Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

69वें धम्मचक्र प्रवर्तन दिन पर बाबा साहेब आंबेडकर का संदेश समानता के पथ पर मजबूत

PTPRAVIN TANDEKAR
Oct 02, 2025 07:20:18
Bhandara, Maharashtra
अंधारात असलेल्या समाजाला जागा करण्याचं काम बाबा साहेबांनी केलं.... आज 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे... डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. आपल्या असंख्य अनुयायी सह या ठिकाणी बाबा साहेब आले होते. अंधार असलेल्या समाजाला जागा करण्याचं काम बाबा साहेबांनी केलं तसेच समानतेचा मार्ग लोकांनी अवलंबला पाहिजे असे बाबा साहेब यांनी सांगितले. आणि आज याच पवित्र दिक्षाभूमीवर येत बाबा साहेब अमर रहेंचे नारे बौद्ध अनुयायी लावत आहे... तर याच दीक्षाभూమीवर ज्यांच्याकडे सुरक्षेची जबाबदारी असते असे समता सैनिक दलाचे कार्यकर्ते यांच्याशी बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी यांनी.... 121 - समता सैनिक दल कार्यकर्ते
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Oct 02, 2025 09:21:17
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 02, 2025 09:03:26
0
comment0
Report
Oct 02, 2025 08:36:38
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 02, 2025 08:34:45
Nashik, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात ३०० हेक्टरवरीलझेंडूच्या फुलांच्या बागा पाण्याखाली आल्याने शेत शिवारातील ७० टक्के फुले सडली. फुलांचा दर्जा घसरल्याने यंदाच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर गतवर्षाच्या तुलनेत झेंडूचे दर तिपटीने घटले असून चार किलोचे क्रेट १५० ते २०० रुपयांना मिळत आहे. येणाऱ्या दिवाळी सणाला मात्र झेंडूच्या बाजाराला महागाईची झळ बसणार आहे. कारण दिवाळीसाठी झेंडूची फुलवलेली बाग अद्यापही पाण्याखाली आहे. गेल्यावर्षी चार किलोच्या क्रेटला ४५० ते ६०० रुपयांपर्यंत दर होता. तो यंदा निम्म्यावर आला. यामुळेदेखील दर घसरले नाशिकचा फुल बाजार राज्यात प्रसिद्ध असून नाशिकची फुले सुरत, बडोदा, मुंबई, इंदौर भोपाळ येथील बाजाराला सुगंध देतात. परंतु ३०० टन फुले ओली झाल्याने स्थानिक पातळीवरच त्याची विक्री होत आहे. परिणामी बाजारात मालाची आवक वाढली आणि दर घसरले.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 02, 2025 08:30:46
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 02, 2025 08:16:06
Nashik, Maharashtra:कांदा damage शॉट्स लावावेत अधिकाऱ्यांच्या भेटीचे शॉट्स नाहीत नाशिकमध्ये पावसाने ५० हजार हेक्टरपैकी ३९ हजार हेक्टर म्हणजे ८० टक्के क्षेत्रावरील कांद्याचे नुकसान झाले. देशाला कांदा पुरवणाऱ्यांत नाशिकचा प्रमुख वाटा असल्याने बिहार व महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांना पाहता कांदा दराचे गणित जुळवण्यासाठी केंद्रीय पथकाने चांदवड व येवल्यात येऊन बुधवारी चाचपणी केली. तीन दिवसीय दौऱ्यात ते अहिल्यानगर व पुण्यातही पाहणी करणार आहेत हॉर्टिकल्चर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त तसेच इतर अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन आणि चाळीत ठेवलेल्या साठवणे असलेल्या कांद्याची पाहणी केली. नुकसानाची पाहणी करून मदत करण्यासाठी नव्हे तर किरकोळ बाजारात कांदा टंचाई बसू शकते का याची चाचणी करण्यासाठी हे आले असल्याची आरोप रयत क्रांती संघटनेने केला आहे
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Oct 02, 2025 08:04:11
