्य याचा आधार घेतला गेल्याचेही बोलले जात आहे.तर रिसोड नगरपरिषद आणि मालेगाव नगरपंचायत या दोन ठिकाणी महायुतीच्या स्वरूपात निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा निवडणूक प्रभारी राजू पाटील राजे यांनी दिली. बाईट : राजू पाटील राजे,भाजप प्रभारी जिल्ह्यातील चार नगर परिषद व एक नगर पंचायत साठी भाजप अध्यक्ष पदासाठी.. वाशिम नगर परिषद अध्यक्ष पदासाठी १)अनिल केंदळे- भाजप. कारंजा नगर परिषद अध्यक्ष पदासाठी 2) निशा विनीत गोलेच्छा (भाजपा) मालेगाव नगर पंचायत अध्यक्ष पदासाठी 3) नागेश बळी -भाजप रिसोड नगर परिषद अध्यक्ष पदासाठी 4)भगवानराव शिरसागर भाजप. मंगरूळपीर नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी 5) डॉ.दिलीप रत्नपारखी-भाजप
104
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 17, 2025 11:19:14
Bhandara, Maharashtra:शिवसेना शिंदे गटाकडून शक्ती प्रदर्शन.... विकासाचा मुद्दा घेऊन लढतोय भंडारा मध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद आहे... तर भंडारा जिल्ह्यात विकासाची लाट आहे आणि लोकांना kळलेला आहे की आता बाकी मुद्दे वेगळे आणि आताही विकास जो करेल त्याच्यासोबत जनता राहणार आहे. विकासाचा मुद्दा घेऊन लढतोय भंडारा मध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. विकासच मॉडेल आणि तीन-चार वर्षापासून जो निधी खेचून आणलेला आहे. त्याचा इम्पॅक्ट संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि आज तुमचं साकोली पवनी आणि भंडारा येथून सुद्धा मोठ्या उत्साहाने कार्यकर्ते आलेले आहे. शंभर टक्के आम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये चारही चारही अध्यक्षसह मोठ्या संख्येने सदस्य निवडून आणू असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केला आहे.
104
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 17, 2025 11:18:38
Dhule, Maharashtra:नवापूर पालिकेसाठी काँग्रेस उमेदवाराने अर्ज दाखल केला. नवापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन करत नगराध्यक्षपदासह २३ नगरसेवक पदाचे उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखालील या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि शहरातील प्रमुख मार्गांवर रॅली काढली. त्यानंतर मा गांधी पुतळ्याला अभिवादन केले. काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. प्राचार्य दीपक जयस्वाल यांच्यासह २३ नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी आपले नामांकन पत्र दाखल केले. नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार रॅlli काढली. या रॅलीमध्ये आदिवासी पारंपरिक 'सिबली' नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी "काँग्रेस पक्षाचा विजय असो", "एकच चालेल, पंजा चालेल" अशा घोषणा देण्यात आल्या नामांकन अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने पालिका कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती, मात्र काँग्रेसने रॅली काढून निवडणूक प्रचाराचा नारळ फोडल्याचे चित्र दिसून आले.
61
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 17, 2025 11:18:25
Pandharpur, Maharashtra:Anchor - सांगोला नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून हीडीस कीळस वाणा दहशतवादाचं आणि एखाद्या अबले वर केलेला बलात्कार असं वागणं भारतीय जनता पक्षाने केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजपने पुढाकार घेऊन शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवत शेकाप राष्ट्रवादी ubathā गट या सर्वांचे एकत्रिकरण केलेला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे बोट माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दाखवला आहे सांगोला शहरातील नगरपालिका राजकारणात जो प्रकार झाला हे असंच चालू राहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणाची वैभवशाली परंपरा संपून जाईल. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं नाव न घेता बाहेरच्या लोकांनी सांगोलात येऊन शिंदे गटाचे शिवसेना वगळून इतर सर्वांना एकत्र करून ही निवडणूक लढवण्याचा नियोजन केलं आहे असा आरोपी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे
20
comment0
Report
Advertisement
Back to top