Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
DhuleDhule

धुले के किसानों की प्याज उम्मीदें, गर्मी में नई बुवाई शुरू

PPPRASHANT PARDESHI
Feb 05, 2026 04:47:37
Dhule, Maharashtra
कांद्याने रडवले तरी शेतकऱ्यांची उमीद कायम असून, धुळे तालुक्यात उन्हाळी कांदा लागवड सुरु झाली आहे. खरीप हंगामात कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. चार महिने रात्रंदिवस केलेल्या मेहनतीला बाजारात मोल मिळाले नाही. घाम, कष्ट आणि आशा यांची किंमत कवडीमोल ठरली. तरीही हार न मानता, पुन्हा एकदा नव्या उमेदीने धुळे तालुक्यातील कांदे उत्पादक शेतकरी रब्बी हंगामातील कांदा लागवडीला लागले आहेत. संकटे कितीही आली तरी शेतकऱ्याची मातीशी नाळ तुटत नाही, याचेच हे जिवंत उदाहरण आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Feb 11, 2026 12:03:37
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आरोपांवर किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया... ऑन श्रेयवाद आरोप मी कधीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही, श्रेय घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला, किंगमेकर चे बोर्ड कोणी लावले? झेंडे घेऊन कोण नाचत होतं? बाप तो बाप रहेगा हे गाणं कोणी लावलं? या राज्याचा बाप एकच आहे देवेंद्र फडणवीस प्रयत्न कोणी केले? मी 16 तारखेपासूनच उबाठाच्या नेत्यांच्या संपर्कात होतो, सगळ्यांना विचारा फायनल डील कोणी केलं? तुम्ही तर गाव सोडून जबलपूरला चालले गेले होते, मी तर घरचा कार्यक्रम सोडून महापौर करण्याच्या भूमिकेत होतो, चंद्रपूरचा महापौर करण्याची जबाबदारी त्यांच्या एकट्याकडे दिली नव्हती, कुठे त्यांना जबाबदारी दिली होती ? काहीतरी सांगायचं, मला जबाबदारी... मला जबाबदारी... मग एवढं होतं तर थांबले का नाही चंद्रपूरला, कशाला गेले जबलपूरला? मारे सांगत होते आठ दिवस पहिले स्टॅम्प पेपर तयार आहे, राजकारणात स्टॅम्प पेपरला काही अर्थ असतो का ? इथे फ्लोर टेस्ट ला अर्थ आहे, डोक्यांना अर्थ आहे. मी संख्याबळ जुळण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मी संगीता खांडेकर यांच्या नावाने व्हीप काढला, त्यामुळे काँग्रेस दबावात आली आणि त्यांनी उबाठाला महापौर पद दिलं नाही, वडेट्टीवार एका क्षणी उबाठाला महापौर पद देण्यासाठी तयार झाले होते मात्र मी काँग्रेस नेत्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उबाठाला कसं काय महापौर पद देऊ शकता आणि त्यानंतर मग वेणुगोपाल यांनी फोन केला आणि मग वडेट्टीवार दोन पावलं मागे गेले उबाठा सोबत करार करताना मी तिथे होतो, तुम्ही कुठे होते ? करत कोण आहे हे धुरंदर... किंग मेकर... चाणक्य... केवळ आपण बाहेर राहायचं आणि कार्यकर्त्यांची निवडणूक वाऱ्यावर सोडून द्यायची, मी काल तीन दिवसानंतर महापौर झाल्यावर घरी गेलो चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आरोपांवर किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया... ऑन बेशिस्त वर्तन चौकशी बिलकुल याची चौकशी झाली पाहिजे, आणि कारवाई पण झाली पाहिजे, माझा पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पक्षात अशा गोष्टींची दखल घेतली जाते आणि कारवाई पण केली जाते, मला उमेदवारी मिळू नये म्हणून तुम्ही दिल्लीला गेलात, राजीनाम्याची धमकी दिली, मला उमेदवारी दिल्यावरही तुम्ही बिरजू पाझारे ला उभं ठेवलं, रसद पुरवली आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कसा पडतो यासाठी प्रयत्न केले आणि यावर मग कारवाई देखील झाली, आपल्या पक्षाला जिल्ह्यात मंत्री पद मिळालं नाही, ही तीच कारवाई आहे, पक्षाला अडचणीत आणायचं आणि मग मारे गोष्टी करायच्या, हे योग्य नाही, ते मोठे नेते आहेत त्यांनी मार्गदर्शन करावे, पण माध्यमांसमोर अशा प्रकारे पक्षाबद्दल संभ्रम निर्माण करू नये, इथे कुठलीच गटबाजी नाही, त्यांना गटबाजी करायची असेल तर करू द्या सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आरोपांवर किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया