Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

रणधीर सावरकर को सह-अध्यक्ष बनाकर कृषि संजीवनी चरण-2 के लिए समिती में बड़ा बदलाव

JJJAYESH JAGAD
Dec 15, 2025 09:48:33
Akola, Maharashtra
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा–2 साठी शासनाने समितीच्या रचनेत सुधारणा करत सह-अध्यक्ष पद निर्माण केले असून या पदावर भाजपचे अकोला पूर्वेचे आमदार रणधीर सावरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती शासनाने हा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी विभागाच्या मान्यतेनंतर 13 डिसेम्बर 2025 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या सुकाणू समितीत रणधीर सावरकर सह-अध्यक्ष म्हणून काम पाहणार असून त्यांच्यावर प्रकल्प अंमलबजावणी, धोरणात्मक मार्गदर्शन, वार्षिक कृती आराखड्यास मान्यता, विभागांमध्ये समन्वय आणि जागतिक बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बदलांना मान्यता देणे ही जबाबदारी असेल.हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर शाश्वत, हवामान-अनुकूल व किफायतशीर शेतीस चालना देणाऱ्या या प्रकल्पात आमदार रणधीर सावरकरांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Mar 12, 2026 03:30:40
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 12, 2026 03:16:56
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 12, 2026 03:16:06
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 12, 2026 03:04:48
Nasik, Maharashtra:निवृत्त पुलिस अधिकारी के साथ उनके दो बेटों ने सरकारी नौकरी दिलवाने के नाम पर 56 लाख 50 हजार रुपये की धोखाधड़ी की घटना सामने आई है. मामला पंदना सूर्यवंशी द्वारा दी गई शिकायत पर दर्ज किया गया है. October 2023 से शुरू हुए इस प्रकरण में सतीश वानखेडे ने पालघर में नौकरी दिलवाने का आश्वासन दिया और 20 लाख रुपये की मांग की. विश्वास जगाने के लिए उसने आरोपी के बेटे का मेडिकल पुणे के ससून हॉस्पिटल में कराया. इसके बाद जॉइनिंग लेटर के नाम पर फर्जी मांग कर 15 लाख रुपये उनसे लिए गए, लेकिन वास्तविक नौकरी नहीं मिली. शिकायतकर्ता ने जब इसकी जानकारी पुलिस को दी तो नाशिकरोड पुलिस ने सतीश वानखेडे, संजय वानखेडे और प्रशांत वानखेडे के विरुद्ध FIR दर्ज कर लिया है.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 12, 2026 02:46:31
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 12, 2026 02:45:22
Nasik, Maharashtra:तपोवनातील वृक्षतोडीबाबत नाशिक शहरातील पर्यावरणप्रेमींनी हरकती नोंदविल्या आहेत. दुसरीकडे नाशिक शहरात वृक्षतोड मात्र सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्व नाशिककर पर्यावरणप्रेमी नागरिकांतर्फे पर्यावरण मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात मनसेचे युवा नेते अमित ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. सीबीएस परिसरातील हुतात्मा स्मारक येथून सकाळी ९ वाजता या मोर्चाला प्रारंभ होणार असून महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे नेण्यात येणार आहे. हा मोर्चा पूर्णपणे शिस्तबद्ध पद्धतीने, केवळ झाडे व निसर्ग संवर्धन, गोदावरी व तिच्या उपनद्या, ब्रह्मगिरी, अंजनेरी तसेच प्राणी व पक्षी संवर्धन हा विषय अग्रस्थानी ठेवून काढण्यात येणार आहे. विविध विचारसरणीचे नागरिक, राजकीय पक्षांचे सदस्य, पदाधिकारी आणि सामान्य नागरिक पक्षीय झेंडे बाजूला ठेवून सहभागी होणार आहेत.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 12, 2026 02:45:09
Kolhapur, Maharashtra:كو�ل्हাপور जिल्ह्यातल्या पिराचीवाडी या छोट्याशा गावाने विकासाची अनोखी वाट धरली आहे. विशेष म्हणजे गावातील वैकुंठभूमी अर्थात स्मशानभूमी आता आकर्षणाचे केंद्र बनली आहे. स्वच्छता, सुशोभीकरण आणि शांत वातावरणामुळे येथे प्री-वेडिंग शूट, सेल्फी तसेच अभ्यासासाठीही तरुणांची वर्दळ पाहायला मिळते. सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात कमी पाऊस आणि पावसावर अवलंबून शेतीमुळे पूर्वी परिस्थिती कठीण होती. मात्र गावकरी एकत्र येऊन गावात अनेक योजना राबवल्या. त्यानंतर हे गाव नावा रुपाला आले. गावात सुसज्ज स्मशानभूमी, ग्रामपंचायत इमारत, सीसीटीव्ही व्यवस्था, वनराई आणि विविध योजनांची माहिती फलक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे पिराचीवाडी गाव आज जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले असून, गावची विकासकामे पाहण्यासाठी अनेक जण गावाला भेट देत आहेत.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 12, 2026 02:33:25
