Back
शिंदे की शिवसेना में गुलमंडी वार्ड के लिए पिता-पुत्र की उमेदवारी की मांग
VKVISHAL KAROLE
Dec 16, 2025 02:16:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून शिंदेच्या शिवसेनेचे आजी माजी आमदारात रस्सीखेच.. संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेत गुलमंडी वॉर्डातील उमेदवारीवरून आजी-माजी आमदारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी आपल्या मुलासाठी गुलमंडी वॉर्डातून उमेदवारीची मागणी केली आहे. आमदार प्रदीप जैस्वाल यांनी,किशनचंद तनवाणी आणि मी गेल्या 40 वर्षांपासून मित्र आहोत. पक्ष जो निर्णय घेईल, तो आदेश आम्ही मान्य करू,असे दोन नेत्यांनी स्पष्ट केले. माझा भाऊ गुलमंडी वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आला होता, तर माझा मुलगा कॉपमेंबर होता. त्यामुळे सहाजिकच या वॉर्डातील उमेदवारी माझ्या भावाला किंवा मुलाला मिळावी, असा माझा आग्रह आहे. मला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. असे तनवाणी म्हणाले... दरम्यान, या वादावर पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया देत हा मुद्दा फारसा गंभीर नसल्याचे स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असे किरकोळ वाद होत असतात. पक्षाचा जो आदेश असेल, तो सर्वांना मान्य असेल. अस शिरसाठ म्हणाले. बाईट : आ. प्रदीप जैस्वाल. बाईट : किशनचंद तनवाणी, माजी आमदार.. बाईट : संजय शिरसाठ, पालकमंत्री.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 13, 2026 08:38:320
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 13, 2026 08:38:160
Report
KPKAILAS PURI
FollowMar 13, 2026 08:37:270
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 08:20:400
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 13, 2026 08:20:070
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 08:04:210
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 08:03:590
Report
ABATISH BHOIR
FollowMar 13, 2026 08:02:590
Report
KJKunal Jamdade
FollowMar 13, 2026 08:01:140
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 13, 2026 08:00:470
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 13, 2026 07:50:160
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 13, 2026 07:45:460
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 13, 2026 07:31:070
Report
PNPratap Naik1
FollowMar 13, 2026 07:06:310
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 07:05:030
Report