Back
यशोमती ठाकूर ने देवेंद्र फडणवीस पर वोटिंग घोटाले के गंभीर आरोप लगाए
ADANIRUDHA DAWALE
Oct 15, 2025 05:33:09
Amravati, Maharashtra
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात निवडणूक आयोगाने अनेक गावं वगळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे सर्वत्र जिल्हासह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता हळूहळू सगळीकडून वोट चोरीचे प्रकरण बाहेर येत आहे. अंजनगाव तालुक्यातून गावच्या गाव वगळण्यात आली, असे करून निवडणूक जिंकत आहे. भाजपकडे फिरते वोटर आहे. ते अमरावती जिल्ह्यात मध्य प्रदेशात Rajasthan मध्येही वोट करतात, या फिरत्या वोटर्स पासून सगळ्यांनी सावध व्हा, यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. देशावर खरच प्रेम करत असाल तर ही चोरी जास्तीत जास्त उघडकिस आणण्याचेही आव्हान यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowOct 15, 2025 11:38:592
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 15, 2025 11:31:430
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 15, 2025 11:30:590
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 15, 2025 10:49:075
Report
AKAMAR KANE
FollowOct 15, 2025 10:48:043
Report
PNPratap Naik1
FollowOct 15, 2025 10:45:363
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 15, 2025 10:08:313
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 15, 2025 10:06:475
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 15, 2025 10:04:056
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 15, 2025 09:50:267
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 15, 2025 09:35:053
Report
KPKAILAS PURI
FollowOct 15, 2025 09:33:356
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 15, 2025 08:53:5411
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 15, 2025 08:38:5311
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 15, 2025 08:29:075
Report