ऑन संदूरकर महापौर अर्ज त्यांनी निवडणूक प्रक्रियेचा सीसीटीव्ही फुटेज काढून बघावा, खांडेकर यांच्या अर्जासोबत काही झेरॉक्स कॉपी जोडल्या गेल्या नव्हत्या, काँग्रेसच्या लोकांमध्ये चर्चा होती की हा फॉर्म बाद होईल, वेळ कमी होता आणि त्या निघून गेल्या होत्या, म्हणून पर्यायी व्यवस्था म्हणून संदुरकर यांचा फॉर्म माझ्याच सांगण्यावरून भरण्यात आला, याची कल्पना भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांना त्या क्षणी देण्यात आली. जर संदुरकर यांचा फॉर्म ठेवायचा असतो तर बारा तास 24 तास आधी कधी व्हीप निघतो का, त्यांनी सांगितलं महापौर माझा गटनेता जोरगेवारांचा अशी गटबाजी कधीतरी होते का? जोरगेवारनी कधीतरी गटबाजी केली आहे का? गटबाजी तुम्ही करता.... हॉटेलमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार ठेवला होता. तेव्हा आठ नगरसेवकांना गाडीत घेऊन कोणाला आलं होतं? 24 तुमचे आहेत मग 8 कशाला घेऊन आलेत? तुमच्या सोयीनुसार कार्यक्रम घेतला. 24 लोकांचे तुम्ही नेते आहेत. आणि आठ लोकांसाठी असं वागता का आठ लोकांना घेऊन भाजपचा विजय होतो का? तुमची महापौर व्हावं ही इच्छाच नव्हती, तुम्ही केवळ वेळ काढूपणा करत होते, संदूरकर चा फॉर्म ठेवला आहे बरं झालं ,कारण तुमची भाजपचा महापौर व्हावा ही पहिल्या दिवसापासून इच्छाच नव्हती. त्यासाठी तुम्ही योग्य पावलं टाकणं सुरू केलं होतं. चुकीच्या लोकांना उमेदवारी देण्यापासूनच तुम्ही याची सुरुवात केली होती, 28 लोकांना तुम्ही बंडखोरी करायला लावली. प्रायोजित बंडखोरी तुम्ही घडवून आणली. आणि तुमचे ते प्रायोजित बंडखोर काल नाचत होते, जे फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करत होते? काय लावलं तुम्ही हे? तुम्हाला मी प्रदेशाध्यक्ष होतो हे सांगावं लागत आहे ऑन एबी फॉर्म चोरी काही लोक विरोधी पक्षाच्या भूमिकेत आले आहेत. म्हणजे आरोप करण्याच्या, त्यांना कोणीतरी आरोप करण्यासाठी पाहिजे असतं म्हणून त्यांनी आज माझ्यावर आरोप केले आहेत. 17 लोकांचे एबी फॉर्म चोरीला गेले असा त्यांचा आरोप आहे. या माध्यमातून आपला पक्ष कसा चुकीचं काम करतो हे ते जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे 17 फॉर्म चोरीला गेलेच नाही, आज त्यांनी एक काम चांगलंय की ते गटबाजी करतात हे त्यांनी मान्य केले, ज्या लोकांची उमेदवारी बदलण्यात आली त्यामध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे पक्षाची बदनामी करणारे ,नेत्यांची बदनामी करणारे आणि निवडून येऊ न शकणारे लोक होते, ज्या गुन्हेगाराला त्यांनी संरक्षण दिलं त्याला जनतेनेच पाडलं, त्यांनी हे सर्व आरोप नैराश्यापोटी केले आहेत, एबी फॉर्म चोरीला जातील आणि भारतीय जनता पक्ष चुपचाप असेल असं होईल का, सर्व नेते तिथे होते एक एक नाव डिस्कशन करून निर्णय घेण्यात आला आणि अशावेळी तुम्ही फॉर्म चोरीला गेले म्हणता म्हणजे हे लांच्छनास्पद आहे, आपण भाजपाचे मोठे नेते आहोत याचं भान तर ठेवलं पाहिजे, आपल्या पक्षाची यातून काय इमेज तयार होते याचा तर विचार केला पाहिजे
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 11, 2026 12:00:32
Chendhare, Alibag, Maharashtra:नोटिस: रायगड़ जिला परिषद में सत्ता समीकरण बदले गए हैं। मंत्री भरत गोगावले ने महत्वपूर्ण बयान दिया है कि यूनाइटेड कमेटी सत्ता में आ सकती है और पदों के वितरण के लिए समिति गठित की जाएगी। चुनाव परिणाम के बाद रायगड़ जिला परिषद की सत्ता के समीकरणों में बदलाव आए हैं। शिवसेना को सत्ता में शामिल न करने के संकेत भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस की ओर से मिलते रहे, इसके उलटे गोगावले ने जिले की भाजपा-एनसीपी के साथ गठबंधन की संभावना पर बयान दिए हैं। जिला परिषद में शिवसेने के सहभाग के संकेत गोगावले द्वारा दिए गए हैं, और मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री के साथ इस पर चर्चा के बाद समिति गठित की जाएगी ताकि अध्यक्ष, उपाध्यक्ष और सभापति पद किसको मिलेगा, इस पर निर्णय हो सके। therefore, युती की सत्ता रायगड़ जिला परिषद में आ सकती है, ऐसा गोगावले ने कहा।
