Back
अकोला जिले में बेमौसमी बारिश से गेहूं-फसलें बर्बाद, किसानों में उथल-पुथल
JJJAYESH JAGAD
Mar 19, 2026 13:23:49
Akola, Maharashtra
राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातले असून काही ठिकाणी गारपीटही होत आहे. हवामान खात्याने अकोला जिल्ह्यासाठी 18 ते 20 मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता आणि त्यानुसार आज अकोला जिल्हा मधील अकोट – दर्यापूर रोड परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या भागात काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. सध्या अकोला जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांची गहू काढणी सुरू होण्याच्या टप्प्यावर आली आहे. मात्र अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकोट–दर्यापूर रोड परिसरात शेतात उभे असलेले गहू पीक पावसामुळे आडवे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर गव्हा बरोबरच टरबूज, निंबू, संत्रा पिकांना सुद्धा धोका निर्माण झाला आहे.यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील इतर भागातही हवामान ढगाळ असून पुढील काही तासांमध्ये पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 19, 2026 14:16:43966
Report
JMJAVED MULANI
FollowMar 19, 2026 14:16:261031
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 14:03:561089
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 19, 2026 14:00:13936
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 19, 2026 13:48:101044
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 19, 2026 13:34:171015
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 19, 2026 13:07:571064
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 19, 2026 13:05:481033
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 19, 2026 13:03:351040
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 19, 2026 12:17:211019
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 19, 2026 12:00:271056
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 19, 2026 11:51:161065
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 19, 2026 11:40:081097
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 19, 2026 11:39:441034
Report