Back
पवार साहेब के इर्द-गिर्द विपक्षी नेताओं की बयानबाजी: वोटर लिस्ट पर आरोप
AAABHISHEK ADEPPA
Oct 15, 2025 13:47:52
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - ज्यांना सगळं समजतं ते पवार साहेब आहेत... पवार साहेबांच्या सगळं लक्षात आलं म्हणून आज त्यांच्यासोबत गेले नाहीत - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाईट पॉइंटर्स
ऑन विरोधक
- इतके कन्फ्युज विरोधक मी माझ्या जीवनात पाहिले नाहीत
- इतके मोठे मोठे लोक त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे कायदा काय आहे ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत का नाही हे माहिती नाही
- पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे, केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरिता निवडणूकित हरलो त्याकरिता करत आहेत
- काल ते चोकलिंगम यांच्याकडे गेले होते चोकलिंगम यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत काहीच नाही
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता वेगळा कायदा आहे, त्यातून स्टेटूटरी इलेक्शन कमिशन तयार झाला आहे ... ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहे
- सर्व कंट्रोल कायद्याने त्यांना देण्यात आलेला आहे राज्य सरकारचा काही संबंध नाही
- हे सर्व महाभाग काल त्यांना जाऊन भेटले... तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आपल्याला भेटायचं होतं दिनेश वाघमारेंना.. मग त्यांच्यााशी चर्चा करून थातूरमातूर सांगितलं...
- हे इलेक्शन कमिशनर त्या कमिशनर यांना बोलवणार आहेत... या इलेक्शन कमिशनरला त्या इलेक्शन कमिशनरला बोलवण्याचा अधिकार नाही, ह्या वेगळ्या दोन बॉडीज आहेत
- स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन हे ते कमिशन या ठिकाणी कंडक्ट करत
- आज त्यांना भेटले आणि तिथे काय मागणी करायची हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळले नाही
- राज्यातल्या जेवढा निवडणुका आहेत ते राज्य निवडणूक आयोग घेत असतं
- लोकसभा विधानसभाची वोटर लिस्ट ते पहिल्यांदा अडॉप्ट करतात त्यानंतर ऑब्जेक्शन घेण्याची संधी असते
- त्या काळात यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते त्यांनी दिले पाहिजेत
- कायदा समजून घ्यायचा नाही केवळ नरेटीव सेट करायचा प्रयत्न करत आहेत
- कोणीतरी आम्हालाही आव्हान केल आहे... आमची सर्व सहकार्य करण्याची तयारी आहे... निवडणुका चांगल्या झाल्या पाहिजेत..
- वोटर लिस्ट मध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर आमचा पाठिंबा आहे
ऑन वोटरलिस्ट
- वोटर लिस्टमध्ये काही डुप्लिकेट नावे आज आहेत का? वीस वर्षांपासून नावे आहेत .. आम्ही सुद्धा अनेक वेळा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेला...
- तुम्ही ज्या वेळेस सत्तेत होता तेव्हा सुद्धा तेच होतं
- मला वाटतं पराभव स्वीकारावा जनतेत जावं पुन्हा निवडणूकीला उभ राहावं
- पण यांचा कोणाचाही भारतीय संविधानावर विश्वास नाही
- संविधानाने तयार केलेल्या संस्थांवरही यांचा विश्वास नाही, यातून त्यांचा नारी टू तयार करण्याचे काम आहे
- दोन दिवसांच्या त्यांच्या चक्रा फियास्को आहेत , कल्पना देखील नाही कोणाकडे काय मागणी केली पाहिजे
- यात ज्यांना सगळं समजतं ते पवार साहेब आहेत... पवार साहेबांच्या सगळं लक्षात आलं म्हणून आज त्यांच्यासोबत गेले नाहीत
ऑन राज ठाकरे
- कोणालाही सोबत घेऊ दे, कोणालाही कुठेही जाता येईल
- कोणी कोणाचे धरलेले बांधलेले नाहीत
- कोणी कोणासोबत गेला तरी महायुतीच निवडून येणार, महायुती भक्कम आहे राज्यातील जनता महायुतीच्या पाठीशी आहे
- महायुती पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर आताचे फोटो पुन्हा एकदा दाखवून वोटर लिस्ट मध्ये गडबडी, गडबडी ( ॲक्शन करत असा शब्द वापरला )
- त्यांना रडण्याची सवय आहे बाकी काही नाही
बाईट -
देवेंद्र फडणवीस ( मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य )
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowOct 15, 2025 17:33:178
Report
ASABDUL SATTAR
FollowOct 15, 2025 17:31:453
Report
AMAsheesh Maheshwari
FollowOct 15, 2025 17:31:162
Report
KCKULDEEP CHAUHAN
FollowOct 15, 2025 17:31:031
Report
ASARUN SINGH
FollowOct 15, 2025 17:30:404
Report
PCPranay Chakraborty
FollowOct 15, 2025 17:30:272
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 15, 2025 17:30:162
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 15, 2025 16:00:598
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 15, 2025 15:50:526
Report
HBHemang Barua
FollowOct 15, 2025 15:03:0012
Report
AVArun Vaishnav
FollowOct 15, 2025 15:02:395
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 15, 2025 14:49:527
Report
JMJAVED MULANI
FollowOct 15, 2025 14:48:415
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 15, 2025 14:37:39Yeola, Maharashtra:येवला फ्लॅश
नाशिकच्या येवल्यात पावसाची संत धार. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अल्पशा विजांच्या कडकडासह पावसाला सुरुवात. शेतकरी वर्गामध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण.
7
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 15, 2025 14:34:288
Report