Back
कर्न dk जन मराठ B ol? hmm
PNPratap Naik1
Dec 08, 2025 06:21:46
Kolhapur, Maharashtra
कर्नाटकातील बेळगाव मराठी भाषकांच्या महामेळाव्या प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांसह महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव मध्ये येण्यास बंदी घातली आहे. याच्या निषेधार्थ आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातून कर्नाटक कडे जाणाऱ्या बसेस रोखण्यात आले आहेत. कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला आहे. हातात भगवे झेंडे घेऊन ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देऊ नये यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ ही बस सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी कर्नाटक बसवर जय महाराष्ट्र असा बोर्ड लावला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowDec 08, 2025 07:51:390
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 08, 2025 07:48:200
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 08, 2025 07:38:0999
Report
KJKunal Jamdade
FollowDec 08, 2025 07:36:2539
Report
KPKAILAS PURI
FollowDec 08, 2025 07:32:4393
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 08, 2025 07:32:1286
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 08, 2025 06:48:19141
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 08, 2025 06:33:07144
Report
PNPratap Naik1
FollowDec 08, 2025 06:02:00100
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 08, 2025 05:50:28120
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 08, 2025 05:50:14207
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 08, 2025 05:49:59146
Report
KJKunal Jamdade
FollowDec 08, 2025 05:48:06108
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 08, 2025 04:35:17227
Report