Back
युद्ध से देशभर में पॉली प्रोपिलीन बैगों की कमी, उद्योग और रोजगार पर असर
AAASHISH AMBADE
Mar 10, 2026 10:17:03
Chandrapur, Maharashtra
आखातातील युद्धामुळे देशभरात पॉली प्रोपिलीन प्लास्टिक पॅकिंग बॅगचा तुटवडा होणार आहे. पॉली प्रोपिलीन प्लास्टिक बॉल पेट्रोकेमिकल बाय प्रोडक्ट आहेत. या उद्योगाचा कच्चामाल असलेल्या या बॉल्सची निर्मिती पेट्रोकेमिकल कंपन्यांनी थांबवली आहे. केंद्र सरकारकडून तातडीने एलपीजी निर्मितीसाठी युद्ध पातळीवर प्रयत्नरत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता हा कच्चामाल तयार करण्यापेक्षा एलपीजी निर्मितीकडे सर्वांचा भर आहे. परिणामी देशभरातील पॉलिमर बॅग तयार करणारे उद्योग ठप्प पडण्याची शक्यता आहे. कामगार बेरोजगार होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम सिमेंट- साखर आणि अन्नधान्य पॅकिंग करणाऱ्या उद्योगांवर होणार आहे. बॅग तुटवडयाचा पुरवठा साखळीवर परिणाम होणार असून ग्राहकांना यांची झळ सोसावी लागणार आहे, तर उद्योजकांचे कंबरडे मोडणार आहे. संकटातील उद्योजकांनी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने दखल देण्याची मागणी केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 10, 2026 11:37:110
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 10, 2026 11:21:560
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 10, 2026 11:10:100
Report
KJKunal Jamdade
FollowMar 10, 2026 11:09:380
Report
KJKunal Jamdade
FollowMar 10, 2026 11:08:450
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 10, 2026 10:51:420
Report
SNSWATI NAIK
FollowMar 10, 2026 10:46:300
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 10, 2026 10:35:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 10, 2026 10:30:540
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 10, 2026 10:21:070
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 10, 2026 10:18:210
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 10, 2026 10:03:250
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 10, 2026 09:48:540
Report
AKAMAR KANE
FollowMar 10, 2026 09:15:440
Report