Back
प्रकाश अंबेडकर ने कहा, राजनीतिक भविष्य अस्थिर, शिंदे-मानसे गठबंधन में दरार की आशंका
JJJAYESH JAGAD
Jan 22, 2026 12:02:35
Akola, Maharashtra
सध्या राज्यातील राजकारणात कोण कधी कसा फिरेल आणि कोण कुणाला पाठिंबा देईल, याचा अंदाज बांधणं अत्यंत कठीण झालं असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. मनसेने कल्याण–डोंबिवली महापालикेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला पाठिंबा हा केवळ पाठिंबा नसून एक प्रकारचा इशाराच असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. यावरून सध्याच्या आघाडीत सर्वकाही आलबेल नाही, असं स्पष्ट होत असल्याचंही ते म्हणाले. मनसे आता वेगळ्या वाटेने जाण्याच्या तयारीत असल्याचं संकेत मिळत असून, युतीमध्ये दरार निर्माण झाल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं.यावेळी ठाकरे बंधूंवर मिश्किल टीका करताना त्यांनी, “शादी एक से, प्यार दुसरी से — ही शादी कशी टिकणार?” असा टोला लगावला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 11, 2026 03:16:240
Report
PNPratap Naik1
FollowMar 11, 2026 03:16:110
Report
AKAMAR KANE
FollowMar 11, 2026 03:16:010
Report
PNPratap Naik1
FollowMar 11, 2026 03:05:430
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 11, 2026 03:05:090
Report
PNPratap Naik1
FollowMar 11, 2026 02:48:230
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 02:46:400
Report
PNPratap Naik1
FollowMar 11, 2026 02:46:160
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 02:33:170
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 11, 2026 02:32:120
Report
PNPratap Naik1
FollowMar 11, 2026 02:31:580
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 11, 2026 02:15:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 11, 2026 02:15:290
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 11, 2026 02:02:180
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 11, 2026 02:01:240
Report