Back
पिंपरी-चिंचवड़ में जलप्रदूषण: नगरपालिका पिण्य पानी की जाँच के लिए संस्था नियुक्त करेगी
KPKAILAS PURI
Mar 08, 2026 02:48:48
Pimpri-Chinchwad, Maharashtra
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते जलप्रदूषण आणि प्रदूषित पाणी पुरवठा याविषयी नागरिकांच्या वाढलेल्या तक्रारींवर उपाययोजना म्हणून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाण्याच्या पडताळणीसाठी 'त्रयस्थ संस्थे'ची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. पिण्याच्या आणि नद्यांच्या पाण्याची पडताळणी करण्यासाठी एका प्रयोगशाळेची नियुक्ती केली जाणार आहे...! तसा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे...! लवकरच या बाबत निर्णय घेतला जाणार आहे...! निगडी, चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रांत प्रक्रिया करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांत गढूळ, प्रदूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने पाण्याच्या पडताळणीसाठी एका संस्थेची निवड करण्यात आलीय...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 08, 2026 04:18:150
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 08, 2026 04:03:060
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 08, 2026 04:01:330
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 08, 2026 04:00:320
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 08, 2026 03:55:050
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 08, 2026 03:47:440
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 08, 2026 03:47:330
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 08, 2026 03:32:050
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 08, 2026 03:31:040
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 08, 2026 03:30:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 08, 2026 03:19:000
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 08, 2026 03:18:010
Report
AKAMAR KANE
FollowMar 08, 2026 03:16:520
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 08, 2026 03:16:440
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 08, 2026 03:02:440
Report