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 11, 2026 11:49:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:फुलंब्री तालुके की सावंगी में एक इंग्रजी माध्यम की शाला में छहवी कक्षा के 11 वर्षीय छात्र के साथ उसी कक्षा के चार विद्यार्थियों द्वारा लैंगिक अत्याचार के प्रयास की धक्कादायक घटना सामने आई है। पीड़ित के पिता ने फुलंब्री थाने में शिकायत दर्ज कराई है और चारों बच्चे के विरुद्ध POCSO अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया है। शिकायत के अनुसार कुछ दिनों से पीड़ित पर हाथहवारे, अश्लील इशारे और मानसिक उत्पीड़न किया जा रहा था। 24 सितम्बर 2025 को स्कूल मैदान में आरोपी विद्यार्थियों ने उसे रोककर अत्याचार करने का प्रयास किया। घटना के बाद पीड़ित भय में रहने लगा। पिता ने सब कुछ बताने के बाद पुलिस के पास रपट कराई। फुलंब्री थाने में अल्पवयस्क आरोपियों के विरुद्ध 7 दिसम्बर 2025 को मामला दर्ज किया गया है। अभी तक कोई कार्रवाई नहीं बताई जा रही है, परिवार का आरोप है कि पुलिस जांच अभी अंतिम चरण में है। बच्चों को मोबाइल देना और पालक की उपेक्षा जैसी बातें मानसिक स्वास्थ्य विशेषज्ञ भी बताए जा रहे हैं।
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 11, 2026 11:37:24
Washim, Maharashtra:अँकर: वाशिम जिल्ह्यातील वाशिम–पुसद मार्गावरील सापळी फाटा येथे आज शेगाव ते उमरखेड जाणारी एसटी बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या बसमध्ये एकूण 37 प्रवासी प्रवास करत होते. MH 14 BT 4362 क्रमांकाची बस वाशिम बसस्थानकातून निघाल्यानंतर उमरखेड कडे जात असताना एका बाईक चालकाने अचानक बससमोर बाईक आडवी आणल्याने बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने कोणत्याही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले तर उर्वरित प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 11, 2026 10:57:15
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट असल्याचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मोठा गौप्यस्पोट - सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मोठा गौप्यस्पोट - माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट? - कॉन्ट्रॅक्ट किलर कडून राम सातपुते यांचा काटा काढला जाणार होता का? - पालकमंत्र्यांच्या खळबळ जनक दाव्यानंतर जिल्ह्यातील राज्यातील तपास यंत्रणा कामाला एकीकडे सोलापूर जिल्हापरिषद निवडणुकांचा गुलाल विसावताना विसावतो तोच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्याच पाहायला मिळतय. अशातच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठा खळबळजनक दावा केलाय. माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप पालकमंत्र्यांनी केलाय. यावरून आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठे खळबळ माजलीय. मालिका- ऊत्तरम यांना भेटलेल्या टीकेनुसार उत्तम जानकर यांनी सातपुते यांना खोचक टोला लगावला आहे. मुरदाड लोकांना कोण मारणार? निवडणुकीत ज्यांच्या सोबत सातपुते यांचा वाद झाला त्यांना घाबरवण्यासाठी पालकमंत्र्यांनी असे विधान केले असेल. उत्तम जानकर ( माळशिरस आमदार ) तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील पालकमंत्र्यांच्या या विधानावर टीका केली आहे. माळशिरस लोकसभा आणि विधानसभेत पालकमंत्र्यांना सपशेल अपयश झाले आहे ते अपयश लपवण्यासाठी अशा रीतीने खोटे आरोप केले जात आहेत. ते कोणत्याही स्तराला जाऊन कोणतीही बातमी देतात असं देखील खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे. धैर्यशील मोहिते पाटील ( खासदार ) दरम्यान माजी आमदार राम सातपुते यांनी उत्तम जानकर यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उत्तम जानकर यांना गोळ्या सुरू associated आहेत, त्यांचावर मानसिक रोगाचे उपचार सुरु आहेत. राम सातपुते ( माजी. आमदार ) राम सातपुते यांच्या पाठीशी संपूर्ण ताकतीने भाजप असून जनता देखील त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही विचार जरी कराल तर तुम्हाला महागात पडेल असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी दिलाय... शशिकांत चव्हाण ( जिल्हाध्यक्ष भाजप ) सत्ताधारी मंडळी सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत राहिला आहे. मात्र पालकमंत्री गोरे यांनी केलेल्या या आरोपानंतर त्यातून नेमकं सत्य बाहेर काय येतंय याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 11, 2026 10:34:15
