Back
महापालिका चुनाव: 29 वार्डों में महिला आरक्षण समेत फेयरवाटप आज शुरू
VKVISHAL KAROLE
Nov 11, 2025 02:17:45
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
मनपा निवडणुकीचा पहिला टप्पा आज प्रभागांच्या आरक्षण सोडतीने सुरू होणार आहे. सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या नाट्यगृहात या सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी आरक्षणात ५० टक्के महिला आरक्षण कायम ठेवण्यात आले असून कोणत्या प्रभागात महिलांचे आरक्षण लागू होणार आणि एससी, एसटी, ओबीसी गटातील जागा कुठे ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आरक्षणाच्या फेरवाटपामुळे अनेक अनुभवी नगरसेवकांची दांडी उडण्याची शक्यता असून अनेक नवीन चेहरे राजकारणात दिसणार असल्याचे संकेत आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने शहरात २९ प्रभाग निश्चित केले आहेत. त्यापैकी २८ प्रभाग चार नगरसेवकांचे तर एक प्रभाग तीन नगरसेवकांचा असून एकूण ११५ नगरसेवकांची निवड या निवडणुकीत होणार आहे. आरक्षणासाठी २०११ ची जनगणना ग्राह्य धरली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 11, 2025 04:36:360
Report
AKAMAR KANE
FollowNov 11, 2025 04:36:040
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 11, 2025 04:34:210
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 11, 2025 04:34:090
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 11, 2025 04:22:560
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 11, 2025 04:20:010
Report
KJKunal Jamdade
FollowNov 11, 2025 04:19:450
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 11, 2025 04:06:300
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 11, 2025 04:05:540
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 11, 2025 04:05:120
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 11, 2025 04:02:130
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 11, 2025 03:52:150
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 11, 2025 03:30:570
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 11, 2025 03:22:430
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 11, 2025 03:22:140
Report