Back
जिला अदालत के चेंबर में सरकारी वकील पर हमला; बूट फेंकने की घटना
VKVISHAL KAROLE
Oct 15, 2025 03:20:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात एका सरकारी वकिलाला थेट चेंबरमध्ये घुसून मारहाण करण्यात आली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्याच्या कार्यक्रमात सहभागी न झाल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मंगळवार दुपारी हा प्रकार घडला. यात हल्ला करणारा वकीलच असून त्यास वेदांतनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्हा व सत्र न्यायालयातील काही वकिलांनी मिळून सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ लेखणी बंद आंदोलन केले. या लेखणी बंद आंदोलनात संबंधित सरकारी वकील सहभागी झाला नव्हता. त्यामुळे त्यांच्या चेंबरमध्ये घुसून गवई यांच्यावरील हल्ल्याप्रमाणेच बूट फेकण्यात आला. तसेच शाब्दिक चकमк उडाल्याने न्यायालयात प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. याबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारीांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी वकिलाच्या तक्रारीनुसार, वेदांतनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowOct 15, 2025 16:00:593
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 15, 2025 15:50:524
Report
HBHemang Barua
FollowOct 15, 2025 15:03:003
Report
AVArun Vaishnav
FollowOct 15, 2025 15:02:391
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 15, 2025 14:49:525
Report
JMJAVED MULANI
FollowOct 15, 2025 14:48:415
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 15, 2025 14:37:39Yeola, Maharashtra:येवला फ्लॅश
नाशिकच्या येवल्यात पावसाची संत धार. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अल्पशा विजांच्या कडकडासह पावसाला सुरुवात. शेतकरी वर्गामध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण.
5
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 15, 2025 14:34:285
Report
KJKunal Jamdade
FollowOct 15, 2025 14:16:096
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 15, 2025 13:54:453
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 15, 2025 13:54:316
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 15, 2025 13:49:387
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 15, 2025 13:47:525
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 15, 2025 13:47:046
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 15, 2025 13:46:474
Report