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मालेगाव - भाजप नेते किरीट सोमय्यांना मालेगाव प्रकरण भोवणार ? मालेगावातून किरीट सोमय्या यांना नोटीस. नाशिकच्या मालेगावात जन्म प्रमाणपत्र रद्द झालेले बांगलादेशी घुसखोर अतिरेकी असल्याचे भोसले यांनी केलेल्या वक्तव्याला महापालिका प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करीत सोमय्या तसेच त्यांना माहिती देणाऱ्या आयुक्त जाधव यांचा निषेध केला. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून मी घुसखोर, अतिरेकी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.दरम्यान काही कारणास्तव भोसले यांचे जन्म प्रमाणपत्र रद्द झाले होते. भोसले यांनी मालेगावचे नगराध्यक्ष पद भूषविले आहे. ते कायमचे मालेगावातील रहिवाशी आहेत. असे असताना किरीट सोमय्यानी केलेल्या वक्तव्याबद्दल भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान सोमय्या यांना नोटीस पाठवून माफी मागावी अन्यथा अब्रु नुकसानीचा दावा करणार असा इशारा, नोटीस भोसले यांनी दिली.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 02:33:09
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर: कांदा वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग, वेरूळ घाटातील घटना छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ घाटात मध्यरात्रीच्या sुमारास एका मोठ्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. हा ट्रक बोलठाणहून-टाटा नगरकडे कांदा घेऊन जात होता. आग इतकी भीषण होती की, काही क्षणातच ट्रकच्या केबिनने पेट घेतला आणि ट्रक जळून खाक झाला. चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने सुदैवाने प्राणहानी टळली असली, तरी आगीने रौद्ररूप धारण केले होते. कांद्याने भरलेला हा ट्रक जणू धगधगती भट्टीच बनला होता. घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. मात्र या आगीत कांदाही जळाल्याने मोठं नुकसान झालं आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 12, 2026 02:30:46
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर में सर्वर डाऊनमुळे गॅस सिलेंडर बुकिंग करताना अडथळे,गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा. आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थिती और गॅस कंपन्यांच्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडाचे कारण सांगून बुकिंगच होत नसल्याने छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड तालुक्यात घरगुती और व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे। जानेवारीपर्यंत दररोज 600 सिलिंडरचा पुरवठा होत होता, मात्र गेल्या आठ दिवसांपासून केवळ 300 सिलिंडर उपलब्ध होत असल्याने एजन्सींवर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत। गॅस बुकिंगसाठी कंपन्यांनी केवायसी प्रक्रिया सक्तीची केली आहे। मात्र, सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने बुकिंग प्रक्रियेत अडथळे येत आहेत। वारंवार संबंधित नंबरवर कॉल केल्यानंतरही ऑनलाइन बुकिंग होत नाही। त्यामुळे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत। असाच परिस्थिती सिल्लोड, गंगापूर तालुक्यात देखील पाहायला मिळत आहे。
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 12, 2026 02:16:12
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 12, 2026 02:15:46
Bhandara, Maharashtra:जिल्हयात इंधन पुरवठा सुरक्षित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भंडारा जिल्ह्यात तीनही कंपन्यांचा गॅस सिलेंडर, पेट्रोल व डिझेल साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. मार्च 2026 च्या सुरुवातीला घरगुती गॅस सिलेंडर (14.2 kg) च्या दरात 60 रुपयांची वाढ झाली असून ते 974.00/- प्रती सिलेंडर झाले आहे. व्यावसायिक सिलेंडरांची किंमत 2073.00/- झाली आहे. महिन्याला घरगुती सिलेंडरसाठीची मर्यादा 15 दिवसांवरून 25 दिवस केली गेली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच ऑईल कंपन्या जिल्हयातील गॅस सिलेंडर, पेट्रोल व डिझेलचा साठा कायम राहील याबाबत कटीबद्ध आहेत. अशा साठा आणि साठा असलेल्या पंपांवर अनावश्यक गर्दी टाळा अफवांवर विश्वास नसावा. ज्यांनी साठवून ठेवला त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
0
comment0
Report
Advertisement
Back to top