Back
गजानन महाराज मंदिर के पास हॉस्पिटल के सामने कार अंडरग्राउंड लैब में घुसी; बड़ा हादसा टला
VKVISHAL KAROLE
Feb 18, 2026 03:15:39
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
ANC : छत्रपती संभाजीनगर शहरातील गजानन महाराज मंदिर चौकाजवळ सूतगिरणी चौक रस्त्यावर असलेल्या एक हॉस्पिससमोर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेशंट घेऊन आलेल्या एका तरुणाने रस्त्यावर उभी असलेली डॉक्टरांची कार सुरू केली आणि ती थेट अंडरग्राउंडमध्ये असलेल्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये घुसली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल कुलकर्णी यांनी त्यांची कार हॉस्पिटलसमोर उभी केली होती. काही वेळानंतर सय्यद वसीम हे दुचाकीवर पेशंटला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले. डॉक्टरांना दाखवून बाहेर आल्यानंतर त्यांची दुचाकी ही डॉक्टरांच्या कारच्या मागे अडकली होती. दुचाकी काढण्यासाठी त्यांनी कारची चावी घेत कार सुरू केली. कार बाजूला पार्क करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट अंडरग्राउंडमध्ये असलेल्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये घुसली. त्या वेळी लॅबमध्ये कोणीही उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि माहिती मिळताच पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 18, 2026 05:18:300
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 18, 2026 05:02:270
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 18, 2026 05:02:070
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 18, 2026 05:01:050
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 18, 2026 04:48:160
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 18, 2026 04:47:070
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 18, 2026 04:46:400
Report
PNPratap Naik1
FollowFeb 18, 2026 04:33:440
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 18, 2026 04:33:330
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 18, 2026 04:32:230
Report
PNPratap Naik1
FollowFeb 18, 2026 04:31:500
Report
PNPratap Naik1
FollowFeb 18, 2026 04:31:340
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 18, 2026 04:31:070
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 18, 2026 04:19:140
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 18, 2026 04:16:400
Report