Back
सुप्रिया सुले के बयान पर सत्ताधारी घमासान, मंत्रिमंडल कार्यालय पर छापे को लेकर सवाल
PTPRAVIN TANDEKAR
Feb 17, 2026 14:48:00
Bhandara, Maharashtra
RUPALI CHAKANKAR BYTE (BHANDARA) ON SUPRIYA SULE STATMENT ANCHOR :- अशा पद्धतीचे प्रकरण मंत्रालयात होणे अत्यंत चुकीचं आहे.... या सगळ्या घटनेचा तपास सुरू आहे... आपल्यासमोर लवकरच सगळ्या बाबी येतील... ((कैबिनेट मंत्राच्या कार्यालयावर छापा पडणे आणि कार्यालय सिल करणे... ही बाब अत्यंत धक्कादायक आहे... या कारवाईसाठी टीप ऑफ नक्की कोणी दिली.... असा सवाल सुप्रिया सुळे यांनी सरकारला केलाय.....)) यावर रूपाली चाकणकर बोलत होत्या REPLY ON ROHIT PAWAR STATEMENT... ANCHOR :- रोहित पवारांचे दररोज वेगवेगळे स्टेटमेंट येतात त्यामध्ये आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल असतील, तटकरे असतील त्यांनी आपल्याशी या प्रकरणी संवाद साधला..... खर तर दादांच्या गेल्यानंतर मी वहिनींचे मनापासून कौतुक करेल..... आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो.... भावना महत्त्वाच्या आहेत पण.... त्या पलीकडेही जाऊन कर्तव्य महत्त्वाचं आहे..... त्यांनी चौथ्या दिवशी जबाबदारी पेलली.... इतक्या दिवसात अनेकांनी अनेक विधाने केली पण आता ती वेळ नाही की उत्तर देता येईल..... योग्य वेळी पक्षश्रेष्ठी त्याचे उत्तर देतील..... REPLY ON ROHIT PAWAR STATEMENT... ANCHOR :- कोणतेही पुरावे नाहीत और अशा पद्धतीचे विधानं करणं चूकचं आहे... त्यांच्याकडे असलेल्या विधानांचे बातम्यांचे पुरावे समोर मांडावे.... ((आमदाराच्या बैठका घेतात आणि विलीनीकरणावर बोलायचं नाही असं सांगतात..... पण विलीनीकरणाच्या समर्थनार्थ असलेल्या 35-40 आमदारांना रोखतील का...? असा सवाल रोहित पवारांनी केलाय....)) यावर रूपाली चाकणकर बोलत होत्या... REPLY ON SANDHYA SAWAALAKHE ANCHOR :- मोतीबिंदूचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यावर आम्ही बोलत नाही..... तसं असतं तर मी दुसऱ्यांदा भंडाऱ्यात आली आहे वेगळ्या पद्धतीने मला सांगायची गरज नाही आम्ही काम करतो विरोधकांमध्ये राहून केवळ सत्ताधाऱ्यांवर बोलणं.... आणि चर्चेत राहणं सतधाऱ्यांवर टीका करणे हा एकतर्फी काम आहे.... आम्ही काय करतो हे सांगण्यापेक्षा तुम्ही सत्तेत राहताना काय केलं हे जनतेला सांगितलं तर ते फार महत्त्वाचं आहे.... ((संध्या सव्वालाखे यांनी रूपाली चाकणकर आणि चित्रा वाघ या मीडियावर येऊन बोलतात पण प्रत्यक्षात महिलांसाठी काही करत नाही अशी टीका केली होती.... त्यावर रूपाली चाकणकर बोलत होत्या)) REPLY ON EXAM WITHOUT MNAGALSURTRA ANCHOR :- खऱ्या अर्थाने मंगळसूत्र काढून परीक्षा देणे हे चुकीचं आहे... अशा पद्धतीने होऊ नये असं मला वाटतं.... ((मंगळसूत्र काढून परीक्षा देणं चुकीचं.... आम्हाला आमच्या मुलींचे, बहिणींचे मंगळसूत्र काढले तर चालेल का आम्हाला तर मान्य होणार नाही.... असं वक्तव्य संध्या सव्वालाखे यांनी केलं होतं..... त्यावर रूपाली चाकणकर बोलत होत्या))
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 17, 2026 13:51:280
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 17, 2026 13:51:110
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 17, 2026 13:35:250
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 17, 2026 13:06:100
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 17, 2026 13:03:570
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 17, 2026 12:53:340
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 17, 2026 12:33:510
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 17, 2026 12:16:350
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 17, 2026 11:50:000
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 17, 2026 11:48:020
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 17, 2026 11:46:370
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 17, 2026 11:39:140
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 17, 2026 10:49:480
Report
PNPratap Naik1
FollowFeb 17, 2026 10:47:370
Report