Back
मावळ में ईवीएम हैक के आरोप पर भाजपा ने दिया कठोर जवाब
CRCHAITRALI RAJAPURKAR
Feb 17, 2026 12:16:35
Pune, Maharashtra
आमदार सुनील शेळके यांनी आरोपांचे पुरावे द्यावेत नाहीतर अब्रूनुकसानीचा दावा करणार
भाजपा ने पत्रकार परिषद घेत आमदार शेळकेंना दिल थेट आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी मावळमधील भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत ईव्हीएम हॅक करून भाजप उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर आता भाजपने पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय जनता पार्टीाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, आमच्यावर करण्यात आलेले आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावेत, अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाईल. बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने केलेले आरोप आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. भाजपने पलटवार करत म्हटलं की, सुनील शेळके यांना सणसणाटी विधानं करण्याची सवय लागली आहे. खासदार संजय राऊत यांचा वाण नाही, पण गुण मात्र लागले आहेत, अशी टोलेबाजीही करण्यात आली. तसेच, “उमेदवार आणि कार्यकर्त्यांना कोण कर्ज देतं?” असा सवाल उपस्थित करत अप्रत्यक्षरित्या शेळके यांच्यावर निशाणा साधण्यात आला. दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांमुळे मावळ तालुक्यातील राजकारण पुन्हा तापलंय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 17, 2026 13:51:280
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 17, 2026 13:51:110
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 17, 2026 13:35:250
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 17, 2026 13:06:100
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 17, 2026 13:03:570
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 17, 2026 12:53:340
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 17, 2026 12:33:510
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 17, 2026 11:50:000
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 17, 2026 11:48:020
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 17, 2026 11:46:370
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 17, 2026 11:39:140
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 17, 2026 10:49:480
Report
PNPratap Naik1
FollowFeb 17, 2026 10:47:370
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 17, 2026 10:46:340
Report