Back
संभाजीनगर के 6272 शिक्षकों ने टीईटी के खिलाफ हड़ताल कर स्कूल बंद
VKVISHAL KAROLE
Dec 07, 2025 03:19:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
टीईटीची सक्ती नको, यासह विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमधील 6272 शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन करत मोर्चा काढला होता. या आंदोलनातील शिक्षकांसह किती शाळा बंद होत्या, किती सुरु होत्या, किती शिक्षकांनी रजा घेतली होती, याचा अहवाल शिक्षण संचालकांना शिक्षण विभागाने शनिवारी सादर केला आहे. संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदच्या 1171 तर खासगीच्या 3876 शाळा बंद राहिल्याचे समोर आले आहे. तर राज्यातील 2539 शाळा बंद राहिल्या. जिल्हा परिषदसह खासगी, अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संचमान्यता विद्यार्थी डोक्यानुसार हवी. टीईटीची सक्ती नको, म्हणून संभाजीनगरमध्ये 8943 पैकी 6272 शिक्षक रजा घेत संपात सहभागी झाले होते. या शिक्षकांचा एक दिवसाचा पगार प्रशासन कापणार आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowMar 03, 2026 08:15:190
Report
ABATISH BHOIR
FollowMar 03, 2026 07:45:360
Report
PNPratap Naik1
FollowMar 03, 2026 07:45:220
Report
JMJAVED MULANI
FollowMar 03, 2026 07:22:560
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 03, 2026 07:22:290
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 03, 2026 07:22:170
Report
JMJAVED MULANI
FollowMar 03, 2026 07:21:590
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 03, 2026 06:35:580
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 03, 2026 06:35:170
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 03, 2026 05:17:170
Report
KJKunal Jamdade
FollowMar 03, 2026 05:16:360
Report
AKAMAR KANE
FollowMar 03, 2026 05:02:210
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 03, 2026 05:02:020
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 03, 2026 05:01:460
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 05:00:080
Report