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:लोकशाहीमध्ये कोणालाही कोणावर आरोप करता येतात,यालाच लोकशाही म्हणतात, अजित पवारांच्या विमान अपघात रोहित पवारांनी त्यांची शंका व्यक्त केली तसे पुरावे त्यांनी सादर केले. विमान अपघात प्रकरणी वेगवेगळ्या चौकशी समिती स्थापन झाली आहे. त्या चौकशी समिती समोर रोहित पवारांनी पुरावे सादर केले पाहिजे.या समितीला जर लक्षात आलं काही काळोखेर आहे तर ते कारवाई करतील. अजित दादा तर आपल्या सगळ्यांचे नेते होते त्यांच्या अपघातामध्ये काही काळेबेरे सापडलं तर कठोर कारवाई होणार,असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. रोहित पवार यांना मी करेक्ट करतो की विमानतळ प्राधिकरण हे केंद्राचं असतं, अपघातानंतर लगेचच त्याची चौकशी चालू झाली,याच्यापेक्षा काही वेगळी चौकशी त्यांना पाहिजे असेल तर तशी त्यांनी मागणी करावी,चौकशी समिती आहे,ज्यांना काही म्हणणं मांडायचं आहे.ज्यांना पुरावे द्यायचे आहेत,याबाबत सगळी चौकशी होईल. माध्यमांसमोर मांडलं याची चौकशी होणार का? हे सर्व पुरावे त्यांनी चौकशी समितीला सादर करावेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 11, 2026 10:06:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यभरात बारावी परीक्ष start हुआ है। लेकिन छत्रपती संभाजीनगर में इसी परीक्षा के दौरान कॉपी मुक्त अभियान पर बड़ा धक्का लगा है। एक परीक्षा केंद्र पर शिक्षक और विद्यार्थी सामूहिक कॉपी करते पाए गए हैं। CCTV फुटेज से यह सामने आया है कि केंद्र संचालक, पर्यवेक्षक और कर्मचारियों समेत कुल 19 लोगों के विरुद्ध देवगांव रंगारी पुलिस थाना में मामला दर्ज किया गया है और इन्हें निलंबित भी किया गया है। उस केंद्र पर 14 क्लासों में लगभग 370 विद्यार्थी परीक्षा दे रहे थे। CCTV फुटेज में कई विद्यार्थी कॉपी करते दिख रहे थे, लेकिन अब राज्य बोर्ड ने विद्यार्थीवार कार्रवाई के लिए जांच की अनुमति दी है। घटना के प्रकाश के साथ इस केंद्र पर मास कॉपीिंग की पुष्टि हो गई है, जिसके चलते Officials ने पेपर्स जब्त कर लिए हैं और आगे की कार्रवाई की जा रही है। इस वर्ष से परीक्षा हॉल में CCTV लगाने का निर्णय लिया गया था ताकि ऐसी घटनाओं पर कड़ी निगरानी हो सके।
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 11, 2026 10:06:37
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करीत मध्य प्रदेश व गोवा राज्यातील दारू बेकायदेशीरपणे दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात नेत असलेला कंटेनर, मालवाहू वाहन तसेच एक आलिशान वाहन जप्त केले आहे. दारू सह तब्बल एक कोटी रुपयांचामुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राळेगाव ते अल्लीपुर रोडवर ही कारवाई करण्यात आली. कंटेनर मध्ये अंड्याचे कॅरेट ठेऊन त्यामागे दारूचे बॉक्स मिळून आले. यात विदेशी मद्याचे 93 तर देशी मद्याचे 590 बॉक्स मिळाले. दारू तस्करी करणारे काही वाहन वर्धा व नागपूर येथे नेण्यात आले. शासनाचा कर चुकून परराज्यातील दारू महाराष्ट्रात विक्री होत असल्याचा हा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. या वाहनांमध्ये दारूच्या शिषीवर चिपकविण्यासाठीचे छापील लेबल देखील आढळून आले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून ही तस्करी होत असल्याचा संशय निर्माण झाला आहे. या रॅकेट मधील आरोपींना शोधण्याची आव्हान उत्पादन शुल्क विभागाकडे आहे.
