Back
स्टे आदेश के बाद जिलाधिकारी कार्यालय में जप्ती रोक, अदालत का आदेश मिला
PTPRAVIN TANDEKAR
Feb 05, 2026 02:16:33
Bhandara, Maharashtra
स्टे आला आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील जप्तीची कारवाई थांबली.... न्यायालयाकडून मिळाला होता जप्तीचा आदेश.. न्यायालयीन स्टे ऑर्डर मिळाल्यानंतर थांबविण्यात आली जप्तीची कारवाई.... गोंदिया येथील किशोर पटले यांच्या मालकीची जमीन ही क्रीडा संकुल निर्माण करीता उपयोगात आणली होती, किशोर पटले यांना सरकारकडून फार कमी मोबदला देण्यात आला. म्हणून किशोर हे कोर्टात गेले. त्यात कोर्टाने काही वर्षा अगोदर नगरपरिषद मध्ये जप्तीची कारवाईचे आदेश दिले. मात्र पुरेसे रक्कम तरीही न मिळाल्याने शेतकरी किशोर पटले यांनी पुन्हा न्यायालयीन दाद मागितली. यात माननीय न्यायालयाने या संदर्भात जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे प्रमुख असल्याने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयावरच आता उर्वरित रक्कम वसूल करण्याचां आदेश देण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानंतर चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात जप्ती करीता पोहचले. तितक्यात जिल्हाधिकारी यांनी न्यायालयाकडून स्टे ऑर्डर आणला आणि कारवाई थांबली. अन्यथा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील खुर्च्या जाती झाल्या असत्या....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowFeb 07, 2026 05:04:040
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 07, 2026 04:49:360
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 07, 2026 04:49:200
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 07, 2026 04:49:070
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 07, 2026 04:48:46Sangli Miraj Kupwad, Maharashtra:भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी आईसह पडळकरवाडीत केलं मतदान आटपाडी तालुक्यातल्या पडळकरवाडी या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांनी मतदान केलं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या आईसह जाऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
0
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 07, 2026 04:46:460
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 07, 2026 04:31:440
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 07, 2026 04:31:060
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 07, 2026 04:20:140
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 07, 2026 04:19:240
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 07, 2026 04:18:360
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 07, 2026 04:16:480
Report
AKAMAR KANE
FollowFeb 07, 2026 04:16:340
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 04:02:480
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 07, 2026 04:01:530
Report