Back
चंद्रपूर में बाघ ने राष्ट्रीय महामार्ग रोका; आधे घंटे यातायात ठप
AAASHISH AMBADE
Nov 27, 2025 04:06:00
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने रोखून धरला राष्ट्रीय महामार्ग, तब्बल अर्धा तास वाघाने बस्तान मांडल्याने बंद होती महामार्गावरील वाहतूक, चंद्रपूर-मुल या महामार्गावरील आगडी फायरलाईन येथील घटना
आँकर:--चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने चक्क राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. वाघाने ठिय्या मांडल्याने तब्बल अर्धा तास महामार्गावरील वाहतूक बंद होती. चंद्रपूर-मुल या महामार्गावरील आगडी फायरलाईन येथे "मामा मेल" या प्रसिद्ध वाघाने या भागात दोन बैलांची शिकार केली होती. त्यामुळे त्याचा राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ वावर होता. मामा मेल हा अतिशय धीट वाघ असून वाहने आणि माणसांच्या उपस्थितीची पर्वा न करता मुक्तसंचार करतो. त्यामुळे त्याने दुपारच्या दरम्यान महामार्गावर ठिय्या केल्याने सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प होती. वन विभागाचे कर्मचारी पूर्णवेळ परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. चंद्रपूर-मुल हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 गेल्या काही दिवसात वन्यप्राण्यांच्या सततच्या हालचालीने चर्चेत आलाय.
------वाघ महामार्गावर बसल्याचे vis---
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 27, 2025 04:34:50111
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 27, 2025 04:32:2685
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 27, 2025 04:30:1164
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 27, 2025 04:18:00113
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 27, 2025 04:17:34106
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 27, 2025 04:16:35145
Report
AKAMAR KANE
FollowNov 27, 2025 03:45:17125
Report
KPKAILAS PURI
FollowNov 27, 2025 03:32:54127
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 27, 2025 03:32:29198
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 27, 2025 03:31:43150
Report
PNPratap Naik1
FollowNov 27, 2025 03:18:33170
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 27, 2025 03:15:21162
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 27, 2025 03:02:15185
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 27, 2025 02:49:23172
Report