Back
चंद्रपुर में 515 एकड़ टाइगर सफारी बनकर पर्यटकों के लिए खुलेगी
AAASHISH AMBADE
Nov 10, 2025 06:02:39
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपुरात वनविभाग करणार हमखास व्याघ्रदर्शनाची सोय , 515 एकर परिसरात साकारणार चंद्रपूर टायगर सफारी, वन्यजीव शुश्रूषा केंद्रासह साकारणार अमेरिकन, आफ्रिकन सफारी अँकर:--चंद्रपूरात वनविभाग हमखास व्याघ्रदर्शनाची सोय करणार आहे. चंद्रपूर शहराच्या सीमेवर 515 एकर परिसरात चंद्रपूर टायगर सफारी साकारणार आहे. यात वन्यजीव शुश्रूषा केंद्रासह अमेरिकन, आफ्रिकन सफारी उभारली जाणार आहे. चंद्रपूर वाघांचा जिल्हा आहे. गेली 40 वर्षे उत्तम वने आणि वन्यजीव व्यवस्थापनामुळे जिल्ह्यात वाघांची संख्या वाढली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे यात नियोजनबद्धता आली आहे. अशातच प्रादेशिक वनांत सहज वावरणाऱ्या वाघ आणि इतर वन्यजीवांशी मानवाशी होणारा संघर्ष ग्रामस्थांच्या जीवावर उठला आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी वाघांचे स्थलांतर केले जात आहे. मात्र एकीकडे समस्याग्रस्त वाघ- बिबटे यांना पकडून त्यांना या टायगर सफारीत सोडत पर्यटकांना पिंजरा असलेल्या वाहनातून फिरवत सफारी घडविण्यासाठी वनविभागाने पावले उचलली आहेत. यासाठी वनविकास महामंडळाला जबाबदारी देण्यात आली आहे. याच ठिकाणी एक मोठे वन्यजीव शुश्रूषा केंद्र देखील उभारले जाणार असून देश-विदेशातील पर्यटकांना उत्तम विरंगुळा केंद्र म्हणून चंद्रपूर टायगर सफारी विकसित केली जाणार आहे.
11
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowNov 10, 2025 08:03:560
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 10, 2025 08:03:370
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 08:03:090
Report
KJKunal Jamdade
FollowNov 10, 2025 07:58:390
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 10, 2025 07:57:540
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 07:32:550
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 10, 2025 07:32:070
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 07:15:501
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 10, 2025 07:03:253
Report
KPKAILAS PURI
FollowNov 10, 2025 06:48:475
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 10, 2025 06:38:006
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 10, 2025 05:52:1011
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 05:51:5410
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 10, 2025 05:51:415
Report