Back
चंद्रपूर बल्लारपूर नगरपालिका चुनाव: सुधीर मुनगंटीवार की प्रतिष्ठा दांव पर
AAASHISH AMBADE
Nov 29, 2025 05:02:52
Chandrapur, Maharashtra
Attn Desk, This is गुलाल कुणाचा स्टोरी...
Feed slug :--- 2911ZT_CHP_BALLARPUR_NP
( single file sent on 2C)
तीम:--चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला, काँग्रेस विभागली 2 भागात
ंक्कर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि शिवसेना उबाठा अशी त्रिकोणी लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीची स्थिती आहे. काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांनी आपल्या सुनेसाठी नगराध्यक्ष पदाचे तिकीट मागितले होते. परंतु तिकीट न मिळाल्याने त्या आता उबाठाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. या बंडखोरीमुळे काँग्रेसला निवडणुकीत नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे या विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या रेणुका दुधे यांनी प्रचाराने शहर ढवळून काढले आहे.तर काँग्रेसने अनुभवी अलका वाढई यांना तिकीट दिले आहे. मैदानात आप, बसपा, वंचित, रिपाई आणि महायुतीतील रा. कॉ. अजित पवार गटाचा उमेदवार देखील नशीब आजमावत आहे.
बाईट १) चैताली मुलचंदानी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, उबाठा
बाईट २) रेणुका दुधे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, भाजप
बाईट ३) अल्का वाढई, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, काँग्रेस
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 09, 2026 16:30:240
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 09, 2026 15:16:320
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 09, 2026 14:49:060
Report
SKShubham Koli
FollowMar 09, 2026 14:01:120
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 09, 2026 13:32:32Latur, Maharashtra:लातूरमध्ये पार्षद पद के नाम रद्द होने पर भाजप नेता ने आत्मदहन का प्रयास
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 09, 2026 13:18:500
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 09, 2026 13:01:390
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 09, 2026 12:50:270
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 09, 2026 12:32:080
Report
KPKAILAS PURI
FollowMar 09, 2026 12:31:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 09, 2026 12:31:180
Report
JMJAVED MULANI
FollowMar 09, 2026 12:15:330
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 09, 2026 11:51:140
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 09, 2026 11:35:370
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 09, 2026 11:35:240
Report