Back
मुरबाड विधानसभा मतदाता सूची में गड़बड़ियाँ, बूथ 8–10 में 742 नए नाम दर्ज
UJUmesh Jadhav
Oct 15, 2025 13:47:04
Thane, Maharashtra
मतदार यादीतील घोळ असल्याची बाब शरदचंद्र पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला निदर्शन आणू दिली. मात्र मुरबाड विधानसभा मतदारसंघातील बुथ क्रमांक ८,९ व १० मध्ये नवीन मतदार यादीत देखील घोळ कायम असल्याची बाब समोर आली आहे. अवघ्या आठ नऊ महिन्यांमध्ये या तिन्ही बूथ मध्ये जवळ-जवळ ७४२ मतदारांची नवीन नावे दाखल झाल्याचे दिसत आहे. मात्र सदरचे मतदार या परिसरात राहत नसल्याची बाब समोर आली असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासहेब गटाचे जिल्हाध्यक्ष अल्पेश भोईर यांनी केला आहे. तसे पुरावे त्यांच्याकडे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
9
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowOct 15, 2025 17:33:178
Report
ASABDUL SATTAR
FollowOct 15, 2025 17:31:453
Report
AMAsheesh Maheshwari
FollowOct 15, 2025 17:31:162
Report
KCKULDEEP CHAUHAN
FollowOct 15, 2025 17:31:031
Report
ASARUN SINGH
FollowOct 15, 2025 17:30:404
Report
PCPranay Chakraborty
FollowOct 15, 2025 17:30:272
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 15, 2025 17:30:162
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 15, 2025 16:00:598
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 15, 2025 15:50:526
Report
HBHemang Barua
FollowOct 15, 2025 15:03:0012
Report
AVArun Vaishnav
FollowOct 15, 2025 15:02:395
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 15, 2025 14:49:527
Report
JMJAVED MULANI
FollowOct 15, 2025 14:48:415
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 15, 2025 14:37:39Yeola, Maharashtra:येवला फ्लॅश
नाशिकच्या येवल्यात पावसाची संत धार. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अल्पशा विजांच्या कडकडासह पावसाला सुरुवात. शेतकरी वर्गामध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण.
7
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 15, 2025 14:34:288
Report