Back
संभाजीनगर के छह नगरपालिका चुनावों में उमेदवार पंजीकरण तेज
VKVISHAL KAROLE
Nov 17, 2025 02:19:07
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
ANC: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि एका नगरपंचायत निवडणुकीसाठी रविवार संध्याकाळपर्यंत ४०९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात अध्यक्ष पदासाठी २० आणि सदस्य पदासाठी ३८९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
आतापर्यंत सिल्लोड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी ५ अर्ज तर सदस्य पदासाठी ७३ अर्ज आले आहेत.
कन्नड नगरपालिकेच्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी १ तर सदस्य पदासाठी ७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
पैठण नगरपालिकेच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी दोन तर सदस्य पदासाठी ८७ अर्ज
वैजापूर नगरपालिका निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी दोन तर सदस्य पदासाठी ४५ अर्ज दाखल
गंगापूर नगर पालिका निवडणुकीसाठी अध्यक्ष पदासाठी ६ आणि सदस्य पदासाठी ३१ अर्ज दाखल केले आहेत.
खुलताबाद नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी ४ तर सदस्य पदासाठी ३१ उमेदवारी अर्ज आणि फुलंब्री नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी सदस्य पदासाठी ३७ अर्ज दाखल झाले आहेत. अध्यक्षपदासाठी अद्याप एकही अर्ज आलेला नाही.
146
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 17, 2025 04:37:32Dhule, Maharashtra:धुळे में तापमान गिरा; नवंबर में न्यूनतम रिकॉर्ड, ठंड ने जनजीवन प्रभावित
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 04:32:270
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 17, 2025 04:30:420
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 17, 2025 04:21:5194
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 17, 2025 04:21:2155
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 17, 2025 04:16:4563
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 17, 2025 04:16:1526
Report
KPKAILAS PURI
FollowNov 17, 2025 04:03:2429
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 17, 2025 04:00:19181
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 17, 2025 03:50:12100
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 17, 2025 03:49:40130
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 17, 2025 03:49:3072
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 17, 2025 03:49:1869
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 17, 2025 03:46:54156
Report