Back
चंद्रपूर नगर निगम: महापौर के लिए धानोरकर गट के 4 नगरसेविका, उपमहापौर के लिए दो गुट
AAASHISH AMBADE
Feb 05, 2026 13:40:43
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेस मधील वडेट्टीवार आणि धानोरकर समर्थक वेगवेगळ्या गटात दाखल, महापौरपदासाठी धानोरकर गटाच्या 4 नगरसेविकांचे अर्ज दाखल, तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या 2 गटांचे 2 अर्ज दाखल अँकर:-- चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेस मधील वडेट्टीवार आणि धानोरकर समर्थक वेगवेगळ्या गटात महापालिका मुख्यालयात दाखल झाले. महापौरपदासाठी धानोरकर गटाच्या 4 नगरसेविकांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काँग्रेसच्या अंतर्गत गटात खासदार प्रतिभा धानोरकर यांना महापौरपद तर वडेट्टीवार गटाकडे उपमहापौर पद देण्यात आले आहे. पक्षाने दोन्ही नेत्यांमध्ये संतुलन स्थापित करण्यासाठी दोघांनाही महापौर आणि उपमहापौर पद वाटून दिलं असलं तरीही उमेदवारी दाखल करण्यासाठी दोन्ही गट वेगवेगळे दाखल झाले पक्षातील बेकी कायम असल्याचे उघड झाले आहे. महापौरपदासाठी दिलेले उमेदवार १)) संगीता भोयर, काँग्रेस २) संगीता अमृतकर, काँग्रेस ३) सुनंदा धोबे, काँग्रेस ४) वैशाली महाडुळे, काँग्रेस उपमहापौर उमेदवारात १) वसंत देशमुख, काँग्रेस ( वडेट्टीवार गट) २) राहुल चौधरी, काँग्रेस ( धानोरकर गट) यांचा समावेश आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार महापौर पदासाठी 4 अर्ज दाखल करण्यात आले असून विजय काँग्रेसचा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowMar 14, 2026 09:25:55166
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 14, 2026 09:24:4762
Report
PNPratap Naik1
FollowMar 14, 2026 09:23:3998
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 14, 2026 09:23:2697
Report
MAMILIND ANDE
FollowMar 14, 2026 09:20:22129
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 14, 2026 09:04:58211
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 14, 2026 09:03:01168
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 14, 2026 08:48:36144
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 14, 2026 08:47:05106
Report
SNSWATI NAIK
FollowMar 14, 2026 08:12:38176
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 14, 2026 07:46:43173
Report
SNSWATI NAIK
FollowMar 14, 2026 07:16:53182
Report
KJKunal Jamdade
FollowMar 14, 2026 07:15:26262
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 14, 2026 06:47:18153
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 14, 2026 06:35:07150
Report