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 11, 2026 10:05:28
Thane, Maharashtra:रिक्षा स्टॅन्ड वरील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिका मुख्यालय समोर लालबावटा रिक्षा चालक मालक संघटनेचे आंदोलन... तिसऱ्या दिवशीही सुरूच... रिक्षा चालकांचा महापालिकेला घेराव... भिवंडी शहरातील मंडई या ठिकाणी असलेल्या रिक्षा स्टँड परिसरात पोलीस चौकी समोर टपऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. ज्यामुळे येथील रिक्षा स्टँडवर रिक्षा उभ्या करण्यासाठी जागा नसून याविरोधात पालिका प्रशासनाकडे वर्षभर पाच वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा पालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नसल्याने लाल बावटा रिक्षा चालक मालक यूनियन संघटनेचे प्रमुख कॉम्रेड सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी भिवंडी महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत येथील टपऱ्यांवर कारवाई करून येथील जागा मोकळी करून दिली जात नाही, तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा कॉम्रेड सुनील चव्हाण यांनी दिला होता. त्यानुषंगाने मंगळवारी रिक्षा चालकांनी सदर आंदोलन सुरूच ठेवून जोरदार घोषणाबाजी करून महापालिका आयुक्तांचा निषेध नोंदवला असून सदर आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच असून महापालिका गेटसमोर रिक्षा चालकांनी घेराव घातल्याचे पाहायला मिळाले असून रिक्षा चालक मालकांचे आंदोलन अधिकच आक्रमक झाले आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 11, 2026 10:00:23
Jalna, Maharashtra:जालना :एसटीच्या महसुलावर वाहकांचा डल्ला, अपहार प्रकरणात जालना विभागातील 623 वाहक अडकले, जालना आगारात सर्वाधिक 210 वाहकांचा समावेश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जालना विभागातील विविध मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, यादरम्यान शासनाच्या महसुलावर डल्ला मारणाऱ्या वाहकांचा धक्कादायक प्रकार तपासणीतून समोर आलाय. एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत जालना विभागात एकूण 623 वाहक अपहार प्रकरणात सहभागी असल्याचं समोर आलय. यात एका वाहकाने दोन ते तीन वेळा अपहार केल्याची माहिती समोर आलीय.यात 623 पैकी तिघांना निलंबितण्यात आलं आहे. प्रवाशांना तिकीट देणे, सुटे पैसे परत करणे आणि शासनाकडे संपूर्ण महसुलाचा हिशेब सादर करणे ही वाहकांची जबाबदारी आहे. मात्र, काही वाहकांनी या जबाबदारीचा गैरफायदा घेत अपहार केला असल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून आतापर्यंत अंबड आगारातील दोन तर जालना आगारातील एका वाहकाला निलंबित करण्यात आलं आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 11, 2026 09:34:13
Jalna, Maharashtra:जालना | कॉपी प्रकाराची प्रशासनाकडून गंभीर दखल चार शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाच्या कारवाईने शिक्षण विभागात खळबळ जालन्यात कॉपी प्रकाराची प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली असून चार शिक्षकांना निलंबित करण्यात आलंय...इयत्ता १२ वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परिक्षार्थिंकडे कॉप्या आढळून आल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले आहे. अंबड तालुक्यातील शहागड, गोंदी, रोहीलागड आणि बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथील परीक्षा केंद्राव भरारी पथकाने तपासणी केली असता विद्यार्थ्यांकडे काॅप्या आढळून आल्यात. त्यामुळं चार खाजगी शिक्षण संस्थेतील दोन शिक्षक व दोन महिला शिक्षिकांना तडका फडकी निलंबित करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी संबंधित शिक्षण संस्थांना दिले आहेत.. दरम्यान प्रशासनाच्या कारवाईमुळं शिक्षण विभागात खळबळ उडालीये...
0
comment0
Report
Advertisement
Back to top