Back
लग्न के इनकार पर युवक ने लड़की के पिता पर हमला, उंगली टूटी
SMSarfaraj Musa
Nov 17, 2025 04:16:15
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
लग्नास नकार दिल्याने तरुणाने मुलीच्या वडिलांवर आणि मुलीवर हल्ला केल्यााचा प्रकार सांगलीच्या मिरज तालुक्यातील टाकळी येथे घडला आहे. यामध्ये मुलीचा बाप आणि मुलगी हे गंभीर जखमे झाले आहेत. टाकळी गावातील अक्षय पाटील या तरुणांकडून हा हल्ला करण्यात आला आहे. अक्षय याने अभयकुमार पाटील यांच्या मुलीसाठी लग्नाची मागणी घातली होती, मात्र लग्नास नकार दिल्याच्या रागातुन अक्षय याने मुलीच्या घर जाऊन मुलीचे वडील अभय कुमार पाटील यांच्यावर खुरप्याने वार केला आहे, हा वार करत असताना मुलीने अडवण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये मुलीच्या हाताचे बोट तुटले आहे. या घटनेनंतर अक्षय पसार झाला असून या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास मिरज पोलीस करत आहेत.
133
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowNov 17, 2025 06:36:5022
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 17, 2025 06:30:2316
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 17, 2025 06:17:22167
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 17, 2025 06:03:41120
Report
SNSWATI NAIK
FollowNov 17, 2025 06:03:26131
Report
KPKAILAS PURI
FollowNov 17, 2025 06:03:06128
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 17, 2025 05:46:5895
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 17, 2025 05:46:2392
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 17, 2025 05:45:44189
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 17, 2025 05:45:24139
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 17, 2025 05:30:15111
Report
KPKAILAS PURI
FollowNov 17, 2025 05:27:22125
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 17, 2025 05:26:38136
Report
SKShubham Koli
FollowNov 17, 2025 05:26:22183
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 17, 2025 05:24:39127
Report