Back
प्रकाश आंबेडकर ने ओबीसी के लिए कड़ा प्रहार, मोदी सरकार को चेतावनी
JJJAYESH JAGAD
Oct 04, 2025 01:16:27
Akola, Maharashtra
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यात आयोजित बौद्ध महासभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी ओबीसी समाजाचा उल्लेख करताना म्हटलं की, “ओबीसींना सर्वात मोठा विश्वास आरएसएस आणि भाजपवर आहे, मात्र सर्वात मोठा घातही ह्याच दोघांनी केला आहे. त्यामुळे ओबीसींना स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागेल तर ओबीसींना वंचित शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.” असे ते म्हणाले. मोहन भागवत यांच्यावर टीका करताना आंबेडकर म्हणाले,“ मोहन भागवत कधी शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरात गेले आहेत का? आज मी बोललो म्हणून कदाचित पुढच्या आठवड्यात ते जातील.” या वेळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. पाकिस्तानमध्ये बाहेरील शस्त्रसाठा पोहोचत असल्याने भविष्यात पाकिस्तान भारताला गुलाम बनवू शकतो, असा इशारा देत त्यांनी “ही परिस्थिती टाळायची असेल तर नरेंद्र मोदींना बाय बाय करा.” असं आवाहन केलं. मोदी स्वतःचा अहंकार जपण्यासाठी देशाची आहुती देत असल्याचा आरोपही आंबेडकरांनी केला. तसेच, शेतकऱ्यांनी ठोस भूमिका घेणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowOct 04, 2025 07:48:490
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 04, 2025 07:47:410
Report
KJKunal Jamdade
FollowOct 04, 2025 07:34:380
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 04, 2025 07:34:170
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 04, 2025 07:34:04Chandrapur, Maharashtra:टायटल:-- प्रकाश आंबेडकर यांच्या भाजपवरील टीके संदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया देशाचे पंतप्रधान ओबीसी असताना ओबीसींवर अन्याय केला जातोय हे असत्य विधान असल्याचे मत
0
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 04, 2025 07:30:400
Report
KJKunal Jamdade
FollowOct 04, 2025 07:30:140
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 04, 2025 06:38:172
Report
PNPratap Naik1
FollowOct 04, 2025 06:18:210
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 04, 2025 06:18:040
Report
JMJAVED MULANI
FollowOct 04, 2025 06:17:550
Report
JMJAVED MULANI
FollowOct 04, 2025 06:05:282
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 04, 2025 06:00:260
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 04, 2025 05:45:100
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 04, 2025 05:34:450
Report