Back
छह साल के बच्चे की खेत की कुएं में गिरकर मौत, डोंवड़ा गांव में दुखद घटना
VKVISHAL KAROLE
Feb 03, 2026 02:15:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
एका सहावर्षीय मुलाचा शेतातील विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील डोणवडा शिवारात सोमवारी दुपारी सुमारे दोन वाजता घडली. संघर्ष गणेश वाघ असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोणवाडा येथील शेतकरी गणेश वाघ यांचा मुलगा संघर्ष हा गट क्र. १०० मधील शेतात विहिरीजवळ खेळत होता, तर त्याची आई जवळच शेतात काम करीत होती. दरम्यान, खेळता-खेळता अचानक संघर्षचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. पाण्यात पडल्याचा आवाज ऐकताच काही अंतरावर असलेल्या त्याच्या आईने मदतीसाठी मोठमोठ्याने आरडाओरड केली शेजारीच असलेल्या तरुणाने तत्काळ धाव घेत विहिरीत उडी घेतली. त्याने संघर्षला पाण्याबाहेर काढले, तेथून त्याला तत्काळ फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowMar 05, 2026 09:07:110
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 05, 2026 08:36:360
Report
JMJAVED MULANI
FollowMar 05, 2026 08:34:270
Report
JMJAVED MULANI
FollowMar 05, 2026 08:30:530
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 05, 2026 08:17:520
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 08:03:510
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 05, 2026 07:52:080
Report
AKAMAR KANE
FollowMar 05, 2026 07:51:480
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 05, 2026 07:34:580
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 05, 2026 07:16:470
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 05, 2026 07:06:490
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 07:03:100
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 06:49:190
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 05, 2026 06:49:06Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महावितरणच्या सोलार पोर्टल बदलांविरोधात आंदोलन. महावितरणने सोलार पोर्टलमध्ये केलेल्या बदलांमुळे ग्राहकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा आरोप करत नागरिक, व्यापारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध ग्राहक संघटनांच्या वतीने छत्रपती संभाजी नगर मध्ये क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी महावितरण विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 05, 2026 06:47:500
Report