Back
भंडारा के जलशुद्धीकरण केंद्र से दूषित पानी, प्रशासन तात्कालिक कार्रवाई की मांग
PTPRAVIN TANDEKAR
Mar 08, 2026 02:15:41
Bhandara, Maharashtra
भंडारा शहरात मागील १५ दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शहरातील नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्याने दसरा मैदान येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी खासदार प्रशांत पडोळे यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान पाणी साठवण टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण, माती, लोखंडाचे कण तसेच मृतावस्थेत पडलेले सरडे आढळून आल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. याशिवाय केंद्रातील मशिनरीमधून पाणी गळती होत असून त्यामध्ये ऑईल व ग्रीस मिसळलेले असल्याचेही निदर्शनास आले. हेच दूषित पाणी शहरात पुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार प्रशांत पडोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जलशुद्धीकरण केंद्राची तात्काळ स्वच्छता, यंत्रणेची तांत्रिक तपासणी तसेच संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील प्रशासनाला दिला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowMar 08, 2026 03:32:050
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 08, 2026 03:31:040
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 08, 2026 03:30:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 08, 2026 03:19:000
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 08, 2026 03:18:010
Report
AKAMAR KANE
FollowMar 08, 2026 03:16:520
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 08, 2026 03:16:440
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 08, 2026 03:02:440
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 08, 2026 03:01:150
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 08, 2026 02:48:590
Report
KPKAILAS PURI
FollowMar 08, 2026 02:48:480
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 08, 2026 02:47:490
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 08, 2026 02:31:470
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 08, 2026 02:31:360
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 08, 2026 02:16:540
Report