Back
नाशिक में वृक्षतोड़ के खिलाफ पर्यावरण प्रेमियों का मोर्चा; अमित ठाकरे भी शामिल
SGSagar Gaikwad
Mar 12, 2026 02:45:22
Nasik, Maharashtra
तपोवनातील वृक्षतोडीबाबत नाशिक शहरातील पर्यावरणप्रेमींनी हरकती नोंदविल्या आहेत. दुसरीकडे नाशिक शहरात वृक्षतोड मात्र सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्व नाशिककर पर्यावरणप्रेमी नागरिकांतर्फे पर्यावरण मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात मनसेचे युवा नेते अमित ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. सीबीएस परिसरातील हुतात्मा स्मारक येथून सकाळी ९ वाजता या मोर्चाला प्रारंभ होणार असून महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे नेण्यात येणार आहे. हा मोर्चा पूर्णपणे शिस्तबद्ध पद्धतीने, केवळ झाडे व निसर्ग संवर्धन, गोदावरी व तिच्या उपनद्या, ब्रह्मगिरी, अंजनेरी तसेच प्राणी व पक्षी संवर्धन हा विषय अग्रस्थानी ठेवून काढण्यात येणार आहे. विविध विचारसरणीचे नागरिक, राजकीय पक्षांचे सदस्य, पदाधिकारी आणि सामान्य नागरिक पक्षीय झेंडे बाजूला ठेवून सहभागी होणार आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowMar 12, 2026 04:16:510
Report
ABATISH BHOIR
FollowMar 12, 2026 04:04:020
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 12, 2026 04:02:500
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 12, 2026 03:30:400
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 12, 2026 03:30:170
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 12, 2026 03:16:560
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 12, 2026 03:16:060
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 12, 2026 03:04:480
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 12, 2026 02:46:450
Report
KPKAILAS PURI
FollowMar 12, 2026 02:46:310
Report
PNPratap Naik1
FollowMar 12, 2026 02:45:090
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 12, 2026 02:33:250
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 12, 2026 02:33:090
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 12, 2026 02:30:460
Report