Navi Mumbai, Maharashtra:मंत्री गणेश नाईक बाईट पॉइंटर्स नवी मुंबईमध्ये भाजप तर्फे सेवाभावी उपक्रमांच्या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समारोप मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत झाले ऑन १४ गावे नवी मुंबईमध्ये १४ गावांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला विचारले सुद्धा नाही, तुम्ही म्हणता गणेश नाईक ला पचत नाही अहो गणेश नAIकला पटत नाही, ऑन शिंदे गट नवी मुंबईच्या जनता ला हे सांगायची गरज नाही की नवी मुंबई कोणाची आहे. उद्या अमेरिका आमची आहे असे बोललो तर चालणार आहे ka ? ऑन युती शिवसेना भाजप जर भाजपच्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला तर मी युती करायला तयार आहे नाही युती होऊ नये यासाठी मीच आग्रह करेल ऑन नवी मुंबई विमानतळ नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबत ३ ऑक्टोबरला बैठक आयोजित केली आहे, तेव्हा दी बा पाटील यांच्या नावाबाबत तोडगा निघेल व निर्णय होईल बाईट - गणेश नाईक - वनमंत्री
1
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 02, 2025 08:03:58
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 02, 2025 07:18:59
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 02, 2025 07:01:00
Junnar, Maharashtra:ब्रेकिंग जुन्नर, पुणे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या जेवनात कीडे आढळल्याने खळबळ उडाली. जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या जेवणात कीडे आढळल्याने तात्काळ खळबळ उडाली. आश्रम शाळेत केंद्रीय किचनच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण पुरवलं जातं, परंतु जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. सोमतवाडी येथील आश्रम शाळेत जेवण आल्यानंतर भाजीत कीडे आढळल्याने विद्यार्थ्यांनी तक्रार केली, शाळा प्रशासनाची धांदल उडाली. वारंवार निकृष्ट दर्जाचे जेवण केंद्रीय किचनच्या माध्यमातून पुरवठा होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रश्न उपस्थित होतोय. या निमित्ताने ग्रामस्थ आणि शाळा प्रशासनाच्या प्रसंगावधाने जेवनाची विल्हेवाट लावण्यात आली असली तरी विद्यार्थांचे जेवणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह राहिले आहेत.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 02, 2025 06:33:43
Pune, Maharashtra:राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भगवानगड येथे येऊन संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं. आपण दसऱ्यानिमित्त भगवान बाबांचं कायम दर्शन घेत असतो. दसऱ्याच्या निमित्ताने भगवानगडावर सर्वसामान्य भक्त दर्शनासाठी येतात. त्याापैकीच मी एक सामान्य भक्त आहे. दशकांच्या प्रयत्नांनंतर वन विभागाकडून गडासाठी दहा एकर जमीन मिळाली याबद्दल मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधान सर्वांचे आभार मानतो. गडावरील दसरा मेळावे पार पडले आता दसरा मेळावा भगवान बाबांच्या जन्मगावी होतो. आगामी काळात या ठिकाणी पुन्हा दसरा मेळावा सुरू होईल किंवा नाही होईल मात्र आमची श्रद्धा आणि परंपरा कायम राहील असं धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 02, 2025 06:31:19
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात नवरात्री उत्सव सर्वत्र भक्तीमय वातावरणात पार पडल्यानंतर दुर्गामातेच्या विसर्जनाला सुरवात झाली. सहा ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यात विसर्जन मिरवणुका चालणार आहेत. बालाजी चौक दुर्गोत्सव मंडळाने जल्लोषात विसर्जन मिरवणूक काढली ज्यात सर्वच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. तत्पूर्वी नवमीला आठवडी बाजार येथील ग्रामदैवत आई दुर्गेची मूर्ती गंगाजल मध्ये भक्तीभावाने विसर्जित करण्यात आली. नवमीला मिरवणुकीसाठी रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी दिल्याने देवी भक्तांचा हिरमोड झाला. कुठेही अनुचित घटना घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top