Back
मंचर नगर पंचायत चुनाव: भाजपा-राष्ट्रवादी बनाम महाविकास आघाडी, ठाकरे शिवसेना का मैदान
HCHEMANT CHAPUDE
Nov 19, 2025 05:02:02
Manchar, Maharashtra
मंचर नगर पंचायत
Anc - मंचर नगर पंचायतीमध्ये महायुतीतील भाजप राष्ट्रवादी युती व शिंदे शिवसेना आमने-सामने निवडणूक लढवत असून महाविकास आघाडीने एकत्र येत आपले उमेदवार दिले आहेत.. येथे भाजप - राष्ट्रवादीची युती असली तरी भाजीच्या एका गटाने बंडखोरी करत नगराध्यक्ष पदासह सात जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजपा-राष्ट्रवादी युतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे शिवसेना आणि महाविकास आघाडी कडून ठाकरेंची शिवसेना अध्यक्षपदासाठी आमने-सामने आले आहेत..
मंचर नगर पंचायत मतदार
17 हजार 164 मतदार
पुरुष मतदार - 8531
महिला मतदार - 8632
इतर - 01
17 प्रभागातील 17 नगरसेवकांच्या जागेसाठी मतदान होणार आहे.
नगराध्यक्ष पद उमेदवार (OBC महिला)
महायुतीतील भाजप राष्ट्रवादी युती व शिंदे शिवसेना आमने-सामने तर महाविकास आघाडी कडून पॅनल करत ठाकरेंच्या शिवसेनाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी*
मंचर नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार
१) राष्ट्रवादी - मोनिका सुनिल बाणखेले (घड्याळ)
२) शिवसेना - राजश्री दत्तात्रय गांजाळे (धनुष्यबाण)
३) ठाकरे शिवसेना - रंजनीगंधा राजाराम बाणखेले.(मशाल)
४) भाजप बंडखोर - प्राची ताई थोरात.. (अपक्ष)
५) जागृती किरण महाजन (अपक्ष)
प्रतिष्ठा पणाला...
राज्याचे माजी सहकार मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील, पुणे म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यावर भाजप राष्ट्रवादी युतीचे पॅनल निवडून आणण्याची जबाबदारी आहे. तर शिंदे शिवसेनेने मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांच्या नेतृत्वात येथे स्वतंत्र पॅनल दिला असून त्यांना जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांची साथ भेटण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर, जिल्हा संपर्क प्रमुख राजाराम बाणखेले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया मंचर पुणे...
171
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowNov 19, 2025 05:54:0615
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 19, 2025 05:53:5021
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 19, 2025 05:31:0092
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 19, 2025 05:04:26106
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 19, 2025 04:45:37210
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 19, 2025 04:32:13112
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 19, 2025 04:31:4991
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 19, 2025 04:19:17151
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 19, 2025 04:18:59122
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 19, 2025 04:05:11151
Report
WJWalmik Joshi
FollowNov 19, 2025 04:03:25175
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 19, 2025 03:52:32100
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 19, 2025 03:51:45109
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 19, 2025 03:49:26129
Report