Back
चंद्रपुर में धानोरकर गट के स्नेहमिलन में भावनाओं का उफान, विपक्षी सत्ता-घेरा पर खुलासा
AAASHISH AMBADE
Feb 28, 2026 04:31:51
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपूरात धानोरकर गटाच्या स्नेहमिलन कार्यक्रमात खा. धानोरकर यांच्या भावनांचा स्फोट, मनपातील सत्ता समीकरणात हरल्याच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केल्या भावना, ' मला 'व्हिलन' ठरवण्यात आलं, पण एक दिवस सत्य जनतेसमोर मांडणारच" ,असे केले। जाहीर
अँकर:-- चंद्रपूरात धानोरकर गटाच्या स्नेहमिलन कार्यक्रमात खा. धानोरकर यांच्या भावनांचा अखेर स्फोट झाला. मनपातील सत्ता समीकरणात हरल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि निवडक कार्यकर्त्यांसमोर भावना व्यक्त केल्या. ' मला 'व्हिलन' ठरवण्यात आलं, परंतु वेळ आल्यावर मी माझी आपबिती जनतेसमोर नक्कीच मांडेन,' अशा शब्दांत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली.
"दिल्लीत काँग्रेस नेत्या खा. प्रियंका गांधी आणि काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या स्पष्ट सूचना होत्या की, महापौर आपलाच असावा किंवा आपण प्रबळ विरोधी पक्षात बसावे. पक्ष वाढवण्यासाठी नेते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, मात्र नेत्यांच्या अवतीभवती असणारे काही स्वार्थी कार्यकर्ते स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या नेत्यांच्या विरोधात कानभरणी करून गटबाजी निर्माण करतात, हे दुर्दैवी आहे. अशा प्रवृत्तींमुळेच पक्षाच्या हक्काच्या संधी हुकतात." अशी खंत खा. धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केली.
आशीष अम्बाडे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
APAMOL PEDNEKAR
FollowFeb 28, 2026 05:46:320
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 28, 2026 05:46:220
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 28, 2026 05:18:220
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 28, 2026 04:48:480
Report
PNPratap Naik1
FollowFeb 28, 2026 04:36:090
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 28, 2026 04:35:380
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 28, 2026 04:35:190
Report
PNPratap Naik1
FollowFeb 28, 2026 04:32:420
Report
WJWalmik Joshi
FollowFeb 28, 2026 04:32:330
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 28, 2026 04:18:230
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 28, 2026 04:17:550
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 28, 2026 04:16:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 28, 2026 04:16:000
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 28, 2026 04:00:490
Report
