Back
बीड़-वडवणी रेलवे लाइन पर पहली इंजन चाचणी सफल; 10-11 दिसम्बर CRS और स्पीड टेस्ट
MMMahendrakumar Mudholkar
Dec 08, 2025 03:50:27
Beed, Maharashtra
बीड ते वडवणी रेल्वे लोहमार्गावर पहिली इंजन चाचणी पार पडली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर 10 आणि 11 डिसेंबर रोजी CRS तपासणी आणि स्पीड रेल्वे चाचणी केली जाणार आहे. पहिल्यांदाच या रेल्वे मार्गावर रेल्वे इंजिन धावला आहे. बीड जिल्हा वासियांसाठी रेल्वेचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गावर रेल्वे धावल्यानंतर आता बीड परळी या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. बीड पासून वडवणी हे 30 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून रेल्वे विभागाकडून या मार्गावर चाचण्या केल्या जात आहेत. या मार्गावर कालच रेल्वे इंजिन चाचणी केली जाणार होती मात्र काही तांत्रिक बाबीमुळे इंजिन चाचणी होऊ शकली नाही. मात्र आज या रेल्वे मार्गावर रेल्वे इंजिन धावले..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowDec 08, 2025 06:21:460
Report
PNPratap Naik1
FollowDec 08, 2025 06:02:0080
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 08, 2025 05:50:28104
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 08, 2025 05:50:1488
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 08, 2025 05:49:59146
Report
KJKunal Jamdade
FollowDec 08, 2025 05:48:06108
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 08, 2025 04:35:17227
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 08, 2025 04:18:55106
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 08, 2025 04:16:54116
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 08, 2025 04:03:03167
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 08, 2025 04:02:44220
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 08, 2025 03:50:05240
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 08, 2025 03:49:50168
Report