Back
एमआईएम नगरसेवकों पर कार्रवाई, सदस्यता रद्द करने की नोटिस जारी
VKVISHAL KAROLE
Mar 05, 2026 03:02:01
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
एमआयएमच्या नगरसेवकांनी हातगाड्या उचलण्याच्या कारवाईला विरोध करून अडथळा निर्माण केला होता. त्यावरून १० नगरसेवक आणि ४ नातेवाइकांवर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, उपलब्ध पुराव्यावरून या नगरसेवकांविरोधात मनपा अधिनियम १० नुसार सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करण्यात येणार असून त्याबाबतच्या नोटिस काढण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एमआयएमच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांची भेट घेऊन चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले असे विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी सांगितले. अधिनियम १० (अ) (ड) नुसार सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस मुंबई महापालिका अधिनियम १/१० (अ) (ड) नुसार सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली जाणार आहे. या कारवाईमध्ये कुणाचेही अनधिकृत बांधकाम असले तरी कारवाई करा, असे आदेश अतिक्रमण विभाग आणि पोलिसांना दिले
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowMar 05, 2026 04:19:310
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 05, 2026 04:19:170
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 04:19:050
Report
KPKAILAS PURI
FollowMar 05, 2026 04:17:080
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 05, 2026 04:06:060
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 04:05:450
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 04:02:190
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 05, 2026 04:01:160
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 04:00:100
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 05, 2026 03:45:320
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 03:32:040
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 05, 2026 03:31:350
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 05, 2026 03:31:210
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 05, 2026 03:30:570
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 05, 2026 03:18:560
Report
