Back
पुष्पा भाई की एन्ट्री से नवापूर प्रचार में ग्लैमर्स का तड़का
PPPRASHANT PARDESHI
Nov 29, 2025 09:23:17
Dhule, Maharashtra
नवापूर नगरपरिषद निवडणुकीत पुष्पा भाई ची दणदणीत एन्ट्रीने सर्वांचने लक्ष वेधून घेतले. पुष्पा भाई.च्या एंट्रीने सभेला एक वेगळंच ग्लॅमर मिळाले. जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार विश्वास बडोगे यांच्या प्रचारार्थ नवापूरमध्ये काल एक अभूतपूर्व सभा पार पडली. या सभेचं मुख्य आकर्षण ठरला सुपरस्टार पुष्पा भाई, अभिनेता अल्लू अर्जुनच्या गाजलेल्या पुष्पा. चित्रपटातील पुष्पराज या पात्राचा हुबेहूब पेहराव आणि नक्कल करणारा एक कलाकार प्रचारासाठी मैदानात उतरला. त्याला पाहताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आणि नवापूरमध्ये जणू खऱ्या अल्लू अर्जुननेच एन्ट्री घेतल्याचा भास झाला. पुष्पा भाई.च्या एंट्रीने सभेला एक वेगळंच ग्लॅमर प्राप्त झाले. पुष्पराज च्या स्टाईलमध्ये त्याने व्यासपीठावरून विकासाच्या मुद्द्यांवरून जोरदार आणि तुफान फटकेबाजी केली. झुकेगा नहीं या गाजलेल्या डायलॉगचा उपयोग करत त्याने विरोधकांना आव्हान दिले आणि मतदारांना बडोगे यांच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले. या कलाकाराच्या अप्रतिम सादरीकरणामुळे नवापुरातील ही प्रचारसभा खूप गाजली आणि निवडणुकीच्या धामधुमीत मनोरंजनाचा एक अनोखा तडका पहायला मिळाला. हा प्रचार स्टंट मतदारांवर कितपत प्रभाव पाडतो हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होईल.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowMar 12, 2026 01:30:540
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 12, 2026 01:00:480
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 12, 2026 01:00:340
Report
SKShubham Koli
FollowMar 11, 2026 16:46:390
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowMar 11, 2026 16:46:250
Report
SNSWATI NAIK
FollowMar 11, 2026 16:32:170
Report
SNSWATI NAIK
FollowMar 11, 2026 15:51:140
Report
SNSWATI NAIK
FollowMar 11, 2026 15:50:070
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 11, 2026 14:06:310
Report
MAMILIND ANDE
FollowMar 11, 2026 14:05:450
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 11, 2026 14:05:000
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 11, 2026 14:04:370
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 11, 2026 13:30:150
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 11, 2026 13:23:500
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 13:18:240
Report